वडापाव
मल्लिनाथांची 'तिला कविता आवडत नाही ' वाचली आणी मला माझं एक जुनं विडंबन आठवलं.
जुन्या हितगुजवर टाकलं होत , इथे परत लिहितेय.
त्याला वडापाव आवडत नाही , तिला वडापाव आवडतो .
तिने वडापावचा हट्ट धरताच तो solid भडकतो .
मल्लिनाथांची 'तिला कविता आवडत नाही ' वाचली आणी मला माझं एक जुनं विडंबन आठवलं.
जुन्या हितगुजवर टाकलं होत , इथे परत लिहितेय.
त्याला वडापाव आवडत नाही , तिला वडापाव आवडतो .
तिने वडापावचा हट्ट धरताच तो solid भडकतो .
(सध्या गुलमोहोरवर चालणार्या कायच्या काय कविता किंवा कायच्या कायतरीच कविता वाचून 'कायच्या काय विडंबने' सुरू करावे अशी उर्मी मनात दाटून आली. त्यासाठीच हा प्रपंच)
१) कोंबू बाजारला जाते
कुणाची क्षमा मागायची ?
पाडून रोज कविता, छळतो अजूनही का.
बोम्बील कल्पनांचे, तळतो अजूनही का.
वाचून त्या कविंच्या, त्या पाणीदार रचना,
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का.
सम्मेलनास नसले, बोलावले तरीही,
शोधून ऐन मोका, घुसतो अजूनही का.
कट्ट्यावर गप्पा मारताना सहज विषय निघाला की माझ्या (होणार्या) बायकोचं शिक्षण इंग्रजी मिडियमचं, म्हणुन कट्ट्यावरच्या लोकांनी माझी मस्त खेचली ! त्यातुन थोडंसं लिहलं....
(सौमीत्र यांची माफी मागुन....)
(समस्त महाराष्ट्रीय, लोककलेचा पारंपारिक वारसा जपणारे कलाकार व समस्त देवी देवतांची क्षमा मागून)
बाई, उदे ग लोकशाही ... उदे उदे ग लोकशाही
उदे उदे उदे उदे
आम्ही गोंधळी गोंधळी
दिल्लीचे गोंधळी .. हो .. दिल्लीचे गोंधळी
(प्र.गझलकार जगजीत सिंग ह्यांच्या "वो कागदकी कस्ती, बारिशका पानी"
ह्या हिंदी गझलेवर आधारित- त्यांची जाहीर क्षमा/ गृहीत परवानगी मागून)-
ते आवळदोडे ते सागरगोटे..
विटीदांडू अन क्रिकेटचे सोटे
करवंदे,चिंचा अन म्हातारीची बोटे,
(ये रे घना.... या गाण्याच्या विडंबनाबद्दल मी श्री. आरती प्रभू, श्री. ह्रदयनाथ मंगेशकर व श्रीमती. आशा भोसले यांची जाहीर माफी मागतो. ते माफ करतीलच या खात्रीने.....)
गळ रे नळा, गळ रे नळा
न्हाऊ घाल माझ्या मळा
दादा म्हनले
कविता जोळा
आमी कविता जोळ्ळ्या
दादा म्हनले
हे काय? किळा माकोळा! तोळा
आमी कविता तोळ्ळ्या
दादा म्हनले
परत कविता काढा
आम्ही कविता काळ्ळ्या
भोलानाथ....भोलानाथ...
भोलानाथ quarter मधे या, वाढेलं का रे धंदा?
सांग सांग appraisal होईल का रे यंदा?
भोलानाथ वाढवेल का out-sourcing ओबामा?
कितीतरी बेकार...लागतील का रे कामा?
भोलानाथ आतातरी वाढेल का रे बजेट?
आतातरी होईल का रे, ramp-up माझा प्रोजेक्ट?