ललित

बायको

Submitted by Chakrapani on 13 March, 2008 - 02:36

'बायको' या शब्दाशी ओळख पहिल्यांदाच झाली, ती परीकथांमधून. राजाची 'बायको' म्हणजे राणी; वाघीण किंवा सिंहीण ही सुद्धा अनुक्रमे वाघाची नि सिंहाची 'बायको'च असायची.

गुलमोहर: 

पान पान....

Submitted by दाद on 10 March, 2008 - 03:37

पान पान मी....

मला तरी अनेकवेळा वाटतं.... मी म्हणजे एक पुस्तक आहे... मीच नाही.... आपण सगळेच.....

नेहमीच्या पुस्तकात अन आपल्यात फरक इतकाच की, वाचणारा प्रत्येकजण एक बारकिशी का होईना टीप लिहून, काही पाउलखूण ठेवून जातोच जातो....

गुलमोहर: 

मी आणि माझा संत ज्ञानेश्वर..

Submitted by प्राजु on 8 March, 2008 - 18:46

काही दिवसांपूर्वी मला इप्रसारणवर स्वरसंध्या या कार्यक्रमात "संत ज्ञानेश्वर" या विषयावर कार्यक्रम करायचा होता. तसं पाहिलं तर आम्ही(आदरार्थी एकवचन) पुणे आकशवाणीवर अक्कल पाजळत होतो आणि शब्दांचे कारंजे उधळ होतो.

गुलमोहर: 

आयुष्याच्या संध्याकाळी...

Submitted by tilakshree on 7 March, 2008 - 02:11

गजबजलेल्या मुंबई महानगरीत नवागताला अगदी बुजून जायला होतं. कारण इथे प्रत्येक जण सतत धावतंच असतो. भरतीच्या भरात किनार्‍याला धडका देणार्‍या समुद्राच्या लाटेप्रमाणे हजारो माणसांचे लोंढे इकडून तिकडे अक्षरशः वहात असतात.

गुलमोहर: 

प्रीत जीवघेणी...

Submitted by tilakshree on 6 March, 2008 - 19:50

मुंबई महानगरी अ़क्षरशः शेकडो कारणांसाठी प्रसिद्ध आहे; आणि कुप्रसिद्ध ही!

गुलमोहर: 

'वाहतुक कालवा'

Submitted by किशोर मुंढे on 3 March, 2008 - 10:34

'इंजिनियरिंग-२००४' हा पुरस्कार मिळालेला पाण्याचा वाहतुक कालवा बघण्याचा नुकताच योग आला. १०-१०-२००३ रोजी जर्मनीचे तत्कालीन वाहतुक मंत्री MANFRED STOLPE यांच्या हस्ते या कालव्याचे उदघाटन झाले.

गुलमोहर: 

अलवार तुझी चाहुल...

Submitted by gobu on 1 March, 2008 - 15:41

आशा भोसले यांनी हिन्दीत जी गाणी म्हटली आहेत त्यांचे नेहमी कौतुक केले जाते...
पण त्यांची मराठी गाणी मात्र त्यामानाने जरा उपेक्षितच आहेत.
माझ्या उमेदीच्या काळात म्हणजे साधारणतः एक ९-१० वर्षापुर्वी एक मराठी सिनेमा पाहीला होता....

गुलमोहर: 

...यांना 'आग्या मोहोळं'च हवा!!!

Submitted by tilakshree on 1 March, 2008 - 05:45

विविधांगी रंगरुपाने सजून धजून निसर्गाने या भरतभूमीवर मुक्तहस्ते आपल्या कृपेची उधळण केली आहे. मात्र कुठेतरी उणेपण हे रहातंच ना!

गुलमोहर: 

लोहगड

Submitted by menikhil on 27 February, 2008 - 13:23

लोकलच्या 'हूक'ला लटकत लटकत बाहेर नजर टाकत होतो. प्रत्येक स्टेशन आले की हजारो पाय माझ्या पायाचा मुका घेत होते. गर्दीने तर माझी दामटीच वळली होती. पण तिथे लक्ष द्यायला मला फारसा वेळ नव्हता. माझं लक्ष होत ते 'मळवली' स्टेशन कडे....

गुलमोहर: 

बगळ्यांची माळफुले - ४

Submitted by देवा on 27 February, 2008 - 06:40

'वाटेवर काटे वेचित चाललो', कवि अनिल यांची एक अप्रतिम रचना आणि संगीतकार यशवंत देवांनी दिलेली अवीट चाल यातून साकारत जातो एक सुंदर अलंकार आणि त्यात रत्न जडवण्याचं काम करतो वसंतरावांसारखा जादुगार, मग हे गाणं 'लाखात एक' न ठरावं तरच नवल.
वसंतराव गायला सुरु करतात, आणि आपल्यासमोर उलगडत जातं एका कलंदराचं मनोगत.
वाटेवर काटे वेचित चाललो
वाटले जसा फुलांफुलांत चाललो

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित