चित्रकला
चित्रकला स्पर्धा १ - गणेश चित्र - आयडी Piku
|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
मायबोली वरची माझी पहिली च लेखन एंट्री.
हे चित्र मी आता शिकलेला Zentangle प्रकार वापरून काढले आहे.

Zentangle साठी लागणारी fineliner pens वापरून काढले आहे.
(Faber Castell black 0.3 & 0.5)
चित्रकला स्पर्धा- - - -swati_patel - Group A - Ojasi
चित्रकला स्पर्धा- - - -swati_patel - Group A - Ojal
अ गट प्रवेशिका.. ओजल पटेल ९ वर्ष
मार्कर , पेन्सिल, पेन्सिल कलर, पेपर , खोडरबर,मेटलिक पेन्सिल कलर, इन्क पेन, क्रेओन वापरले.
This is Ojal's description of her picture.
Picture is a split between our world and Kailash. A pink magic line shows the split worlds.
In our world,me and my family are doing arti of Ganpati. we have flowers, water, and sweets.
चित्रकला स्पर्धा- गणपती चित्र - Mihira - गट ब
शाळेनंतर खूप वर्षांनंतर गणेशोत्सवानिमित्त कलर पेन्सिल्स वापरुन बाप्पाचं चित्र काढायचा केलेला एक प्रयत्न :-
प्रेरणास्थान - माझा मुलगा 

चित्रकला स्पर्धा- गणपती चित्र- पाल्य-ओजस
लेकाने काढलेले गणपती चित्र. त्याने स्वत:च youtube वर शोधले आणि काढले.पहिल्यान्दाच या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो स्वत:हूनच तयार झाला. साध्या ड्राईंग पेपर वर काढले आणि प्ल्यस्टिक क्रेयान वापरले.
नाव - भृगु
वय- ९ वर्षे
मुक्तहस्त चित्र स्पर्धा- - sonalisl- - विराज
चिरंजीवाने बनवलेले गणपती
बुकमार्क स्पर्धा - वृंदा- 'ब' गट
नाव: वृंदा
गट - 'ब' गट
आयडिया होती छोटे बॉक्स काढायचे पुस्तकांचे न् एकावर एक ठेवायचे आणी लेखकांची नावे दयायची पण अनेकांनी बुक्सचे छोटे बॉक्स ही आयडिया वापरून खूप सुंदर बुकमार्क तयार केलेत.म्हणून ज्ञानवृक्ष काढायचा ठरवला आणी त्याला पुलं,वपु,गोनिदा अशी 'पाने'. खूप घाईघाईत बनवलाय.आशा करते अनेकांना आवडेल
मागची बाजू: विद्येची देवता सरस्वती यंत्र
चित्रकला स्पर्धा-- जय-- अ गट

.
जय- 9 वर्षे
माध्यम- क्रेयॉन्स आणि रंगीत पेंसिल्स



