@चैतन्य जे न देखे नेटफ्लिक्स -ऍमेझॉन प्राईम , ते टोरेंट दाखवी
बरेच नॉन -इंग्लिश आणि इतर देशांतील चित्रपट, लघुपट ,अतिप्राचीन चित्रपट आपल्याकडं मिळवणं शक्य नसतं तेव्हा हाच पर्याय उरतो .
@एमी हो .. वेळ मिळाल्यावर नक्की लिहिलं त्यावर
गेल्या दोन वर्षात मी पाहिलेल्या काही डॉकुमेंटरीज ची यादी देतोय . सध्या एवढ्याच स्मरणात आहेत . imdb लिंक्स दिल्यात त्यामुळे फार काही लिहीत नाही पण एकही पाहायची चुकवू नका . विशेषतः पहिल्या महायुद्धावरच्या फिल्म मध्ये आजपर्यंत कुठेच न दिसलेलं दुर्मिळ फुटेज आहे त्यात . या सर्व मोठ्या स्क्रीन वर आणि शक्य तिथं ब्लुरेवर पाहिल्यास अजून भारी वाटतात
जिद्दु, तुम्ही दिलेल्या लिस्टमधली dirty money पाहिलीये नेटफ्लिक्सवर .
वोक्सवॅगनची सुप्रसिद्ध केस / मेक्सिकोमधली ड्रग्ज कार्टल त्यातून होणारे अँटी मनी लौंदरींग , कॅनडाचे मेपल ज्यूस सिरीज अश्या रोचक केसेस दाखवल्यात
The Fall तिन्ही सिझन बघितले. उतरत्या क्रमाने आवडले. अनावश्यक लांबली आहे मालिका. दिग्दर्शक बदलल्यामुळेदेखील फरक पडला. सगळ्यांचा अभिनय मस्त झालाय. s01e04 आणि s03e06 मधला व्हायोलन्स अंगावर येतो.
===
१९६० मधे जन्मलेल्या टुली आणि केटी या दोन मुली. वयाच्या चौदाव्या वर्षी एकमेकांना पहिल्यादा भेटतात. त्यांचा आणि त्यांच्या मैत्रीचा पुढील तीस वर्षांचा प्रवास सांगणारं Firefly Lane वाचून झालं. २५% ला मस्त आहे हे, ५० ला बरंय, ७५ ला ठीकठाक आणि १००% झाले का सगळे स्टिरिओटायप कव्हर करून एकदाचे असा प्रवास होता. The Nightingale साठी ओसंडून कौतुक केलं जात ती Kristin Hannah इतकं बेक्कार लिहित असेल असं वाटलं नव्हतं. अगदीच गरीब लेखनशैली आहे. एकही कॅरेक्टर नीट डेव्हलप केलं नाहीय.
तरीही मी भाग २ Fly Away वाचणार आहे कारण टुली आणि तिच्या आईचं नातं रोचक वाटलं मला.
अनॉनमस गर्ल, या पुस्तकाने अनामिकच राहावं, कारण पुस्तक भंगार ए.
चांगले रिव्हयुज वाचून, वाचायला घेतलं होतं, चोवीस चॅप्टर वाचून घोर निराशा झाली, अन मग घोरायला लागलो.
पुस्तकं एकंदरीत माझ्या आयुष्यासारखं आहे, त्यात काहीच ट्विस्ट नाहीत.
Submitted by चैतन्य रासकर on 5 March, 2019 - 02:03
१. सायलंट पेशंट ऍमेझॉनच्या मोस्ट सोल्ड कॅटेगरी मध्ये, तीन आठवड्यापासून दोन नंबरला आहे.
आपण वाचून झालेलं पुस्तकं आता प्रसिद्ध होतं आहे, असं मला अजिबात म्हणायचं नाहीये.
२. पीटर स्वानसनचं नवीन पुस्तकं, बिफोर शी न्यू हिम, आज प्रकाशित झालं,
पहिले दोन चॅप्टर वाचले, कारण फ्री होतं. पुस्तकं सिरीयल किलरवर असावं.
पुस्तकाला फारच भारी प्रोमोट केलं आहे, गुडरीड्सवर एकही नकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही.
बाकी रिव्हयुज पण चांगले आहेत.
बुक ऑफ द मंथने सुद्धा या वेळी या पुस्तकाला निवडले आहे.
वाचावं का?
Submitted by चैतन्य रासकर on 5 March, 2019 - 02:21
अरेरे Anonymous Girls वाचणार होते मी. पण तू Wife Between Us न वाचताच लेखिकांच्या दुसऱ्या पुस्तकाकडे कसा गेलास?
> पुस्तकं एकंदरीत माझ्या आयुष्यासारखं आहे, त्यात काहीच ट्विस्ट नाहीत. > आयुष्यात ट्विस्ट हवा असेल तर जुन्या बाजारातून फ्रिज विकत घे मग
१. ऍमेझॉन मोस्ट सोल्ड यादी चांगली आहे.
25 WEEKS ON THE LIST
Where the Crawdads Sing
BY DELIA OWENS हे वाचलंय का?
> आपण वाचून झालेलं पुस्तकं आता प्रसिद्ध होतं आहे, असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. > तुझ्याकडून सुचवणी आल्यानंतर साधारण किती दिवसांनी ते गुडरीड्सच्या फेसबुक पोस्टमधे दिसायला लागतं ते चेक करत होते. मी फक्त तिकडूनच नावं मिळवत होते ना आतापर्यंत.
२. हो माहित होतं याबद्दल. कथानक चांगलं वाटतंय. बघ वाचून आणि सांग कसं वाटलं ते.
१. मी जे बुकट्युबर फोल्लो करतो त्या दोघांनी अनामिक मुलीला पाच स्टार दिले होते, गुडरीड्सवर पण चांगलं रेटिंग आहे. तरी काही प्रतिक्रिया अशा होत्या की, आधी पुस्तकांचं कथानक संथ आहे, मग वेगवान होतं, म्हणून फार अपेक्षेने वाचायला घेतलं. पण मी वाचत असताना कथानक आधी संथ झालं, मग नाहीसच झालं. मग आता काय करणार? म्हणून वाचायचं सोडून दिलं
२. आयुष्यात ट्विस्ट हवा असेल तर जुन्या बाजारातून फ्रिज विकत घे मग<<<<<
आता त्या शशकवर खतरनाक कथा लिहिणार आहे. फुल ऑन क्रीपी, ट्विस्टवाली
३. मला ते क्रोडॅड काय असतं हे गूगल केल्यावर कळलं, पुस्तक भारी वाटतेय, हिस्टोरिकेल फिक्शन आहे, मी शेवटचं हिस्टोरिकेल फिक्शन बॉय विथ स्ट्रिप्ड पजामाज वाचलं होतं, ते चांगलं होतं.
४. मिस्ट्री थ्रिलर पुस्तकांचा नाद सोडून, विनोदी पुस्तकं शोधत बसलो, काल रात्री, द रोझी प्रोजेक्ट वाचायला घेतलं, तीन चॅप्टर वाचून झाले, मजेशीर तर आहे.याचा हिरो शेल्डन सारखा आहे, त्याची डॉक्टरेट झालेली असते, बहुतेक हे पुस्तकं पूर्ण वाचेन.
Submitted by चैतन्य रासकर on 6 March, 2019 - 04:27
१. २४ धडे वाचले म्हणजे संपतच आलं असेल की!<<
मला हेच चॅप्टर वाचणं जड गेलं, तरी अर्ध राहिलं होतं.
२. बॉय विथ स्ट्रिप्ड पजामाज लहान मुलाच्या दृष्टीकोनातून लिहिलं आहे, एकदम छोटं पुस्तकं आहे, नॉव्हेलाच आहे. त्यावर आलेला चित्रपट पण चांगला होता.
३. हो या पुस्तक माळेत तीन पुस्तकं आहेत, रोझी प्रोजेक्ट, रोझी इफेक्ट, रोझी रिजल्ट.
ते आपले शेल्डन भाऊ, बिग बँग थेअरी वाले.. या पुस्तकाचा नायक तसाच वाटला
Submitted by चैतन्य रासकर on 6 March, 2019 - 05:32
द फॉल बघायला सुरुवात केलीये
पहिले 2 एपिसोड संपवले आहेत .
चैतन्य , तुझ्या पोस्टमध्ये तू मॅच कट प्रकारने भाग आहेत असं काहीसं लिहिलं होतेस. हा काय प्रकार आहे ?
You नावाची नेफ्लिक्स सिरीज पण चालू केलीये . एका स्टॉकर सोशल मीडियाचा वापर करून कसा स्टॉक करतोय ते दाखवलंय .
पण त्यातले काही प्रसंग तर फारच फनी वाटले .
१. जाई हा एका मिनिटाचा व्हिडिओ बघितला तर, मॅच कट समजून घेणं सोपं जाईल.
फॉल ही सिरीज मॅच कट मुळेच लक्षात राहिली, पहिल्या सीजन मध्ये त्याचा जाणीव पूर्वक वापर केला आहे, पण मग दुसऱ्या सीजन मध्ये वापर केलेला नाही.
२. स्टार वर्ल्ड वाले रात्री "सिंहासनाचा खेळ" दाखवतात, मी तर आधीचे बरचस विसरलो, आता वयोमानामुळे असं होणार त्याला काही इलाज नाही. त्यात परत इतकी सेन्सॉरशिप आहे की, हे भाग डिस्ने चॅनेल वर पण दाखवता येतील, पण परत बघायला सुद्धा मजा येते.
३. मी ते आपलं, रोजी इफेक्ट वाचत होतो, पण राहवलं नाही म्हणून,बिफोर शी न्यू हिम वाचायला घेतलं, सो फार सो गुड, कथानक वेगवान आहे, पकड घेत आहे.
Submitted by चैतन्य रासकर on 10 March, 2019 - 14:36
नेटफ्लिक्सने लैला नावाच्या नवीन सिरीजचं टीजर रिलीज केलं, ही सिरीज एका भारतीय लेखकाने लिहिलेल्या लैला नावाच्या पुस्तकावर आधारित आहे, धीस इस डिस्टोपिअन नॉव्हेला.
माझं वाचायचं राहून गेलं, कारण आयुष्य अँड ऑल. पण कोणीतरी वाचा, पुस्तकाला अभिप्राय चांगले मिळाले आहेत
Submitted by चैतन्य रासकर on 10 March, 2019 - 14:43
लेख आणि सिनेमाचे कथानक चांगले आहे. पण imdb रेटिंग खूप कमी दिसतेय चित्रपटाचे ६.५.
===
जाई,
सीरिअल किलरच्या दोनदोन मालिका एकाच वेळी बघू शकतेयस तू _/\_
एका सिनमधे गिब्सन जिना चढायला सुरवात करते - त्याच्या पुढच्या सिनमधे पॉल जिन्याच्या वरच्या टोकावर पोचून वळण घेताना दिसतो.
किंवा गिब्सन खिडकीपाशी थांबून शहरातल्या इमारत, दिवे बघत असते, खिडकीच्या काचेत तिचं प्रतिबिंब दिसत असतं आणि लगेच पुढच्या सिनमधे आरशासमोर थांबून काहीतरी करत असणाऱ्या पॉलचे प्रतिबिंब, मागील भिंतीवरील दिवे वगैरे दिसतात.
याला मॅचकट म्हणतात. सिन, जागा, अभिनेते बदलले तरी साम्यस्थळामुळे सलगता जाणवत राहते.
You मधले कोणते सिन विनोदी वाटले?
===
चैतन्य,
३. माझं झालं वाचून The Rosie Project. अर्ध्यापर्यंत लय मजा आली. नंतर ते न्यूयॉर्कला गेल्यापासून पुढे टिपिकल फिल्मी प्रेमकथा वाटू लागलं. आता Rosie Effect वाचतेय.
मी समटाइम्स आय लाय संपवलं.
फास्ट पेस्ड आहे. पेज टर्नर आहे.
पण खूप confusing वाटतं. शेवट ओपन एन्डेड सोडलेला आहे. तो समजण्यासाठी गुगल करावं लागलं. तर कोणालाही खात्रीलायक काहीच समजलं नाहीये.
स्पॉयलर अलर्ट-
बरेच formula वापरले आहेत. सुरुवातीला तिने आईवडील जिवंत आहेत असं सांगणं पण ते मेलेले असणं (खिड्कीतील बाई प्रमाणे). Infertility व त्यामुळे असलेले टेन्शन (वाईफ बिटविन अस, ट्रेनमधील मुलगी, इतर अनेक स्टोरीज).

>>>> अग , बरं नव्हतं म्हणून घरी राहिलेले . त्यात द फॉल आणि you च्या दोन दोन एपिसोडच बींज watch केले . जिथे अंगावर येणारी दृश्य होती ते सीन फास्ट फॉरवर्ड केले .
एका सिनमधे गिब्सन जिना चढायला सुरवात करते - त्याच्या पुढच्या सिनमधे पॉल जिन्याच्या वरच्या टोकावर पोचून वळण घेताना दिसतो.
किंवा गिब्सन खिडकीपाशी थांबून शहरातल्या इमारत, दिवे बघत असते, खिडकीच्या काचेत तिचं प्रतिबिंब दिसत असतं आणि लगेच पुढच्या सिनमधे आरशासमोर थांबून काहीतरी करत असणाऱ्या पॉलचे प्रतिबिंब, मागील भिंतीवरील दिवे वगैरे दिसतात.
याला मॅचकट म्हणतात. सिन, जागा, अभिनेते बदलले तरी साम्यस्थळामुळे सलगता जाणवत राहते.>>>> ओह ! ह्याला म्हणतात का मॅच कट .
मला द फॉल आवडलीये गिब्सनच्या थंडपणामुळे . कसला थंडपणा दाखवलाय . ओल्सनच्या संबंधामुळे जी उत्तरे देते ती ही भारीच . चैतन्यने मागच्या पोस्टमध्ये लिहिलेला संवाद पण जबरी म्हणलाय तिने .
१) मला परदेशातील घराची कल्पना नाही . त्यामुळे बेकचे सगळे उद्योग जॉई घराबाहेर बघून निवांत बघत असतो हे विनोदी वाटलं . आय मिन अस असू शकत का परदेशात ?
२) बेंजी एका ब्रोकरेज फर्मचा वारस आहे . तो फक्त ट्विट करतोय , समोर दिसत नाहीये तरीही त्याचे कुटुंब काहीच हालचाल करत नाहीत का ? उदाहरण पोलिसकडे जाणे वगैरे ?
अर्थात मी फक्त दोन एपिसोडच बघितलेत . पुढे असेल याबद्दल काही तर माहीत नाही .
१. हो ना.. बेक सगळं खिडक्या उघड्या ठेवूनच करत असते, हा आपला बघत बसतो
२. पण पुस्तकात, जो बेंजीचा फोन वरून ट्विट करत असतो, कारण बेंजीला ट्विटरवर बरेच फॉल्लोवर असतात. एका वीकएंडला जो बेंजीचा जुना ड्रंक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करतो, हा फोटो बघून बेंजी फार पार्टी करतोय असं लोकांना वाटतं. त्या फोटोबद्दल बेक तिच्या मैत्रिणींशी पण बोलते. जो व्यवस्थित खबरदारी घेतो, जेणेकरून लोकांना वाटतं की बेंजी आरामात आहे, पार्टी करतोय. हे पुस्तकात व्यवस्थित स्पष्ट केलं आहे. त्यांना असं दाखवायचं होतं की, आभासी जगावर आपण पटकन विश्वास ठेवतो, एखाद्याच्या आयुष्यात खरं काय सुरु आहे हे कळत नाही
३. बेंजीच्या फॅमिलाला सवय असते की, पोरगा काय फोन बिन काय करत नाही, ते सुद्धा त्याचे ट्विट, इंस्टाग्राम फॉल्लो करत असतात. पण मग तीन चार महिन्याने तेच पोलिसात तक्रार करतात.
Submitted by चैतन्य रासकर on 11 March, 2019 - 02:16
> जिथे अंगावर येणारी दृश्य होती ते सीन फास्ट फॉरवर्ड केले. > मग ठिकय
> मला द फॉल आवडलीये गिब्सनच्या थंडपणामुळे . कसला थंडपणा दाखवलाय . ओल्सनच्या संबंधामुळे जी उत्तरे देते ती ही भारीच . चैतन्यने मागच्या पोस्टमध्ये लिहिलेला संवाद पण जबरी म्हणलाय तिने . > हो फार थंड, in control दाखवलीय तिला. मला तिच्या विचारातली क्लॅरिटी आवडली.
पोलीस स्टेटमेंटमधला innocent शब्द का वगळायचा
Early on, she tells a colleague to leave the word “innocent” out of a statement about the victims. “What if he kills a prostitute next? Or a woman walking home drunk?" She asks. “The media loves to divide women into virgins and vamps, angels or whores. Let’s not encourage them.”
पुढे सिझन 2 मधे एका judgmental पोलिसाला तसे करू नको सांगणे...
Gibson isn’t free from flaws, chief among them a blindness when it comes to pursuing sexual relationships with colleagues. Indeed, in her confidence that such liaisons are her right and won’t affect her work relationships, she isn't unlike Mad Men 's Don Draper. And it’s as unsettling to hear Gibson ask to have an attractive male detective whom she's met for 30 seconds assigned to her team—knowing that she intends to sleep with him and that her colleagues know it as well—as it is to watch a king order a maid brought to his chamber.
१. खिडक्यांना पडदे नसणे बर्याचजणांना अशक्य आणि अतर्क्य वाटले आहे.
मला वाटत बेक लहान गावातून, गरीब घरातून आलेली असते. बालपणापासून ज्या घरात वाढलीय ते फारच आयसोलेटेड, दूरदूरवर इतर कोणतेही घर नसलेल, आजूबाजूला भरपूर झाडी असलेले असल्याने प्रायव्हसी गृहीत धरलेली वगैरे... बेक अजूनही न्यूयॉर्कमधे, चांगल्या भागात राहण्याशी, आजूबाजूला भरपूर घरं माणसं असण्याशी ऍडजस्ट झालेली नाही.
अजूनेक दृष्टिकोन असा असू शकतो कि कुछ्भी कर फेसबुक पे डाल, आपल्या सगळ्या गोष्टी ओपन टू पब्लिक असण्याचा संबंध/ अनलॉजी म्हणजे पडदेविरहित खिडकी.
१. बिफोर शी न्यू हिम वाचून झालं, या पुस्तकात एकच मेजर प्लॉट ट्विस्ट आहे आणि हा ट्विस्ट आधीच ओळखता येतो, त्यामुळे कथानक अपेक्षेनुसार वळण घेतं पुढे जातं.
२. ट्विस्ट अगदी बेसिक, ओव्हरयुज्ड आहे, बऱ्याच वेळा चित्रपटातून, पुस्तकांमधून वापरला गेला आहे, हिचकॉकच्या सायको चित्रपटात पण असाच ट्विस्ट होता, शेवट वाचताना, मला सायको चित्रपटाची आठवण झाली.
३. कथानक बऱ्यापैकी वेगवान आहे, वर्णनं छान आहेत, सोळावा चॅप्टर मध्ये एका खुनाचं वर्णनं मस्त झालंय, आय हॅड गुजबम्प्स, त्यामुळे हा चॅप्टर दोनदा वाचला.
४. एका चॅप्टरच्या शेवटी नायिका म्हणते की "खूप भूक लागली आहे" आणि त्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये दुसरं पात्र किचनमध्ये स्वयपाक करत असतं. एक पात्रं म्हणतं की, "मला तुला सगळं सांगायचं" तिथे चॅप्टर संपतो, दुसऱ्या चॅप्टरच्या सुरुवातीला दुसरं पात्रं त्याच्या भूतकाळाबद्दल सांगू लागतं. हे नवीन वाटलं, मॅच कट सारखाच प्रकार वाटला.
५. लेखकाने एक पात्रं त्याच्या भूतकाळासकट मांडलं, पण मूळ कथानकामध्ये ते पात्रं काहीच करत नाही, त्यामुळे या पात्रामुळे कथानक संथ होतं. मला वाटतं, थ्रिलरमध्ये जर एखादं पात्रं कथानकाला पुढे घेऊन जातं नसेल, तर त्याला तिथेच, लगेच मारावं.
६. एका प्रसंगामध्ये, नायिकेचा नवरा रडत असतो, ते बघून नायिका मनातल्या मनात म्हणते की, "व्हाय डज ही ऑल्वेज गेट टू क्राय?"
काय माहित पण इथे मी खूप हसलो.
७. हे पुस्तकं अजिबात चालणार, गाजणार नाही कारण, द कायन्ड ऑफ वर्थ किलिंग नंतर या लेखकाकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. त्या या पुस्तकाकडून पूर्ण होतं नाहीत.
Submitted by चैतन्य रासकर on 17 March, 2019 - 01:36
मीदेखील वाचलं Before She Knew Him. ठिकठिक वाटलं. फारकाही प्रभावित झाले नाही.
४. हे माझ्या लक्षात आलं नव्हतं.
५. कोण मीरा का?
६. हेदेखील माझ्या लक्षात आलं नाही.
७. सहमत आहे. पण Kind Worth Killing हे लेखकाचं दुसरं पुस्तक आहे आणि Before She Knew Him हे पाचवं.
===
Outlander सिझन ४ पूर्ण बघितला. १ ते ६ भाग संथ, काहीतरी कमी वाटलेले. पण ७ ते १३ चांगले आहेत.
आतापर्यंत एकेक सिझनमधे क्लेअर आणि जेमीचा स्कॉटलंड > फ्रांस- परत स्कॉटलंड > आफ्रिका > अमेरिका प्रवास दाखवून झाला आहे. या सिझनमधे अमेरिकेतली गुलामगिरी, मूलनिवासी वगैरे होते.
पुस्तकांत आणि मालिकेत 'दया मरण' जितक्यांदा, ज्यापद्धतीने आले आहे तेसगळे सिनारिओ विचार करण्यासारखे आहेत.
कोण मीरा का?<<<
१. हो ती मीराचं, म्हणजे पार तिचा सगळा भूतकाळ सांगितला, वर्तमान मध्ये ती काय करत आहे हे पण सांगितलं, पण शेवटी ती काहीच करत नाही, कथानक पुढे घेऊन जात नाही. मला वाटलं, शेवटी नायिकेचा अन तिचा काहीतरी फेस ऑफ असेल, एकमेकींना काहीतरी म्हणतील, कारण सुरुवातीला त्या छान मैत्रिणी होतील असं वाटलं होतं, पण असं काहीच होतं नाही. पण मग या पात्राची आवश्यकता काय होती? असं वाटलं
२. क्लोज टू द बोन वाचलं कारण ऍमेझॉन वर चांगल्या प्रतिक्रिया होत्या, विडोज आयलंड नावाच्या बेटावर मानवी हाडं, कवटी सापडते, त्याबद्दल तपास करायला एफबीआय नायिका येते, ती तपास पण करते, पण खुनी शोधून काढत नाही, तसं ती काहीच शोधुन काढत नाही, खुनी स्वतः समोर येतो, ऐंशी पानांचा नॉव्हेला आहे म्हणून लगेच वाचून झालं, पण तरीही काही खास नाही, मूड ऑफ झाला.
३. आता डार्क मॅटर वाचतोय, खतरनाक वेग आहे, चांगलं वाटतंय.
Submitted by चैतन्य रासकर on 18 March, 2019 - 11:36
@जाई.
हे पुस्तक क्लासिक आहे, वाचायला तर हवं. प्रत्येक क्रॉसवर्ड मध्येच असतं, मी अजून वाचलेलं नाही.
पण...
सव्वा चारशे पानाचं आहे.
मॅजिकल रिऍलिजम वर आहे.
भाषा काव्यात्मक आहे
त्यात ट्रान्सल्टेड आहे.
मूळ भाषा स्पॅनिश आहे, स्पेन देशाचे बरेच संदर्भ, नावं येतील.
त्यामुळे कदाचित कळायला/वाचायला जड जाईल.
पहिले काही चॅप्टर वाचून ठरवता येईल, पुढे वाचायचं की ते नाही.
Submitted by चैतन्य रासकर on 18 March, 2019 - 13:28
धन्यवाद
धन्यवाद
Kobo.com वर चक्कर मारून येते
@चैतन्य जे न देखे नेटफ्लिक्स
@चैतन्य जे न देखे नेटफ्लिक्स -ऍमेझॉन प्राईम , ते टोरेंट दाखवी
बरेच नॉन -इंग्लिश आणि इतर देशांतील चित्रपट, लघुपट ,अतिप्राचीन चित्रपट आपल्याकडं मिळवणं शक्य नसतं तेव्हा हाच पर्याय उरतो .
@एमी हो .. वेळ मिळाल्यावर नक्की लिहिलं त्यावर
गेल्या दोन वर्षात मी पाहिलेल्या काही डॉकुमेंटरीज ची यादी देतोय . सध्या एवढ्याच स्मरणात आहेत . imdb लिंक्स दिल्यात त्यामुळे फार काही लिहीत नाही पण एकही पाहायची चुकवू नका . विशेषतः पहिल्या महायुद्धावरच्या फिल्म मध्ये आजपर्यंत कुठेच न दिसलेलं दुर्मिळ फुटेज आहे त्यात . या सर्व मोठ्या स्क्रीन वर आणि शक्य तिथं ब्लुरेवर पाहिल्यास अजून भारी वाटतात
They Shall Not Grow Old (2018)
https://www.imdb.com/title/tt7905466/
Kedi (2016)
https://www.imdb.com/title/tt4420704/
Active Measures (2018)
https://www.imdb.com/title/tt8135494/
Dynasties
https://www.imdb.com/title/tt9130692/
The Panama Papers (2018)
https://www.imdb.com/title/tt8951058/
Free Solo (2018)
https://www.imdb.com/title/tt7775622/
Icarus (2017)
https://www.imdb.com/title/tt6333060/
Lo and Behold: Reveries of the Connected World (2016)
https://www.imdb.com/title/tt5275828/
Cave of Forgotten Dreams (2010)
https://www.imdb.com/title/tt1664894/
Into the Inferno (2016)
https://www.imdb.com/title/tt4846318/
Encounters at the End of the World (2007)
https://www.imdb.com/title/tt1093824/
Dirty Money
https://www.imdb.com/title/tt7889220/
Unacknowledged (2017)
https://www.imdb.com/title/tt6400614/
धन्यवाद जिद्दू,
धन्यवाद जिद्दू,
यातली एकही डॉक्युमेंटरी बघितली नाहीये, पण आता बघायला सुरुवात करेन.
जिद्दु, तुम्ही दिलेल्या
जिद्दु, तुम्ही दिलेल्या लिस्टमधली dirty money पाहिलीये नेटफ्लिक्सवर .
