ललित

मोगरा फुलला...

Submitted by झुलेलाल on 21 March, 2008 - 14:18

मोगरा फुलला...

आपल्या गावाच्या मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी आणि त्या नात्याचं कृण फेडण्यासाठी मुंबईत कारकुनी आणि
सफाईकाम करणार्‍या चाकरमान्यांनी बघितलेलं गावच्या विकासाचं स्वप्नं साकारतं आणि गावकुसाच्या कितीतरी बाहेर,

गुलमोहर: 

सेवा

Submitted by vijaysalvi on 21 March, 2008 - 09:53

सेवा हा जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कळ्त्-नकळ्त सेवा केलेली असते. सेवा हा काहीचा सहज स्वभाव असतो, तर काहीच्या स्वभावाची विशेषता असते. सेवा ही अनुभवाची गोष्ट आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो.

गुलमोहर: 

बेलाचे पान

Submitted by vijaysalvi on 20 March, 2008 - 13:56

बेलचे पान (त्रिद्ल)

भग्वान शकराने बेलाची पाने आर्पण करतात. ते त्रिद्ल असते. म्हणजे......
"सत्व, रज, तम" - युक्त असे जे आपले जीवन आहे, ते आपण भगवन्ताला आर्पण करतो.
हा भाव भक्तीत असला पाहीजे.

विजय साळ्वी

गुलमोहर: 

कर्मभूमी-२

Submitted by मीन्वा on 20 March, 2008 - 13:38

आता समजा आपण जे करतो ते काम आपल्याला आवडत नाही असा निष्कर्ष निघाला तर? आपल्यासमोर अशा परीस्थितीत काय पर्याय असतात असं आपल्याला वाटतं.

गुलमोहर: 

कर्मभूमी-१

Submitted by मीन्वा on 20 March, 2008 - 13:09

तुम्हाला तुमचे काम आवडते का? हो! मला हाच प्रश्न खरोखर सर्वांना विचारावासा वाटतोय. तुम्ही जे काम करता (पोटापाण्याचा व्यवसाय, नोकरी इ.) ते तुम्हाला खरोखर आवडते का? कसं काय ठरवाल आपल्याला आपली नोकरी, व्यवसाय आवडतो की नाही हे.

गुलमोहर: 

ती आली, तिने पाहिलं... तिने जिंकलं..

Submitted by प्राजु on 15 March, 2008 - 14:13

मंडळी, आमचं माहेर समस्त प्राणीमात्रांचं घर. समस्त प्राणीमात्रांचं याचा शब्दशः अर्थ सगळ्या प्राण्यांच्(पाळीव) आणि माणसांचं. म्हणजे घरात प्राणी हे हवेतच.

गुलमोहर: 

दोन बाजू... क्षणाच्या....

Submitted by झुलेलाल on 15 March, 2008 - 09:55

....सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पाहात दाटीवाटीनं, एकमेकांशी लगट करत ताटकळलेल्या गाड्यांचे कर्कश हॊर्न वाजायला लागले आणि रस्ता ओलांडायच्या प्रयत्नातली गर्दी जागच्या जागी थबकली...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित