Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लहान मुलांचे आजार ...

Hitguj » Health » लहान मुलांचे आजार « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 20, 200620 06-20-06  8:06 am
Archive through December 05, 200620 12-05-06  6:18 am
Archive through December 11, 200620 12-11-06  5:43 am
Archive through February 13, 200720 02-13-07  7:25 am
Archive through April 26, 200720 04-26-07  7:39 pm
Archive through June 15, 200720 06-15-07  4:16 pm
Archive through October 29, 200720 10-29-07  9:46 am
Archive through March 05, 200820 03-05-08  7:25 pm

Manjud
Thursday, March 06, 2008 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, माझ्या पाहण्यात बर्‍याच मुलांचे दात असेच आले आहेत. माझ्या मते ह्यात काळजी करण्यासारखे काहि नाही. ह्या वयात मुलांच्या हिरड्या मऊ असतात त्यामूळे पुढचा दात पडला की आपोआप मागचा दात त्या जागेवर फिट बसेल. कदाचित तो दात पुढे येऊ शकतो त्यासाठी मग तार बसवून तो ठिक करता येईल. माझे सगळे सुळे ह्याच पद्धतीने आले. ४ पैकी ३ जागेवर व्यवस्थित गेले, १च सूळा, तो तसाही comparatively आकाराने मोठा होता तो थोडासाच बाहेर राहिला आहे.

Amruta
Thursday, March 06, 2008 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स ग मंजिरी, अग माझे दात पण असेच आले पण ते बरेचसे अमृता सिंग सारेखेच आहेत :-). म्हणुन जरा काळजी वाटली.

Anita_p
Wednesday, April 02, 2008 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,

I have 3 yr old twins and they are allergic to tree nuts ( cashews, almonds, walnuts .....) and dust mites too. Does anyone else has kids with food allergies ? Has anyone outgrown the nuts allergies ? How do you manage food allergies ( like eating out ) ?

thanks

Lajo
Monday, June 30, 2008 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रश्ण कुठे विचरायचा हे कळत नव्हते म्हणुन इथे लिहिलाय.
माझी लेक अता १४ महिन्यांची आहे. खूप ऍक्टिव आणि खेळकर आहे. तिची बाकी डेव्हलपमेंट व्यवस्थीत आहे.पण तिचे वजन ऍवरेज पेक्षा कमी आहे. ती formula घेत नाही. गाईचे दूध देण्याचा प्रयत्न चालू आहे. चीज, दही आवडीने खाते. खाण्यात पण मी जास्तित जास्त पौष्टीक देण्याचा प्रयत्न करते. तिचे वजन वाढण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का?


Lajo
Tuesday, July 01, 2008 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एका कलीगने Pediasure - suppliment देण्यास सुचवले आहे. कुणाला माहित आहे का या product बद्दल?

Admin
Tuesday, July 01, 2008 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग आता इथे हलवला आहे
/node/2501

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators