सिरॅमिक आर्ट - झोका
झोक्याशिवाय
झोक्यासहित
झोक्याशिवाय
झोक्यासहित
हे डीझाईन नेट वर सापडले होते, मी प्रयत्न केलाय, बघा कीतपत आवडतोय!!!!
माझी सिरॅमिक आर्ट ....
गणपती बाप्पा मोरया!
१४ विद्या ६४ कलांचा अधिनायक असा गणपती बाप्पा आणि हा त्याचाच उत्सव! त्याला वंदन करून झब्बूच्या ह्या खेळाची सुरुवात करूया. ६४ कलांपैकी एखाद्या कलेचे सादरीकरण दर्शवणारी प्रकाशचित्रे देणे इथे अपेक्षित आहे. उदा. नृत्य करणारी नृत्यांगना, गाणारी गायिका, मूर्तीकाम करणारा कुंभार. अर्थात ६४ कलांपैकी सर्वच कला प्रकाशचित्रांद्वारे दाखवणे शक्य नाही ह्याची जाणीव आहेच, त्यामुळे जे शक्य आहे त्याची प्रकाशचित्रे द्यावीत.
संदर्भासाठी ६४ कलांची यादी शेवटी देतो आहोत.
चला, तर मग सुरुवात करूया खेळायला -
त्याआधी हे वाचून घ्या :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
पांडा..क्रॉस स्टीच
फुलदाणी माझं नवीन क्रॉस स्टीच