टीप किती द्यावी ?

Submitted by भुंकणारा पोपट on 25 April, 2013 - 23:37

हॉटेलात गेल्यावर टीप किती द्यावी याबद्दल मायबोलीकरांनी इथं चर्चा करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीप न देणं असभ्यपणाचं लक्षण आहे का ? काही भागात पाच ते दहा टक्के टीप दिली जाते असं ऐकून आहे. फोर्टमधे एक्सेलसिअर जवळच्या रेस्तराँमधे टीप कम्पल्सरी आहे असं ऐकलंय. हे खरं आहे का ? अशी हॉटेलं माहीत आहेत का ?

हॉटेलात जायला आपल्याला आवडतं. संध्याकाळी अभक्ष्य भक्षण आणि अपेयपान मोस्टली हॉटेलात होतं. काही वेळा टीप ठेवतो काही वेळा नाही.