वोक्सवॅगनची सुप्रसिद्ध केस / मेक्सिकोमधली ड्रग्ज कार्टल त्यातून होणारे अँटी मनी लौंदरींग , कॅनडाचे मेपल ज्यूस सिरीज अश्या रोचक केसेस दाखवल्यात
The Fall तिन्ही सिझन बघितले.
The Fall तिन्ही सिझन बघितले. उतरत्या क्रमाने आवडले. अनावश्यक लांबली आहे मालिका. दिग्दर्शक बदलल्यामुळेदेखील फरक पडला. सगळ्यांचा अभिनय मस्त झालाय. s01e04 आणि s03e06 मधला व्हायोलन्स अंगावर येतो.
===
१९६० मधे जन्मलेल्या टुली आणि केटी या दोन मुली. वयाच्या चौदाव्या वर्षी एकमेकांना पहिल्यादा भेटतात. त्यांचा आणि त्यांच्या मैत्रीचा पुढील तीस वर्षांचा प्रवास सांगणारं Firefly Lane वाचून झालं. २५% ला मस्त आहे हे, ५० ला बरंय, ७५ ला ठीकठाक आणि १००% झाले का सगळे स्टिरिओटायप कव्हर करून एकदाचे असा प्रवास होता. The Nightingale साठी ओसंडून कौतुक केलं जात ती Kristin Hannah इतकं बेक्कार लिहित असेल असं वाटलं नव्हतं. अगदीच गरीब लेखनशैली आहे. एकही कॅरेक्टर नीट डेव्हलप केलं नाहीय.
तरीही मी भाग २ Fly Away वाचणार आहे कारण टुली आणि तिच्या आईचं नातं रोचक वाटलं मला.
नेटफ्लिक्स मालिका बनवणार अशी आता परवाच बातमी आली.
===
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157209222007028&id=5342756... गेल्या शुक्रवारची 'विकांताला काय वाचणार?' पोस्ट.
The Silent Patient चे नाव आले आहे यात.
अनॉनमस गर्ल, या पुस्तकाने
अनॉनमस गर्ल, या पुस्तकाने अनामिकच राहावं, कारण पुस्तक भंगार ए.
चांगले रिव्हयुज वाचून, वाचायला घेतलं होतं, चोवीस चॅप्टर वाचून घोर निराशा झाली, अन मग घोरायला लागलो.
पुस्तकं एकंदरीत माझ्या आयुष्यासारखं आहे, त्यात काहीच ट्विस्ट नाहीत.
सायलंट पेशंट ऍमेझॉनच्या मोस्ट
१. सायलंट पेशंट ऍमेझॉनच्या मोस्ट सोल्ड कॅटेगरी मध्ये, तीन आठवड्यापासून दोन नंबरला आहे.
आपण वाचून झालेलं पुस्तकं आता प्रसिद्ध होतं आहे, असं मला अजिबात म्हणायचं नाहीये.
२. पीटर स्वानसनचं नवीन पुस्तकं, बिफोर शी न्यू हिम, आज प्रकाशित झालं,
पहिले दोन चॅप्टर वाचले, कारण फ्री होतं. पुस्तकं सिरीयल किलरवर असावं.
पुस्तकाला फारच भारी प्रोमोट केलं आहे, गुडरीड्सवर एकही नकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही.
बाकी रिव्हयुज पण चांगले आहेत.
बुक ऑफ द मंथने सुद्धा या वेळी या पुस्तकाला निवडले आहे.
वाचावं का?
अरेरे Anonymous Girls वाचणार
अरेरे Anonymous Girls वाचणार होते मी. पण तू Wife Between Us न वाचताच लेखिकांच्या दुसऱ्या पुस्तकाकडे कसा गेलास?
> पुस्तकं एकंदरीत माझ्या आयुष्यासारखं आहे, त्यात काहीच ट्विस्ट नाहीत. > आयुष्यात ट्विस्ट हवा असेल तर जुन्या बाजारातून फ्रिज विकत घे मग
१. ऍमेझॉन मोस्ट सोल्ड यादी चांगली आहे.
25 WEEKS ON THE LIST
Where the Crawdads Sing
BY DELIA OWENS हे वाचलंय का?
> आपण वाचून झालेलं पुस्तकं आता प्रसिद्ध होतं आहे, असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. > तुझ्याकडून सुचवणी आल्यानंतर साधारण किती दिवसांनी ते गुडरीड्सच्या फेसबुक पोस्टमधे दिसायला लागतं ते चेक करत होते. मी फक्त तिकडूनच नावं मिळवत होते ना आतापर्यंत.
२. हो माहित होतं याबद्दल. कथानक चांगलं वाटतंय. बघ वाचून आणि सांग कसं वाटलं ते.
पुस्तकं एकंदरीत माझ्या
पुस्तकं एकंदरीत माझ्या आयुष्यासारखं आहे, त्यात काहीच ट्विस्ट नाहीत.>> काथ्याकुट लिहायला घ्या , ट्विस्ट येतील
अवांतराब्द्दल क्षमस्व
१. मी जे बुकट्युबर फोल्लो
१. मी जे बुकट्युबर फोल्लो करतो त्या दोघांनी अनामिक मुलीला पाच स्टार दिले होते, गुडरीड्सवर पण चांगलं रेटिंग आहे. तरी काही प्रतिक्रिया अशा होत्या की, आधी पुस्तकांचं कथानक संथ आहे, मग वेगवान होतं, म्हणून फार अपेक्षेने वाचायला घेतलं. पण मी वाचत असताना कथानक आधी संथ झालं, मग नाहीसच झालं. मग आता काय करणार? म्हणून वाचायचं सोडून दिलं
२. आयुष्यात ट्विस्ट हवा असेल तर जुन्या बाजारातून फ्रिज विकत घे मग<<<<<

आता त्या शशकवर खतरनाक कथा लिहिणार आहे. फुल ऑन क्रीपी, ट्विस्टवाली
३. मला ते क्रोडॅड काय असतं हे गूगल केल्यावर कळलं, पुस्तक भारी वाटतेय, हिस्टोरिकेल फिक्शन आहे, मी शेवटचं हिस्टोरिकेल फिक्शन बॉय विथ स्ट्रिप्ड पजामाज वाचलं होतं, ते चांगलं होतं.
४. मिस्ट्री थ्रिलर पुस्तकांचा नाद सोडून, विनोदी पुस्तकं शोधत बसलो, काल रात्री, द रोझी प्रोजेक्ट वाचायला घेतलं, तीन चॅप्टर वाचून झाले, मजेशीर तर आहे.याचा हिरो शेल्डन सारखा आहे, त्याची डॉक्टरेट झालेली असते, बहुतेक हे पुस्तकं पूर्ण वाचेन.
