चित्रकला

यो ... लोगो! ...... अनन्या (वय - बारा वर्ष ११ महिने )

Submitted by विनार्च on 4 March, 2017 - 11:03

मराठी म्हटलं की आम्हाला हेच आठवत .....

20170304_200628.jpg

शब्दखुणा: 

अजून काही पॅलेट नाईफ ने केलेली पेंटिंग्स

Submitted by sneha1 on 6 February, 2017 - 22:42

अजून काही पॅलेट नाईफ ने केलेली पेंटिंग्स..रंगीबेरंगी..

चित्रकलेच्या साहित्याविषयी माहिती हवी आहे

Submitted by तनिष्का on 1 February, 2017 - 02:07

मला चित्र काढण्यासाठीच्या canvas विषयी माहिती हवी आहे; मी आतापर्यंत card sheet paper वर चित्रे काढली आहेत पण आता मला एक मोठे चित्र काढायचे आहे . पण मला canvas कसा असतो ; किती आकारांत उपलब्ध असतो; त्याच्या कीमती काय असतात.....तसेच त्यासाठीचे रंग वेगळे असतात का ? हे काहिच माहित नाही.....ज्यांना याविषयी काहि माहीती असेल त्यांनी कृपया मार्गदर्शन करा.....

वसंत सरवटे : एक अव्वल ‘इलस्ट्रेटर’

Submitted by झंप्या दामले on 31 December, 2016 - 07:55

आपला एखादा सुहृद जेव्हा जग सोडून जातो तेव्हा त्याच्यासोबत व्यतीत केलेल्या प्रसंगांच्या आठवणी आपल्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. जेव्हा वसंत सरवटे यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हापासून त्यांनी केलेली असंख्य ‘इलस्ट्रेशन्स’ माझ्या डोळ्यासमोर ‘स्लाईड शो’ सारखी सतत माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. ती चित्रे सुटेपणाने एक ‘कलाकृती’ म्हणून श्रेष्ठतम नसतीलही पण त्या सगळ्यांची बेरीज करून साकार होणारे वसंत सरवटे मात्र नक्कीच श्रेष्ठ होते.

शब्दखुणा: 

चित्रकलेचा क्लास

Submitted by मनोमय.. on 30 November, 2016 - 06:54

मुलीसाठी drawing class लावणे आहे.
वय = ४.५ वर्षे
ठाण्यात specially नौपाडा जवळ असेल तर उत्तम
Please Suggest

Pages

Subscribe to RSS - चित्रकला