पर्स

Submitted by Sakshi M on 24 December, 2014 - 01:00

माझी नविन लोकरीची पर्स....

थोडी बरोबर नाहि झाली आहे.. पण तुम्ही सांभाळुन घ्याल ना ?

Purse.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडी बरोबर नाहि झाली आहे >>>>>>> म्हणजे नक्की कशी असते?? हायला मला एवढी जमली असती तर मी प्रत्येक साइट वर फोटो टाकुन वर पब्लिक ला सल्ले बिल्ले देत बसले असते.:-P :

थोडी बरोबर नाहि झाली >> काहीही !मला तर साधंसुधं पण विणता येत नाही.
सुंदर आहे पर्स ,रंग पण छान पिस्ता. Happy

धन्यवाद....

म्हणजे नक्की कशी असते?? हायला मला एवढी जमली असती तर मी प्रत्येक साइट वर फोटो टाकुन वर पब्लिक ला सल्ले बिल्ले देत बसले असते.>>>>>>> Lol Lol

छान!