१. हो मीपण चांगला रिव्यूच
१. हो मीपण चांगला रिव्यूच ऐकला होता अनामिक मुलीचा.
अर्धवट सोडून दिलं पुस्तक? २४ धडे वाचले म्हणजे संपतच आलं असेल की!
२. > आता त्या शशकवर खतरनाक कथा लिहिणार आहे. फुल ऑन क्रीपी, ट्विस्टवाली. > नक्की लिही.
३. बॉय विथ स्ट्रिप्ड पजामाज वाचायच्या यादीत आहे. काय माहित का पण मला दुसऱ्या विश्वयुद्धाची पार्श्वभूमी असलेली पुस्तकं वाचायला नको वाटतात.
४. The Rosie Project मीपण आता परवाच डाउनलोड केलं. पुस्तकमाळ आहे ना ती.
शेल्डन कोण?
१. २४ धडे वाचले म्हणजे संपतच
१. २४ धडे वाचले म्हणजे संपतच आलं असेल की!<<
मला हेच चॅप्टर वाचणं जड गेलं, तरी अर्ध राहिलं होतं.
२. बॉय विथ स्ट्रिप्ड पजामाज लहान मुलाच्या दृष्टीकोनातून लिहिलं आहे, एकदम छोटं पुस्तकं आहे, नॉव्हेलाच आहे. त्यावर आलेला चित्रपट पण चांगला होता.
३. हो या पुस्तक माळेत तीन पुस्तकं आहेत, रोझी प्रोजेक्ट, रोझी इफेक्ट, रोझी रिजल्ट.
ते आपले शेल्डन भाऊ, बिग बँग थेअरी वाले.. या पुस्तकाचा नायक तसाच वाटला
१. अजून अर्ध राहिलं होतं
१. अजून अर्ध राहिलं होतं
२. कथानक माहित आहे. सिनेमा आहे माझ्याकडे पण पाहिला नाही अजून.
३. पहिले दोन मिळाले.
ओह्ह अच्छा. बिग बँग थेअरी बघितलं नाही.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/the-clovehitch-killer-1855056/
द फॉल बघायला सुरुवात केलीये
द फॉल बघायला सुरुवात केलीये
पहिले 2 एपिसोड संपवले आहेत .
चैतन्य , तुझ्या पोस्टमध्ये तू मॅच कट प्रकारने भाग आहेत असं काहीसं लिहिलं होतेस. हा काय प्रकार आहे ?
You नावाची नेफ्लिक्स सिरीज पण चालू केलीये . एका स्टॉकर सोशल मीडियाचा वापर करून कसा स्टॉक करतोय ते दाखवलंय .
पण त्यातले काही प्रसंग तर फारच फनी वाटले .
१. हा एक मिनिटाचा व्हिडिओ मॅच
१. जाई हा एका मिनिटाचा व्हिडिओ बघितला तर, मॅच कट समजून घेणं सोपं जाईल.
फॉल ही सिरीज मॅच कट मुळेच लक्षात राहिली, पहिल्या सीजन मध्ये त्याचा जाणीव पूर्वक वापर केला आहे, पण मग दुसऱ्या सीजन मध्ये वापर केलेला नाही.
२. स्टार वर्ल्ड वाले रात्री "सिंहासनाचा खेळ" दाखवतात, मी तर आधीचे बरचस विसरलो, आता वयोमानामुळे असं होणार त्याला काही इलाज नाही. त्यात परत इतकी सेन्सॉरशिप आहे की, हे भाग डिस्ने चॅनेल वर पण दाखवता येतील, पण परत बघायला सुद्धा मजा येते.
३. मी ते आपलं, रोजी इफेक्ट वाचत होतो, पण राहवलं नाही म्हणून,बिफोर शी न्यू हिम वाचायला घेतलं, सो फार सो गुड, कथानक वेगवान आहे, पकड घेत आहे.
नेटफ्लिक्सने लैला नावाच्या
नेटफ्लिक्सने लैला नावाच्या नवीन सिरीजचं टीजर रिलीज केलं, ही सिरीज एका भारतीय लेखकाने लिहिलेल्या लैला नावाच्या पुस्तकावर आधारित आहे, धीस इस डिस्टोपिअन नॉव्हेला.
माझं वाचायचं राहून गेलं, कारण आयुष्य अँड ऑल. पण कोणीतरी वाचा, पुस्तकाला अभिप्राय चांगले मिळाले आहेत
सुलू,
सुलू,
लेख आणि सिनेमाचे कथानक चांगले आहे. पण imdb रेटिंग खूप कमी दिसतेय चित्रपटाचे ६.५.
===
जाई,
सीरिअल किलरच्या दोनदोन मालिका एकाच वेळी बघू शकतेयस तू _/\_
एका सिनमधे गिब्सन जिना चढायला सुरवात करते - त्याच्या पुढच्या सिनमधे पॉल जिन्याच्या वरच्या टोकावर पोचून वळण घेताना दिसतो.
किंवा गिब्सन खिडकीपाशी थांबून शहरातल्या इमारत, दिवे बघत असते, खिडकीच्या काचेत तिचं प्रतिबिंब दिसत असतं आणि लगेच पुढच्या सिनमधे आरशासमोर थांबून काहीतरी करत असणाऱ्या पॉलचे प्रतिबिंब, मागील भिंतीवरील दिवे वगैरे दिसतात.
याला मॅचकट म्हणतात. सिन, जागा, अभिनेते बदलले तरी साम्यस्थळामुळे सलगता जाणवत राहते.
You मधले कोणते सिन विनोदी वाटले?
===
चैतन्य,
३. माझं झालं वाचून The Rosie Project. अर्ध्यापर्यंत लय मजा आली. नंतर ते न्यूयॉर्कला गेल्यापासून पुढे टिपिकल फिल्मी प्रेमकथा वाटू लागलं. आता Rosie Effect वाचतेय.
गेल्या शुक्रवारची 'या विकांताला काय वाचणार' पोस्ट
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157226748177028&id=5342756...
===
Outlander सिझन ४ बघायला चालू केलं आहे. यावेळी काहीतरी कमतरता वाटतेय, नक्की काय महित नाही.
पुस्तकं देखील ४.५ च वाचली आहेत.
मी समटाइम्स आय लाय संपवलं.
मी समटाइम्स आय लाय संपवलं.
फास्ट पेस्ड आहे. पेज टर्नर आहे.
पण खूप confusing वाटतं. शेवट ओपन एन्डेड सोडलेला आहे. तो समजण्यासाठी गुगल करावं लागलं. तर कोणालाही खात्रीलायक काहीच समजलं नाहीये.
स्पॉयलर अलर्ट-
बरेच formula वापरले आहेत. सुरुवातीला तिने आईवडील जिवंत आहेत असं सांगणं पण ते मेलेले असणं (खिड्कीतील बाई प्रमाणे). Infertility व त्यामुळे असलेले टेन्शन (वाईफ बिटविन अस, ट्रेनमधील मुलगी, इतर अनेक स्टोरीज).
