मी एक महिन्यापासून किंडल अनलिमिटेड सबस्क्रीप्शन घेतले आहे. वीसेक पुस्तके वाचून झाली आहेत.
मी लेखक आणि रेटिंग्ज बघून पुस्तक वाचायचे कि नाही ठरवतेय.
प्रतिसादात वाचलेली पुस्तके आणि थोडक्यात पुस्तकांबद्दल लिहिन.
तुम्ही हि किंडल वर पुस्तके वाचत असाल तर कोणती वाचली आणि कशी वाटली. ह्या प्रतिक्रियांसाठी हा धागा.
इतर हि वाचकांना ह्याचा फायदा व्हावा हा उद्देश!

'तांबूस तपकिरी सुर्यकिरणे काचेच्या तावदानावरती पसरली होती. झिरपून गेलेल्या जलसरींचे थेंब त्यावर पाझरू लागले. त्याबरोबर आतल्या गडद निळ्या पडद्याची लवलवं सुरू झाली. एखादा चुकार कवडसा आत डोकावू पहात होता. त्याचा एक तिरकस कटाक्ष पडताच तो पडदा स्वतःच्या जागी निश्चल झाला आणि किरणांनी आपली दिशा बदलली. कोणीही आतमध्ये डोकावून पाहणे त्याला मान्य नव्हते, अगदी वार्यानेही...
मॅजिक ट्री हाऊस झालं, सीरीज ऑफ अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स झालं, हॅरी पॉटरची अनेकोनेक पारायणं झाली, व्हिंपी किड बोर आहे... आता काय करू? आयेम बोर्ड! मग मायबोलीवर ग्रिशमच्या थिओडोर बून सिरीजचा धागा सापडला. ती सिरीज लायब्ररीतून आणून संपवली आता काय? हा प्रश्न ज्या पालकांना पडतो त्यांच्यासाठी हा धागा.
{हा शेवटचा भाग खूप मोठा असल्याने पोस्ट करायला उशीर झाला आहे.}

नवल.
जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेली प्रशान्त बागड यांची ही पहिलीच कादंबरी आहे..
हे पुस्तक 'रसिक'वाल्यांच्या मागे लागून लागून मागवून
घेतलं आणि फारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते दोन
आठवड्यांपूर्वी मिळालं.. पुस्तकाची बांधणी, मुखपृष्ठ, ब्लर्ब, फॉंट आणि बुकमार्कसाठीची स्ट्रीप हे सगळं एवढं सुंदर आहे की पुस्तक हातात घेतल्यावर लगेच लक्षात आलं की
काहीतरी कुलवंत असा प्रकार असणार आहे हा..!
इंडो-ब्रिटीश लेखक आणि जागतिक शांतता या बद्दल आपली ठोस मते मांडणारे शाहीन चिश्ती यांची पहिली कादंबरी, "द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट" (The Granddaughter Project), नुकतीच प्रकाशित झाली . वेगवेगळ्या तीन भिन्न महिलांच्या ऐतिहासिक शोकांतिकेच्या एकत्रित अनुभवाचा मांडलेला लेखाजोखा, या स्त्रियांच्या वाट्याला आलेले कष्ट, त्यांनी भोगलेल्या हाल अपेष्टा, त्यांच्या नातींसाठी त्यांनी, सामाजिक पूर्वग्रह बदलावेत म्हणून पुकारलेला आवाज , असा विषय घेऊन प्रकाशित झालेली ही कादंबरी वाचकांना एक वेगळया जगाची सफर घडवून आणते .
तर बऱ्याचदा होतं असं की वाचता वाचता त्यातूनच आणखी काही पुस्तकांचा माग लागत जातो.. किंवा एखाद्या लेखकाचं एखादं गचांडी पकडणारं पुस्तक वाचता वाचता डोळे
खवळतात.. भेळ खातेवेळी तोंड खवळतं आणि अजूनच खा खा सुटते ह्याची तुम्हाला थोडीफार कल्पना असेलच, तसंच हे..!
आता ह्यावर लगेच 'पुस्तकांना भेळेच्या मापात कसं काय तोलू शकता तुम्ही? ह्याला काय अर्थ है !' वगैरे म्हणत
कपाळावर आठ्या उत्पन्न व्हायच्या आधीच हे स्पष्ट करतो की मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल ना? मग ठीक आहे की..