टीप किती द्यावी ?
हॉटेलात गेल्यावर टीप किती द्यावी याबद्दल मायबोलीकरांनी इथं चर्चा करावी.
लॉजींग
हॉटेलात गेल्यावर टीप किती द्यावी याबद्दल मायबोलीकरांनी इथं चर्चा करावी.
सध्या पुण्यात कुठल्याही हॉटेलात जा. मेनुकार्डावर व्हेज साइडचा मेनु असा काही असतो कि कसली भाजी आहे हे समजत नाही. पूर्वी मटर पनीर, पालक पनीर, भिंडी मसाला, बैंगन भरता, शाही रायता, दही रायता इ. इ. पदार्थ आवडीप्रमाणे मागवता यायचे. आता व्हेज जयपुरी, ६४, ९५, नवरतन कुर्मा, व्हेज कोल्हापुरी, सोलापुरी तडका, अमूक स्पेशल, तमूक स्पेशल, हैद्राबाद संगम इ. इ. अशा अगम्य नावाच्या भाज्या मिळतात. वेटरला जर विचारलं व्हेज जयपुरी काय आहे तर तो मिक्स सब्जी है मॅडम म्हणतो. नवरा शांत बस म्हणतो. पण मी ६४ काय आहे विचारते. त्यावर मिक्स सब्जी है उत्तर येतं. ९५ पण तेच.
दादर ते फोर्ट मधल्या व आसपासच्या खादाडीसाठी नवीन धागा.
या भागातल्या खादाडीबद्दलही लिहा.
या परिसराच्या खादाडीचा धागा मला दिसला नाही म्हणून हा धागा चालू केला.
मायबोलीचे वेबमास्तर श्री. अजय गल्लेवाले येते दोन दिवस पुण्यात आहेत.
दिल्लीच्या परिषदेचे अनुभव त्यांच्याकडून ऐकण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी रविवारी, दि. २० जानेवारी, २०१३ रोजी ब्रेकफास्ट गटग आयोजित करण्यात आलं आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती.
आम्ही येत्या २६ तारखेला पेंच च्या जंगलात ३-४ दिवसांसाठी जाणार आहोत. तेथे रहाण्याची चांगली व्यवस्था (हॉटेल्स) कोठे होउ शकेल (खुप खर्चीक नको पण रुम्स a/c असल्यास उत्तम)? ४ लोकांसाठी साधारण कीती खर्च येइल?
अनुभव/ माहीती असेल तर नक्की कळवा
करुणाने जेव्हा मला सांगितले की आपल्याला सास बहु मंदिरात जायचे आहे, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकता कपूरच्या सास बहु चमकून गेल्या.
पुण्यातली चहाची प्रसिद्ध ठिकाणं कोणती ? त्या त्या ठिकाणच्या चहाचं आणि त्या दुकानाचं वैशिष्ट्य याबद्दलच्या चर्चेसाठी धागा.
शॉगतम
तुमी की खॉबे??? मिश्ती किचु??? ....
बंगाली मिठाई .. बंगाली भाषेसारखीच गोड आणि परत परत खावीशी वाटणारी... रोशोगुला, चॉमचॉम.. अशे बोबडे उच्चार करायलाही किती मजा वाटते ना?
तर मग सांगा बर तुमच्या आवडत्या बंगाली मिठाया, त्यांचा इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र.. त्या बनवण्याच्या पाककृती (पाकृ योग्य जागी लिहीणे आणि इथे फक्त लिंका देणे), आणि युक्त्या, अस्सल बंगाली मिठाई कुठे चांगली मिळते.. हलवाई/हॉटेल इ इ ....सोबकिचु बाँगला मिश्ती
ज्यांना बंगाली मिठाई आवडत नाही त्यांना या धाग्यावरच्या पोष्टीवाचुन त्या आवडायला लागणार याची खात्री
शुरु कोरो...
चालो खाई