चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य- jui.k- जुई

Submitted by jui.k on 10 September, 2022 - 09:06

Screenshot_2022-09-10-18-34-46-17_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला चित्रकलेमधले विशेष कळत नाही पण आभाळ दाटून आलं आहे मग पाणी निळे कसे? Genuine प्रश्न पडला आहे. की मी चुकीच्या जागी बघते आहे?

नाही मनिम्याऊ तुमचं निरीक्षण बरोबर आहे.. स्पर्धेसाठी प्रवेशिका देण्यासाठी एकच दिवस उरला असताना घाई केली मी चित्र काढण्यात आणि नंतर shade करेक्शन करायला वेळ नाही मिळाला.. Happy