बर्फाचा किल्ला

Submitted by अनुश्री. on 29 December, 2021 - 03:03

लेकीने काढलेली चित्रं मी कधीतरी येथे देत असते. तिने खूप काल्पनिक प्राणी काढले आहेत पण बर्फ काढायाचा पहिलाच प्रयत्न आहे कसा वाटतोय बघुन सांगा. डिजिटल आर्ट असल्याने इथे युट्युबचा व्हिडीओ द्यायचा प्रयत्न करतेय पण दिसला नाही तर म्हणून लिंक पण देते आहे.

https://youtu.be/VBO0UIPZMNQ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users