तिरुपती बालाजी हे आमचे माहेरकडून कुलदैवत. आईला घेउन जायचे होते पण तिची हालचाल कमी झाल्याने ते काही जमले नाही. तिरुपतीला जायची इच्छा व्यक्त केल्यानंतर काहीच महिन्यात ती गेल्याने ते शल्य मनातच राहिले. आपण असे किती ओळखतो आपल्या पालकांना. प्रत्यक्ष नजर भेट झाली नाही तरी वेंकटेश बालाजी हे दैवत कायमच मनात वास्तव्य करून असते. तिरुमलाचा राजा, विश्वकर्ता. ह्या मंदिरावर नॅशनल जिऑग्रोफिक्स ने केलेली डॉक्युमेंटरी बघितली आहे.
महाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात ज्या संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यांत पुण्याच्या ’आसक्त’ या संस्थेचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. 'तू', 'गार्बो', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर', ’गजब कहानी’, ’उणे पुरे शहर एक’, ’चारशे कोटी विसरभोळे’, ’बेड के नीचे रहनेवाली’, ’F1/105’, ’तिची सतरा प्रकरणे’, 'बंदिश' अशी अत्यंत दर्जेदार नाटकं आजवर ’आसक्त’नं सादर केली आहेत. ’आसक्त’च्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होण्यास मोठी मदत झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र ’आसक्त’च्या दृष्टीने नाट्यचळवळ म्हणजे फक्त उत्तम नाटकांचे तितकेच उत्तम प्रयोग करणं नव्हे.
||गणपती बाप्पा मोरया| मंगलमूर्ती मोरया|| _/\_
गजानना तव रूप मनोहर _/\_
१.
२.
३.
४.
५.
६.
७.