भोलानाथ continues...

Submitted by स्वर on 3 April, 2009 - 04:57

भोलानाथ....भोलानाथ...

भोलानाथ quarter मधे या, वाढेलं का रे धंदा?
सांग सांग appraisal होईल का रे यंदा?

भोलानाथ वाढवेल का out-sourcing ओबामा?
कितीतरी बेकार...लागतील का रे कामा?

भोलानाथ आतातरी वाढेल का रे बजेट?
आतातरी होईल का रे, ramp-up माझा प्रोजेक्ट?

भोलानाथ थांबेल का आता cost-cutting?
संपेल का रे आता तरी, नुसतं bench-sitting?

गुलमोहर: 

छान!

पण विडंबनात घातली असती तर बरे झाले असते.

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

विडंबन चांगले केले आहे.

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

धन्यवाद शरद...बदल केला आहे. Happy

छान.

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

कळकळ वाढली कामाची. भोलानाथ, लक्ष दे रे बाबा. सध्या हा युनिवर्सल प्रोब्लेम आहे.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

सही Happy

Happy सही !