आरोग्य
साद स्पेशीअलीटी , सौदी अरेबिया हौस्पिट्लची मोफत सुविधा
रुदय विकारांनी आजारी असणार्यासाठी व ६० वर्षापेक्षा कमी वय असलेल्यासाठी , साद स्पेशीअलीटी , सौदी अरेबिया हौस्पिट्ल संपुर्ण उपचाराची सोय मोफत करते. हौस्पिट्लची सुविधेमधे ओप्रेशन, प्रवास आणि रहाण्याची सोय ह्यांचा समावेश आहे.
ह्याच बरोबर हौस्पिट्ल विसा आणि एन्ट्र्न्स परमिट्साठी सुद्दा मदत करते.
अधिक माहितीसाठी खालील फोन नंबरवर संपर्क साधा.
0096638826666
जर रेकोर्डॅड मेसेज एकू आला तर Press 3
Direct numbers
0096638014145
0096638014444
मेडि़कल रीपोर्टस आणि पासपोर्टची कोपी खालील नंबरवर fax करु शकता.
कर्करोगाशी सामना
मधुमेहाबरोबरचं आयुष्य
एक "ताप"दायी अनुभव
अन्नं वै प्राणा: (३)
पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट. भांडारकर संशोधन मंदिरावर काही गुंडांनी हल्ला करून ग्रंथालयाची नासधूस केली होती. तिथल्या कर्मचार्यांना मदत करायला आम्ही काही विद्यार्थी गेलो होतो. ग्रंथालयाची अवस्था अतिशय वाईट होती. कपाटं फोडलेली, पुस्तकं इतस्ततः फेकलेली. अनेक जुन्या, दुर्मिळ पुस्तकांची पानं निखळून वार्याबरोबर उडत होती. पोलीस, छायाचित्रकार, दूरचित्रवाणीचे छायाचित्रणकार ती पुस्तकं अगदी सहज तुडवत होते. एरवी सर्वत्र पोपटपंची करणार्या डगलेवाल्यांना, दाढीवाल्या समाजसेवकांना या ग्रंथालयात येऊन पुस्तकं आवरण्याचं काम करणं परवडण्यासारखं नव्हतंच.
सार्वजनिक स्वच्छता
गर्भारपण आणि आहार
गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.
(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)
मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
जुन्या हितगुजवरची आरोग्यविषयक पाने
जुन्या हितगुजवरची आरोग्यविषयक पाने
लहान मुलांचे आजार
Pages
