हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे-3 - धनुडी

Submitted by धनुडी on 26 September, 2021 - 06:46

वडिलांच्या 80 व्या वाढदिवसाला कार्ड केलं होतं. फोटो अत्ता सापडले. ( 75 व्या वाढदिसाचं मोठं होतं बरेच पानी, ते मागे दिसतय)

1) IMG_20210612_225440.jpg

2) आतला मजकूर : Enjoy life @AT Happy आम्ही चार बहिणी MADS
IMG_20210612_225426.jpg

3) एन्व्हलप
IMG_20210612_225511.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हे पण मस्त आहे. पूर्वी तुम्ही कलाकृती टाकायचात कि नाही. तनुदी आयडी होती ती . ते पण मस्त होते. हातात कला आहे.

थॅंक्यु अमा, वंदना, अन्जू
अमा मी धनुडी होते धनुडी आहे आणि धनुडी च राहणार, ये तनुदी कौन है? माझ्या नावावर क्लिक केलं तर दिसेल माझ्या लेखनात माझी आधीची चित्र, भरतकाम इ. इ. आणि तुझे प्रतिसाद पण Happy