चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य - मुग्धमानसी

Submitted by मुग्धमानसी on 2 September, 2022 - 09:26

हे मी साध्या ड्रॉईन्ग पेपरवर वॉटर कलर्स वापरून काढलेले चित्र आहे. गूगलवर सापडलेल्या एका चित्राचा संदर्भ घेऊन हे चित्र काढलेय. अपेक्षा करते की इथे चालेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर!

सुंदर!

सुंदर!

सुंदर!

धन्यवाद

वा!

वा!! छानच....
रस्त्यवरचं पाणी अगदी खरं वाटतय....

मस्तच

धन्यवाद!!

मस्त

मुग्धमानसी.gif

पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
तुमचे प्रशस्तीपत्र खालीलप्रमाणे.

चित्रकला स्पर्धा- मोठा गट-प्रथम क्रमांक - मुग्धमानसी.jpg