जाई,
जाई,
सीरिअल किलरच्या दोनदोन मालिका एकाच वेळी बघू शकतेयस तू _/\_
>>>> अग , बरं नव्हतं म्हणून घरी राहिलेले . त्यात द फॉल आणि you च्या दोन दोन एपिसोडच बींज watch केले .
जिथे अंगावर येणारी दृश्य होती ते सीन फास्ट फॉरवर्ड केले .
एका सिनमधे गिब्सन जिना चढायला सुरवात करते - त्याच्या पुढच्या सिनमधे पॉल जिन्याच्या वरच्या टोकावर पोचून वळण घेताना दिसतो.
किंवा गिब्सन खिडकीपाशी थांबून शहरातल्या इमारत, दिवे बघत असते, खिडकीच्या काचेत तिचं प्रतिबिंब दिसत असतं आणि लगेच पुढच्या सिनमधे आरशासमोर थांबून काहीतरी करत असणाऱ्या पॉलचे प्रतिबिंब, मागील भिंतीवरील दिवे वगैरे दिसतात.
याला मॅचकट म्हणतात. सिन, जागा, अभिनेते बदलले तरी साम्यस्थळामुळे सलगता जाणवत राहते.>>>> ओह ! ह्याला म्हणतात का मॅच कट .
मला द फॉल आवडलीये गिब्सनच्या थंडपणामुळे . कसला थंडपणा दाखवलाय . ओल्सनच्या संबंधामुळे जी उत्तरे देते ती ही भारीच . चैतन्यने मागच्या पोस्टमध्ये लिहिलेला संवाद पण जबरी म्हणलाय तिने .
You मधले कोणते सिन विनोदी
You मधले कोणते सिन विनोदी वाटले?
>>>>>ऍमी ,
१) मला परदेशातील घराची कल्पना नाही . त्यामुळे बेकचे सगळे उद्योग जॉई घराबाहेर बघून निवांत बघत असतो हे विनोदी वाटलं . आय मिन अस असू शकत का परदेशात ?
२) बेंजी एका ब्रोकरेज फर्मचा वारस आहे . तो फक्त ट्विट करतोय , समोर दिसत नाहीये तरीही त्याचे कुटुंब काहीच हालचाल करत नाहीत का ? उदाहरण पोलिसकडे जाणे वगैरे ?
अर्थात मी फक्त दोन एपिसोडच बघितलेत . पुढे असेल याबद्दल काही तर माहीत नाही .
१. हो ना.. बेक सगळं खिडक्या
१. हो ना.. बेक सगळं खिडक्या उघड्या ठेवूनच करत असते, हा आपला बघत बसतो
२. पण पुस्तकात, जो बेंजीचा फोन वरून ट्विट करत असतो, कारण बेंजीला ट्विटरवर बरेच फॉल्लोवर असतात. एका वीकएंडला जो बेंजीचा जुना ड्रंक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करतो, हा फोटो बघून बेंजी फार पार्टी करतोय असं लोकांना वाटतं. त्या फोटोबद्दल बेक तिच्या मैत्रिणींशी पण बोलते. जो व्यवस्थित खबरदारी घेतो, जेणेकरून लोकांना वाटतं की बेंजी आरामात आहे, पार्टी करतोय. हे पुस्तकात व्यवस्थित स्पष्ट केलं आहे. त्यांना असं दाखवायचं होतं की, आभासी जगावर आपण पटकन विश्वास ठेवतो, एखाद्याच्या आयुष्यात खरं काय सुरु आहे हे कळत नाही
३. बेंजीच्या फॅमिलाला सवय असते की, पोरगा काय फोन बिन काय करत नाही, ते सुद्धा त्याचे ट्विट, इंस्टाग्राम फॉल्लो करत असतात. पण मग तीन चार महिन्याने तेच पोलिसात तक्रार करतात.
सनव,
सनव,
आवडलं का Sometimes I Lie
===
जाई,
> जिथे अंगावर येणारी दृश्य होती ते सीन फास्ट फॉरवर्ड केले. > मग ठिकय
> मला द फॉल आवडलीये गिब्सनच्या थंडपणामुळे . कसला थंडपणा दाखवलाय . ओल्सनच्या संबंधामुळे जी उत्तरे देते ती ही भारीच . चैतन्यने मागच्या पोस्टमध्ये लिहिलेला संवाद पण जबरी म्हणलाय तिने . > हो फार थंड, in control दाखवलीय तिला. मला तिच्या विचारातली क्लॅरिटी आवडली.
पोलीस स्टेटमेंटमधला innocent शब्द का वगळायचा
Early on, she tells a colleague to leave the word “innocent” out of a statement about the victims. “What if he kills a prostitute next? Or a woman walking home drunk?" She asks. “The media loves to divide women into virgins and vamps, angels or whores. Let’s not encourage them.”
पुढे सिझन 2 मधे एका judgmental पोलिसाला तसे करू नको सांगणे...
चैतन्यने दिलेला डायलॉग चांगलाच आहे. पण गिब्सनच्या लैंगिक वागणुकीबद्दल माझे विचार थोडे वेगळे आहेत, कन्सेंटिन्ग प्रौढ व्यक्ती असल्या तरी तो ग्रे एरियात आहे.
https://www.theatlantic.com/entertainment/archive/2015/01/the-fall-the-m...
Gibson isn’t free from flaws, chief among them a blindness when it comes to pursuing sexual relationships with colleagues. Indeed, in her confidence that such liaisons are her right and won’t affect her work relationships, she isn't unlike Mad Men 's Don Draper. And it’s as unsettling to hear Gibson ask to have an attractive male detective whom she's met for 30 seconds assigned to her team—knowing that she intends to sleep with him and that her colleagues know it as well—as it is to watch a king order a maid brought to his chamber.
१. खिडक्यांना पडदे नसणे बर्याचजणांना अशक्य आणि अतर्क्य वाटले आहे.
मला वाटत बेक लहान गावातून, गरीब घरातून आलेली असते. बालपणापासून ज्या घरात वाढलीय ते फारच आयसोलेटेड, दूरदूरवर इतर कोणतेही घर नसलेल, आजूबाजूला भरपूर झाडी असलेले असल्याने प्रायव्हसी गृहीत धरलेली वगैरे... बेक अजूनही न्यूयॉर्कमधे, चांगल्या भागात राहण्याशी, आजूबाजूला भरपूर घरं माणसं असण्याशी ऍडजस्ट झालेली नाही.
अजूनेक दृष्टिकोन असा असू शकतो कि कुछ्भी कर फेसबुक पे डाल, आपल्या सगळ्या गोष्टी ओपन टू पब्लिक असण्याचा संबंध/ अनलॉजी म्हणजे पडदेविरहित खिडकी.
