कला
Art gallery
मी माझ्या बहिणीच्या art gallery बद्दल माहिती देत आहे...तिचे दुकान कोल्हापुरात आहे आणी ती jewellery design पासुन ते paintings, statues पर्यन्त सगळे करून देते..अधिक माहिती साठी क्रुपया फोन करा किवा पुढील email Id वर सम्पर्क करा...
रसिका- rasika@thekulkarni.com, +1 433-485-7160
आरती - kulkarni.aarti@gmail.com, +91 9922008164
Decorative puja thali
decorative steel pooja thali.. he me steel chya plate la color karun banavaleli ahe..
maazya aaine keleli kacchi
Son's Drawing and Writing @ Age of 2 to 4
ही माझ्या मुलाची चित्रकला व लेखनकला. तो साधारण एक सव्वा वर्षाचा असल्यापासून त्याला एबीसीडी, शेप्स, कलर्स ओळखू येऊ लागले. मग हळूहळू २र्या वर्षापासून स्पीच, एबीए थेरपीस्ट यांच्याबरोबर खेळताना चित्रकला हा एक मुख्य पूल झाला संवादाचा. तेव्हापासून मुलाला चित्रकला , लिहायला खूप आवडते. त्याला जेव्हापासून लिहून दाखवले तर आईला कळते लवकर हे समजले, तेव्हापासून तर अजुन मजा येऊ लागली. अर्थात तो खूप लिहीत नाही. तो आठवड्या-२ आठवड्यातून एखादा शब्द लिहीत असेल. मला त्याला कितीही इच्छा झाली तरी लिहीण्यासाठी फोर्स करायचे नाही. तो मनाने, स्वतःहून लिहील तेव्हाच त्याला त्यात मजा वाटेल.
ग़़्झल हवी आहे
"सांगु कसे हे शब्दात मि जानुन घे डोळ्यातुनी भाव माज्या मनीचे " हि गजल हवी आहे
हलव्याचे दागिने
डिसेंबर महिना सुरु झाला की वेध लगतात ते नव्या वर्षाचे पण ज्यांची संक्रांत पहिली आहे त्यांना नवीन वर्षाबरोबरच वेध लागतात ते काळी साडी, हलव्याचे दागिने यांचे.
काही नव्या कलाकृती (क्रोशा)
पर्स
स्पायडर स्टोल
Pages
