ललित

दृश्य-चौकट

Submitted by tilakshree on 4 April, 2008 - 07:50

सिनेमा क्षेत्रातली दिग्दर्शक, कॅमेरामन वगैरे मंडळी दोन्ही हातांचे अंगठे आणि तर्जनी एकमेकांना जोडून तयार झालेली चौकट पुढे- मागे करुन काय बघत असतात याबद्दल लहानपणी खूप कुतूहल असायचं.

गुलमोहर: 

वान्या - भाग १

Submitted by bedekarm on 2 April, 2008 - 16:07

दिवाळीची सुट्टी लागली की लगेच फ्लॅट्मधून बंगल्यावर रहायला जायचे ठरले. सुट्टी लागायला अजून आठ दहा दिवस आहेत. आज रविवार. दुपारी दार वाजले. दारात ओंकार होता. ओंकारच्या हातात कुत्र्याचे पिल्लू होते.

गुलमोहर: 

पिसाचं झाड

Submitted by sonchafa on 1 April, 2008 - 02:33

ऑगस्ट महिन्यातली एक सकाळ. पहाटे जाग आली तेव्हा खिडकीबाहेर नजर टाकली. पावसाची रिपरिप अजूनही चालूच होती. एक पाहिलयं, पाऊस कितीही आवडला तरी अशी सततची ओलसर, दमट हवा कधी कधी अगदी नकोशी होऊन जाते.

गुलमोहर: 

मी पाहिलेला प्राग

Submitted by किशोर मुंढे on 31 March, 2008 - 09:40

युरोप खंडामधील जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हेकिया व पोलंड या देशांच्या मध्यभागी असलेला देश चेक प्रजासत्ताक. १९९० साली येथे मुक्त मतदान झाले.

गुलमोहर: 

मी आणि माझा मित्र!

Submitted by nikhilmkhaire on 29 March, 2008 - 04:04

मी आणि माझा मित्र.

उन्हाळ्याची सारी सुट्टी अक्षरशः हुंदडून काढायचो.
मला झाडावर चढता यायचं नाही.
हा मात्र झाडाच्याही अगदी ऊंचावरून उडी घ्यायचा आणि पानं, फुलं,
फळं, फांद्या यांना हलकेच स्पर्श करुन मग अलगद जमिनीवर यायचा.

गुलमोहर: 

तीन शब्दानी बनलेला प्रश्न

Submitted by मानुषी on 26 March, 2008 - 04:28

माझ्या मुलीच्या मैत्रिणीची आई आजारी असल्याचे समजले. अखेरीस कॅन्सर निघाला. भेटायला जाऊ जाऊ म्हणत असेच काही दिवस गेले. मध्यन्तरीच्या काळात माझ्या मुलीची यूके ला जाण्याची गडबड सुरू झाली. ती कन्पनीच्या कामासाठी लन्डन ला गेली.

गुलमोहर: 

वळीव !!

Submitted by nitin_digule on 24 March, 2008 - 02:54

आभाळ मस्त भरुन आलंय.... भर दुपारी काळोख दाटलाय. एक प्रकारचा गुढ नि गंभीर वातावरन तयार झालेय. कोणत्याही क्षणी तो कोसळेल नि बेफाम पणे सारे काही उध्वस्त करेल याची काळजी उरात दाटुन रहिलीय. पण तरीही तो हवाहवासा वाटतोय.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित