रॅपिड स्केचेस
हे मी केलेले काही रॅपिड स्केचेस

.
.
इन्स्टाग्राम लिंक
https://instagram.com/_artusic_?igshid=5ksv0ctwmmmw
हे मी केलेले काही रॅपिड स्केचेस

.
.
इन्स्टाग्राम लिंक
https://instagram.com/_artusic_?igshid=5ksv0ctwmmmw
गणेशोत्सवाच्या जबाबदारीतून फायनली मोकळी झाले आहे. गणेशोत्सव स्पर्धांमध्ये भाग घ्यायची खूप इच्छा होती पण नाही घेता आला. त्यामुळे त्याच स्पर्धेचा विषय घेऊन चित्र इथे टाकतेय..
हे बाप्पाचे चित्र मी सॉफ्ट पेस्टल्स मध्ये केलंय. पहिल्यांदा छोटे a4 साईझ चे चित्र करून पाहिले
त्यानंतर मोठे साधारण 4 ft चे चित्र काढले आहे..
कसं झालंय सांगा नक्की..
अशाच स्केचेस आणि पेंटिंग साठी मला Instagram वर फॉलो करायला विसरू नका.....
www.instagram.com/__hrudayastha___
अशाच आणखी चित्रांसाठी माझ्या instagram पेज ला भेट द्या:
www.instagram.com/__hrudayastha___
माझा मुलगा स्वयम चांगली चित्रे काढतो. पण तो खूप चंचल आहे, चिकाटी कमी आहे त्याच्याकडे. फार लवकर Bore होतो तो. मूड असेल, तेव्हा चित्र काढतो. पण एकदाच. त्याच्यात काही सुधारणा सुचवल्या, की मग बिघडलेच.. लगेच bore झाले, आता मी टीव्ही पाहतो, आता मी अभ्यास करतो, असे चालू होते त्याच्या.
म्हणून त्याला motivate करण्यासाठी त्याचे पप्पा आणि मी खोटी खोटी competition ठेवतो त्याच्याशी.
त्यातलीच ही काही चित्रे -
काल शिक्षक दिनानिमित्त मी वारली मध्ये आणि स्वयम ने त्याच्या drawing ने शुभेच्छा दिल्या
गणपति काढण्याचा पहिलाच प्रयत्न.गोड मानून घ्या.