२. चैतन्यने लिहलंय २, ३ त्याच्याशी सहमत.
धन्स अॅमी
धन्स अॅमी
१. बिफोर शी न्यू हिम वाचून
१. बिफोर शी न्यू हिम वाचून झालं, या पुस्तकात एकच मेजर प्लॉट ट्विस्ट आहे आणि हा ट्विस्ट आधीच ओळखता येतो, त्यामुळे कथानक अपेक्षेनुसार वळण घेतं पुढे जातं.
२. ट्विस्ट अगदी बेसिक, ओव्हरयुज्ड आहे, बऱ्याच वेळा चित्रपटातून, पुस्तकांमधून वापरला गेला आहे, हिचकॉकच्या सायको चित्रपटात पण असाच ट्विस्ट होता, शेवट वाचताना, मला सायको चित्रपटाची आठवण झाली.
३. कथानक बऱ्यापैकी वेगवान आहे, वर्णनं छान आहेत, सोळावा चॅप्टर मध्ये एका खुनाचं वर्णनं मस्त झालंय, आय हॅड गुजबम्प्स, त्यामुळे हा चॅप्टर दोनदा वाचला.
४. एका चॅप्टरच्या शेवटी नायिका म्हणते की "खूप भूक लागली आहे" आणि त्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये दुसरं पात्र किचनमध्ये स्वयपाक करत असतं. एक पात्रं म्हणतं की, "मला तुला सगळं सांगायचं" तिथे चॅप्टर संपतो, दुसऱ्या चॅप्टरच्या सुरुवातीला दुसरं पात्रं त्याच्या भूतकाळाबद्दल सांगू लागतं. हे नवीन वाटलं, मॅच कट सारखाच प्रकार वाटला.
५. लेखकाने एक पात्रं त्याच्या भूतकाळासकट मांडलं, पण मूळ कथानकामध्ये ते पात्रं काहीच करत नाही, त्यामुळे या पात्रामुळे कथानक संथ होतं. मला वाटतं, थ्रिलरमध्ये जर एखादं पात्रं कथानकाला पुढे घेऊन जातं नसेल, तर त्याला तिथेच, लगेच मारावं.
६. एका प्रसंगामध्ये, नायिकेचा नवरा रडत असतो, ते बघून नायिका मनातल्या मनात म्हणते की, "व्हाय डज ही ऑल्वेज गेट टू क्राय?"
काय माहित पण इथे मी खूप हसलो.
७. हे पुस्तकं अजिबात चालणार, गाजणार नाही कारण, द कायन्ड ऑफ वर्थ किलिंग नंतर या लेखकाकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. त्या या पुस्तकाकडून पूर्ण होतं नाहीत.
मीदेखील वाचलं Before She Knew
मीदेखील वाचलं Before She Knew Him. ठिकठिक वाटलं. फारकाही प्रभावित झाले नाही.
४. हे माझ्या लक्षात आलं नव्हतं.
५. कोण मीरा का?
६. हेदेखील माझ्या लक्षात आलं नाही.
७. सहमत आहे. पण Kind Worth Killing हे लेखकाचं दुसरं पुस्तक आहे आणि Before She Knew Him हे पाचवं.
===
Outlander सिझन ४ पूर्ण बघितला. १ ते ६ भाग संथ, काहीतरी कमी वाटलेले. पण ७ ते १३ चांगले आहेत.
आतापर्यंत एकेक सिझनमधे क्लेअर आणि जेमीचा स्कॉटलंड > फ्रांस- परत स्कॉटलंड > आफ्रिका > अमेरिका प्रवास दाखवून झाला आहे. या सिझनमधे अमेरिकेतली गुलामगिरी, मूलनिवासी वगैरे होते.
पुस्तकांत आणि मालिकेत 'दया मरण' जितक्यांदा, ज्यापद्धतीने आले आहे तेसगळे सिनारिओ विचार करण्यासारखे आहेत.
कोण मीरा का?<<<
कोण मीरा का?<<<
१. हो ती मीराचं, म्हणजे पार तिचा सगळा भूतकाळ सांगितला, वर्तमान मध्ये ती काय करत आहे हे पण सांगितलं, पण शेवटी ती काहीच करत नाही, कथानक पुढे घेऊन जात नाही. मला वाटलं, शेवटी नायिकेचा अन तिचा काहीतरी फेस ऑफ असेल, एकमेकींना काहीतरी म्हणतील, कारण सुरुवातीला त्या छान मैत्रिणी होतील असं वाटलं होतं, पण असं काहीच होतं नाही. पण मग या पात्राची आवश्यकता काय होती? असं वाटलं
२. क्लोज टू द बोन वाचलं कारण ऍमेझॉन वर चांगल्या प्रतिक्रिया होत्या, विडोज आयलंड नावाच्या बेटावर मानवी हाडं, कवटी सापडते, त्याबद्दल तपास करायला एफबीआय नायिका येते, ती तपास पण करते, पण खुनी शोधून काढत नाही, तसं ती काहीच शोधुन काढत नाही, खुनी स्वतः समोर येतो, ऐंशी पानांचा नॉव्हेला आहे म्हणून लगेच वाचून झालं, पण तरीही काही खास नाही, मूड ऑफ झाला.
३. आता डार्क मॅटर वाचतोय, खतरनाक वेग आहे, चांगलं वाटतंय.
Submitted by ॲमी on 11 March,
Submitted by ॲमी on 11 March, 2019 - 18:41>>> पोस्टमध्ये लिहिलेल्या मुद्द्यावर विचार करते .
अमी , चैतन्य
नेटफ्लिक्सवर 100 years of solitutude ची सिरीज येतेय
मूळ पुस्तक वाचलेय का ?
मी वाचायला घेईन म्हणते
@जाई.
@जाई.
हे पुस्तक क्लासिक आहे, वाचायला तर हवं. प्रत्येक क्रॉसवर्ड मध्येच असतं, मी अजून वाचलेलं नाही.
पण...
सव्वा चारशे पानाचं आहे.
मॅजिकल रिऍलिजम वर आहे.
भाषा काव्यात्मक आहे
त्यात ट्रान्सल्टेड आहे.
मूळ भाषा स्पॅनिश आहे, स्पेन देशाचे बरेच संदर्भ, नावं येतील.
त्यामुळे कदाचित कळायला/वाचायला जड जाईल.
पहिले काही चॅप्टर वाचून ठरवता येईल, पुढे वाचायचं की ते नाही.
स्पेन देशाचे बरेच संदर्भ,
स्पेन देशाचे बरेच संदर्भ, नावं येतील. >> गोष्ट दक्षिण अमेरिकेत कोलंबिया देशात घडते. माझ्या आठवणीत तरी स्पेनचे संदर्भ नाहीत.
Pages