Submitted by kamalesh Patil on 14 February, 2023 - 01:54
मिनिएचर शैलीत जाणारं
शालीतले राधाकृष्ण.
Canvas: Cloth canvas
Colours: Fabric or Acrylic
Bush Number 5
Size of picture 3 Feet by 5 Feet
मी नेहमी ब्रश एकच वापरतो...त्यावरचा दाब कमी जास्त करुन बारीक काम करतो. माझ्या गुरुंचा अट्टाहास असतो की उगीच बालवाडीतल्या मुलांसारखं ब्रश नाही बदलायचा:))
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच सुरेख
खूपच सुरेख
अप्रतिम आहे
अप्रतिम आहे
Size of picture 3 Feet by 5
Size of picture 3 Feet by 5 Feet
खूप मोठे आहे चित्र. अकरा तारखेला जहांगिरमध्ये आणि बाहेर पाहिलेल्या चित्रांची आठवण झाली.
सुंदर झालं आहे.
तुमचा आईडी सुरू झाला वाटतं.
वॉव.. मायबोलीवर पिकासो !
वॉव.. मायबोलीवर पिकासो !
आडी सुरु नाही झाला हा नविन
आयडी सुरु नाही झाला हा नविन आयडी तयार केलाय
सुरेख आहे चित्र. डिटेलिंग
सुरेख आहे चित्र. डिटेलिंग अतिशय आवडलं.
अगदी मिनीएचर वाटतंय. नैसर्गिक
अगदी मिनीएचर वाटतंय. नैसर्गिक रंग, द्विमितीय चित्रण, जुन्या महालातले किंचित कमी उजेड असलेले दालन, खिडक्यांच्या आतील रंगकामातले तपशील ..सर्व छान आहे.
फक्त शालीला बॉर्डर दिली आहे तिचा मस्तकांकडचा व्यवस्थित बदामाचा आकार नाही आवडला. बाकी सगळ्या नैसर्गिक आणि त्या काळच्या सपाट आणि लहरी लहरींच्या आकारांच्यामध्ये हा कृत्रिम आखीव रेखीव आकार विसंगत वाटला.
आयडी सुरु नाही झाला हा नविन
आयडी सुरु नाही झाला हा नविन आयडी तयार केलाय
तेच नाव आणि तोच इमेल बंद होते ना मग कसे मिळाले पुन्हा. काही अक्सेस चुकत असेल तेव्हा. असो.
@srd आधीचा - कमलेश पाटील
@srd आधीचा - कमलेश पाटील
आताचा - kamalesh Patil
लाजवाब !!!
लाजवाब !!!
(आधी आपण जलरंगातही अप्रतिम काम केल्याचं आठवतं . बरोबर? )
खूप सुरेख... हीरा...सहमत...
खूप सुरेख...
हीरा...सहमत...
वर आलेल्या एक प्रतिसादात हे
वर आलेल्या एक प्रतिसादात हे चित्र पाहून त्यांना स्पॅनिश चित्रकार पिकासोची आठवण येते असे लिहिले आहे. त्यांनी पिकासोची चित्रे बहुधा पाहिली नसावीत कारण हे चित्र सहज समजते कोणी समजावून सांगावे लागत नाही
दिगोची मला पिकसो म्हणवून
दिगोची मला पिकसो म्हणवून घेण्यात काडीचा रस नाही. आणी अनाकलनीय असलं म्हणजे सगळंच भारी असतं असं काही नाही.
हीराजी तो बदाम नाहीय. बदाम असता तर त्या चित्रतली मजा गेली असती. ते प्रभु येशुच्या भोवती जसं वलय असतं फोटोत तस काहीतरी दीसलं असतं. दोघांच्या डोक्यावरुन ती शाल गेलीय त्यामुळे बदामाचा आभास होतो.
भाउ नमसकार ... हो मी जलरंगच वापरतो. पण एवढं काम करून शेवटी जलरंगांचं आयुष्य खुप कमी असतं. चित्राला ओल चढण्याची शक्यता असते.
*...त्यांनी पिकासोची चित्रे
*...त्यांनी पिकासोची चित्रे बहुधा पाहिली नसावीत * - पिकासोची सुरवातीची figurative चित्र अतिशय छान व कोणी समजावून सांगण्याची गरज नसलेली आहेत !
पिकासो कॉमेंट माझी होती.
पिकासो कॉमेंट माझी होती.
""त्यांनी पिकासोची चित्रे बहुधा पाहिली नसावीत"" हे माझ्याबाबत खरे आहे.
मला फक्त पिकासो भारी चित्रकार होता ईतकेच माहीत आहे.
हे चित्र खूप भारी वाटले म्हणून पिकासो म्हटले ईतकेच
चित्रकला माझ्या नावडीचा विषय आहे.
पण/किंवा म्हणूनच सुंदर चित्रे काढणाऱ्यांबद्दल मनात आदर आहे. पिकासोची चित्रे न बघताही तो आदर आहेच.
कमलेश जी, में बदामाचा आकार
कमलेश जी, में बदामाचा आकार असेच लिहिले आहे. दिघानभोवती गुंडाळलेल्या शालीला असा व्यवस्थित बदामाचा आकार येणे कृत्रिम वाटते असे म्हटले आहे.
प्रभू येशूच्या वलयाची मात्र मला तरी भास किंवा आठवण झाली नाही.
बाकी चित्र छानच आहे.
*हो मी जलरंगच वापरतो* -
*हो मी जलरंगच वापरतो* - धन्यवाद. मी आपलं जलरंगातल प्रदर्शनही पाहिलं होतं. अप्रतिम !!! सलाम !
*चित्रकला माझ्या नावडीचा विषय आहे.* - तो माझ्या आवडीचा विषय आहे म्हणून मी चित्रं पहातो इतकंच ! मला कळतं किती याबद्दल मात्र मीच साशंक आहे. ( नावडीचा विषय आहे हे बिनदिक्कत सांगणं हे मला खूप आवडलं व भावल ! )
खूप सुंदर..!
खूप सुंदर..!
खूपच सुंदर कढलयत.
खूपच सुंदर कढलयत.
त्या वस्त्रांची तलमताही जाणवते आहे. इतकी नाजुक कलाकुसर..
खूपच छान.
मागचा शिसवी दरवाजा...
मागचा शिसवी दरवाजा... प्रत्येक गोष्टीचं कमाल detailing!
सुंदर...!!!
सुंदर...!!!
खूपच सुरेख !
खूपच सुरेख !
खुप छान ....
खुप छान ....