ललित

सहारा....

Submitted by gobu on 26 February, 2008 - 08:09

सहारा....
आयुष्यात एकदा तरी भेट द्यावे असे ठिकाण.... सहारा!
ट्रीपच्या निमीत्ताने तिथे जाण्याचा योग आला....

गुलमोहर: 

माणुस का फसतो??

Submitted by nitin_digule on 20 February, 2008 - 02:07

आपण का फसतो? आणि फसतो पण परत विश्वास ठेवायला जातो परत फसतो.... मग पुन्हा पश्चाताप ..... पुन्हा आत्मपीडा ..... पुन्हा स्वतःला दोष... !!!

गुलमोहर: 

जपानी बॉस!

Submitted by वर्षा on 15 February, 2008 - 12:54

"त्यांना म्हणावं बाकी काहीही चालेल, पण यात साके मात्र ठेऊ नका" माझ्या नवीन बॉसने मला सांगायला सांगितलं.मी तसं सांगितल्यावर योशिदा उमजून हसले...नेहेमीप्रमाणे एक सोनेरी दात आत लुकलुकला.

गुलमोहर: 

कधी वाटतं

Submitted by saakshi on 15 February, 2008 - 02:03

कधी वाटतं एकटच रहावं, कुणाशी बोलु नये
कधी वाटतं जमवावा मित्रांचा मेळा
माराव्या गप्पा इतक्या की दिवस कसा गेला कळू नये
कधी वाटतं बसून स्वप्नांच्या झुल्यावर उंच उंच उडून जावं
कधी वाटतं तुटलेल्या मोतीमाळेचे मणी वेचत रहावं

गुलमोहर: 

विनातिकिट प्रवास

Submitted by मंजूडी on 14 February, 2008 - 07:19

श्री टिळक यांचं ललित, बिन भांडवली धंदा वाचलं आणि असे अनेक बिन भांडवली किंवा अल्प भांडवली आणि अवैध धंदे आठवू लागले. त्यातलाच एक धंदा म्हणजे लोकलमधून 'विनातिकिट प्रवास'.

गुलमोहर: 

आठवडीबाजार महानगरीतला!

Submitted by tilakshree on 13 February, 2008 - 04:56

खेडेगावातलं जीवन ज्यांनी अनुभवलंय त्यांना इतर दिवस आणि आठवडी बाजाराचा खास दिवस यातल फरक ठळकपणे जाणवेल. गावातल्या आठवडी बाजाराच्या दिवशी गावातलामाहोल काही वेगळांच असतो.

गुलमोहर: 

मन तळ्यात..

Submitted by yogi050181 on 9 February, 2008 - 12:09

मन तळ्यात..

शनिवारचि संध्याकाळ.. मन आधीच होते उदास... का कुणास ठाऊक.. पण खुप वैताग आला होता.. नैराश्याचे सावट पसरले होते.. शेवटि म्हटले घराबाहेर पडुन बघु..

गुलमोहर: 

बगळयांची माळफुले -२

Submitted by देवा on 7 February, 2008 - 00:12

ह्या लेखमालेतलं पहिलं पुष्प

बगळ्यांची माळफुले:

कवि वा. रा. कांत ह्यांच्या लेखणीतून उतरलेलं, खळ्यांनी संगीतबद्ध केललं आणि मराठी भावगीतात मैलाचा दगड ठरलेलं एक अप्रतिम गीत.
बगळ्यांची माळफुले अजुनि अंबरात

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित