ललित

बिन-भांडवली धंदा...!!!

Submitted by tilakshree on 20 January, 2008 - 19:24

अथांग महासागराच्या किनारी वसलेल्या मुंबई या महानगरीचे सागराशी एका बाबतीत साधर्म्य आहे. समुद्राच्या उदरांत असंख्य मासे, जंतू, वनस्पती निवास करून असतात.

गुलमोहर: 

कोकण रेल्वे

Submitted by दिनेश. on 15 January, 2008 - 01:44

कोकण रेल्वेने प्रवास करताना, एसी डबा, तसा आवश्यक आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे बोगद्यांची रुंदी कमी असल्याने, आणि गाडीला डिझेल इंजिन असल्याने, धुर बोगद्यात कोंडतो आणि अर्थातच डब्यातही थोडा वेळ भरुन राहतो.

गुलमोहर: 

‘तारे जमिन पर’ आणि ‘जिंकी रे जिंकी’

Submitted by paluskar on 12 January, 2008 - 09:27

नुकतेच दोन सुंदर चित्रपट बघण्याचे योग आले. एक ‘तारे जमिन पर’ आणि दुसरा मराठी , ‘जिंकी रे जिंकी’.

गुलमोहर: 

कोकणकन्या

Submitted by दिनेश. on 12 January, 2008 - 02:16

कोकणी माणसाने कोकण रेल्वेचे स्वप्न खुप वर्षांपासून बघितले होते. पण राजकारण्यानी नेहमी त्याच्या तोंडाला पानेच पुसली होती. पण आता मात्र कोकण रेल्वे प्रत्यक्षात आलीय. कोकणी माणसाचे स्वप्न साकार झाले का, हा प्रश्नच आहे.

गुलमोहर: 

समज-२

Submitted by दाद on 10 January, 2008 - 22:00

समज-१ ची लिन्क
तसा काही संदर्भ नाही... पण समज-२ वाचून गैरसमज नको म्हणून Happy
*************************************************************************

शाळेत जात होते तोपर्यंत ठीक होतं.... म्हणजे आईचं व्यवस्थित लक्ष होतं आणि त्याहीपेक्षा एकाच गावात घर-शाळा त्यामुळे तिचं हेरखातं आजुबाजूला असल्याची मला आणि तिलाही खात्री होती.

कॉलेजात जाणार म्हटल्यावर....
लक्ष दे. धेंदरटासारखी कुणाहीबरोबर काहीही बोलत बसू नकोस...
कुणाचं काय सांगता येतय....
आपण आपलं बघावं. आपला अभ्यास बरा की आपण बरं....

गुलमोहर: 

ओरखडा

Submitted by दाद on 8 January, 2008 - 23:15

भारतात, भाच्याशी बोलले परवा. आत्येबरोबर अजूनतरी बरच काही शेअर करायला आवडतंय. पूर्वी सरळ मांडीवर येऊन बसायचा. आता नुस्त्याच फोनवर गप्पा होतात. पण अविर्भाव मांडीवर बसून बोलल्याचाच.

गुलमोहर: 

62 nd marathi Vangmay parishad at baroda held successfully-- a report

Submitted by santhemant on 2 January, 2008 - 00:44

62 nd Marathi Literature Congress at Baroda-Vangmay Parishad report
Dec 31 2007 | Views 22 | Comments (0) Leave a Comment
Tags: arts baroda marathi vangmay literature

the pic: showing how the arists are put at ease and enjoying the talking -performing in front of the fans-Sunil barve,Pushkar Shotri,Shailesh Datar,Madhurani ,Seema Deshmukh)

pic2: a rangoli to welcome us all

गुलमोहर: 

''पसाय दान''- इन्ग्रजि भाशान्तर

Submitted by santhemant on 31 December, 2007 - 09:57

"HAPPY NEW YEAR 2008 TO ALL of you ,''LOVE for ALL''
-truly as in...

''Pasaay daan" = A boon asked for all humanity''

(what more can we ask for than this divine vision and bliss..)
Saint Gyaneshwarji's 1290 AD plea to 'HIM' after dedicating 6000 verses of simplified GEETA for all in true sense..

The Prayer...

O Omnipresent God within all of us living beings ,
Whatever efforts I have done by this poetry of life (Gyaneshwari Geeta)
Please elevate it to the heights of YOUR divine satisfaction..only then it can be universal & not mine alone!

गुलमोहर: 

गणपती अथर्व शिर्श इन्ग्रजित

Submitted by santhemant on 31 December, 2007 - 09:53

Lord Ganesha for all .

Based on wisdom of P.P.Swamiji Swaroopanandji Saraswatiji, Shruti sagar Ashram,Phulgaon,District Pune, Maharashtra,India PIN 412207
Read Book: ‘Shri Ganapati Atharva shirsha’ by swamiji.Publisher:.Bhimashankar trust Phulgaoun Pune India, for the original detailed description in marathi.
---------------------------------------------------------------------------------------------------------
Introduction

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित