मागील पानावर काहीजणांना उत्तरं द्यायची राहून गेली.
जिद्दू,
मी भारतीय लेखक वाचत नाही. त्यामुळे नो अमृता प्रितम.
अनु,
डॅनियल स्टीलचे एक पुस्तक वाचले आहे. Leap of Faith. प्रेमकथा होती...
चैतन्य,
I Let You Go आवडले होते मला. Behind Closed Doors देखील आवडलेले.
===
मी सध्या The Flight Attendant वाचतेय. सुरवात चांगली आहे.
===
लोकहो,
Mallory a pathological liar असं गुगल करा आणि न्यूयॉर्कर, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, गार्डिअन, व्हॅनिटी फेअर वरचे लेख वाचा. खिड्कीतली बाई लिहणार्याचे प्रोफाइल कळेल. मला आता कळलं दोन महिन्यांनी
१. ह्म्म्म.. हे तर होतं, त्याने या गोष्टी सिम्पथी मिळावी म्हणून सांगितल्या असाव्यात, ते एक प्रोफेशनल लेखक आहेत, त्यामुळे अशा गोष्टी इमॅजिन करून सांगणं सोपं आहे.
२. मॅलरीचा पांड्या होतोय. असं वाटतं, हा अति आत्मविश्वासाचा प्रकार आहे. कालांतराने खरं काय ते बाहेर येईलच
Submitted by चैतन्य रासकर on 26 March, 2019 - 03:42
१. त्याने त्याच्या आजूबाजूच्या लोकांना काय थापा मारल्या याने मला काही फरक पडत नाही त्यामुळे ठिकय.
पण पुस्तकची प्लॉटलाईन अगदी सेम दुसऱ्या एका पुस्तकासारखी आहे.
मी गे आहे, मला ब्रेन कॅन्सर झालाय, माझी आई माझ्या लहानपणीच कॅन्सरने वारली, मीच तिची काळजी घेत होतो, माझे बाकीचे कुटुंबीयदेखील आता हयात नाहीत वगैरे सांगितल्याने + स्वतःच पब्लिशींग क्षेत्रातला असल्याने दोन पुस्तक-चित्रपटचे डील वगैरेत त्याला गैरफायदा मिळाला का? आणि तीच कल्पना असलेल्या दुसऱ्या लेखिकेचे नुकसान झाले का?
२. पांड्या म्हणजे तो क्रिकेट खेळणारा का? त्याचे काय झाले होते मला माहित नाही.
कालांतराने खरं बाहेर येऊन फायदा, नुकसानभरपाई काय, कोणाची?
आता तो म्हणतोय मला बायपोलर आहे.
असो मीतर पुस्तक विकत घेऊनदेखील वाचत नाही त्यामुळे गप रहावे
===
> I Let You Go आणि Behind Closed Doors या दोन्ही पुस्तकात काही साम्य आहे का?> नाय नाय. I Let You Go नंतर पुढचे पुस्तक कोणते वाचू शोधत बसण्याऐवजी हे वाच सुचवत होते.
१. हे सगळं सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी म्हटलं असेल. सहानुभूती सेल्स.
२. मला नाही वाटतं, दुसऱ्या लेखिकेचे काही नुकसान होईल, दुसऱ्या लेखिकेने जर तेवढया ताकदीचं लेखन केलं तर नक्कीच ती सुद्धा लोकप्रिय होईल. एक पुस्तकं प्रसिद्ध, बेस्टसेलर होऊन काहीच होतं नाही, गर्ल ऑन द ट्रेनची लेखिका, तिने तर दुसरा नवीन जॉनर सुरु केला, पण तिचं दुसरं पुस्तकं इंटू द वॉटर पडलं, आता तिसरं पुस्तकं येत आहे.
३. कुठल्याही प्रकारचा फायदा जरी मिळाला तरी तो आयुष्यभर उरत नाही, कष्ट घेऊन परत संधीच सोनं करावं लागेल.
४. हिचकॉकचा पिक्चर आहे ना रेअर विंडो, मला पुस्तकं तसंच वाटतं होतं, आता बघायचं की त्यांचं दुसरं पुस्तकं कसं असेल, ते बेस्ट सेलर होईल का? चांगलं असेल का?
५. क्रिकेटर पांड्या नाही का, कॉफी विथ करण मध्ये आला होता, मी लय पोरी फिरवतो, पार्टी करतो असं म्हणाला, अजून बरंच काही म्हणाला, ते सगळं त्याच्या अति आत्मविश्वासामुळे झालं होतं.
६. अक्षय खन्ना एका मुलाखतीत म्हणाला होता की, अपयशयातून बाहेर येणं कठीण असलं तरी त्यापेक्षा अवघड यशाला सामोरं जाणं आहे, त्याने नाव घेतलं नाही पण, तो कपिल शर्मा बद्दल बोलत होता.
मॅलरीच पण असंच होतंय असं वाटतं.
Submitted by चैतन्य रासकर on 27 March, 2019 - 08:58
२, ३. हे इतकं सोपं नसतं. हॉकिन्सचे पुढचे एकही पुस्तक गाजले नाही तरी तिला एका पुस्तकाचे काही मिलियन मिळाले आहेत. आणि मॅलॉरीलादेखील काही मिलियन मिळाले आहेत.
४. हो रिअर विंडो. आणि १९९५चा Copycat नावाचा सिनेमा.
५, ६. अच्छा. काही माहित नव्हतं याबद्दल. टीव्ही नाही बघत.
मी The Perfectionists आणि The Good Girls ही दोन टिनफ्लिक+रहस्य पुस्तकं वाचली. ठिकठिक आहेत. रहस्य उलगडल्यावर 'अरे हे एवढं सोप्प आपल्या कसं लक्षात आलं नाही!' वाटलं. अमेरिकेतली गुंतागुंतीची कुटुंबव्यवस्था ज्यापद्धतीने या पुस्तकात येते ते वाचणं रोचक असतं.
१. कधीकधी मी खोटं बोलते वाचून झालं, मस्त होतं, बरेच छोटे मोठे ट्विस्ट होते, पुस्तक वाचताना नायिका खोटं बोलते का खरं बोलते? तेच कळत नाही. त्यामुळे वाचायला मजा आली.
२. पुस्तकाचा शेवट वाचल्यावर मनात आलेले विचार खालीलप्रमाणे
अरे यार संपलं पण
पण असं कसं काय संपलं...
ओह अच्छा असं होतं तर...
एक मिनिट...पण मग असं नसेल कशावरून?
दुसरा भाग यायला हवा.
थोडक्यात...
एंडिंग इज ओपन फॉर इंटरप्रिटेशन्स.
३. कथानक पहिल्यांदा संथ वाटलं, पण मग कथानकाची व्याप्ती कळू लागली, मग वाचायचा उत्साह वाढला. कथानकामध्ये तीन नॅरेटिव्ह आहेत, प्रत्येक नॅरेटिव्हची स्वतःची एक मिस्ट्री आहे, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. यावर टीव्ही सिरीज करणं अवघड काम आहे. मेन प्लॉट ट्विस्ट चांगला होता. मी सिरीजची वाट बघतोय.
ह्ये शब्बास चैतन्य!! वाचलं का पूर्ण पुस्तक एकदाचं.
आवडलं हे ऐकून आनंद जाहला.
हो यावर सिरीज बनवणं अवघड असेल. तू अजून वाचलं नाहीय पण Wife between Us ची मालिका बनवणंदेखील अवघड होईल.
===
प्राची, आता आपण एकूण पाचजण झालो आहोत हे पुस्तक वाचणारे आणि आवडलेले. मी, चैत्रगंधा, सनव, चैतन्य आणि तू
The Dry मस्त आहे. पोलीस प्रोसिजरल आवडत असतील तर नक्की वाचा.
स्लो बर्न पुस्तक आहे. लेखिकेने ऑस्ट्रेलियातील दुष्काळग्रस्त खेडेगावाचे, शेतकऱ्यांचे, त्यांच्या एकमेकांशी असलेल्या ताणतणावाचे वर्णन फार छान रंगवले आहे. शहरातील लोकांना गावाकडे, गावकर्यांकडे, त्यांच्या आयुष्याकडे स्वप्नाळू दृष्टीने पहायची सवय असते. ती किती बावळटपणाची आहे हे असली पुस्तकं (शार्प ऑब्जेक्टस् हे अजूनेक उदाहरण) वाचली की कळतं. लेखनशैलीने मी खरंच फार प्रभावित झाले. हिची इतर पुस्तकदेखील वाचणार.
शेवट वाचून फार दुखी झाल्याने आता दुसरा काहीतरी जॉन्र वाचावा लागणार...
शेवट दुःखी आहे, हा स्पॉयलर आहे
द ड्राय बद्दल वाचले होते, स्लो आहे असं बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे आणि मुळात मीच स्वतः इतका स्लो अन ड्राय आहे, त्यामुळे वाचायला घेतलं नाही.
Submitted by चैतन्य रासकर on 9 April, 2019 - 05:28
१. हो ताना फ्रेंचचं वाचायचं तर होतं. ली चाईल्डच्या "वन शॉट" मध्ये पण पोलीस प्रोसिडरचा बराच भाग आहे.
२. काल क्रेझी रिच एशियन चित्रपट बघितला, भंगार आहे, कसा काय गाजला? त्याचं पुस्तकं पण आहे
Submitted by चैतन्य रासकर on 13 April, 2019 - 20:53
Daisy Jones & The Six years रॉक बँड अँड अमेरिकन तरुणांचं आयुष्य, यावर आहे ना? पुस्तकाला चांगलं प्रोमोट करत आहेत, पण मला असं ते "वाचायला पाहिजे" असं फीलिंग आलं नाही.
Submitted by चैतन्य रासकर on 14 April, 2019 - 08:19
years नाही फक्त The Six
हो ७० च्या दशकातला प्रॉमिसिंग रॉक बँड आणि त्यांचा अचानक झालेला ब्रेकअप याबद्दल आहे पुस्तक. मला संगीतातलं काही कळत नाही. असलं पुस्तकदेखील आधी कधी वाचलं नाहीय. पण याचा फॉरमॅट रोचक आहे, डॉक्युमेंटरीसारखा. आणि रिज वेदरस्पून मालिका बनवतेय (तिच्यावर निर्माती म्हणून विश्वास आहे) म्हणून वाचायला घेतलं.
ये धागा चौथे पान पे कैसे?
उपर लानाही पडेगा.
द बिग पिक्चर (तेच सनव यांनी सुचवलेल) पुन्हा वाचलं. बऱ्याच गोष्टी पुन्हा वाचताना नव्याने संदर्भ लागल्या
हॉलीवूडच्या चाहत्यांसाठी मस्ट रीड...
Daisy Jones अर्धच वाचून झालं आतापर्यंत
आता मी Game of Thrones वाचतेय. ८००+ पानं आहेत म्हणजे दोनतीन आठवडे हेच वाचत असेन बहुतेक
===
फिफ्टी शेड्सची लेखिका इ एल जेम्सचे नवीन पुस्तक The Mister आले आहे. मी २-३ चॅप्टर वाचले.
मर्यादित शब्दसंग्रह आहे, बारा वर्षांची मुलं यापेक्षा बरं लिहतात वगैरे टीका नेहमी होत असली तरी Fifty Shades आणि Twilight पुस्तकं का महत्वाची आहेत हे इथे छानपैकी सांगितले आहे. सगळ्या २२ कमेंट्स वाचा.
Lynda Dusich
I loved Fifty Shades and I’m a literature PhD. I read it for fun. I spend too much time reading critically and critiquing classical authors for my work. Some good, mindless fun is nice every now and then. Plus, a reverse Cinderella tale is nice for a change.
Elizabeth De Amicis
I’m saying this as someone with two Lit degrees.. in my opinion. Her writing has never been even mediocre but what she’s done for the contemporary romance genre is pretty awesome. I’ve met so many fantastic works and even jumped head first into the romance community because I wanted alternatives to her 50 trilogy. To me, she’s not necessarily talented, but to call the genre trash, garbage, or not even literature is silly. Reading is subjective, so just let people enjoy what they’re going to enjoy.
===
समटाइम्स आय लाय ची लेखिका Alice Feeney चे दुसरे पुस्तक I Know Who You are काल बाजारात आले.
===
झालं वाचून Daisy Jones & The Six! मस्त आहे. अतिशय आवडलं. आता मालिकेची उत्सुकतेने वाट बघणे आले.
यानिमित्ताने Fleetwood Mac, Civil Wars बँडबद्दल फारथोडी माहिती वाचली आणि Stevie Nicks चे फोटो बघत बसले
मागील पानावर काहीजणांना
मागील पानावर काहीजणांना उत्तरं द्यायची राहून गेली.
जिद्दू,
मी भारतीय लेखक वाचत नाही. त्यामुळे नो अमृता प्रितम.
अनु,
डॅनियल स्टीलचे एक पुस्तक वाचले आहे. Leap of Faith. प्रेमकथा होती...
चैतन्य,
I Let You Go आवडले होते मला. Behind Closed Doors देखील आवडलेले.
===
मी सध्या The Flight Attendant वाचतेय. सुरवात चांगली आहे.
===
लोकहो,
Mallory a pathological liar असं गुगल करा आणि न्यूयॉर्कर, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, गार्डिअन, व्हॅनिटी फेअर वरचे लेख वाचा. खिड्कीतली बाई लिहणार्याचे प्रोफाइल कळेल. मला आता कळलं दोन महिन्यांनी
१. ह्म्म्म.. हे तर होतं,
१. ह्म्म्म.. हे तर होतं, त्याने या गोष्टी सिम्पथी मिळावी म्हणून सांगितल्या असाव्यात, ते एक प्रोफेशनल लेखक आहेत, त्यामुळे अशा गोष्टी इमॅजिन करून सांगणं सोपं आहे.
२. मॅलरीचा पांड्या होतोय. असं वाटतं, हा अति आत्मविश्वासाचा प्रकार आहे. कालांतराने खरं काय ते बाहेर येईलच
https://www.scoopwhoop.com
https://www.scoopwhoop.com/India-Has-More-Hipsters-Who-Pretend-To-Read-B...
Scoopwhoop ही काही क्लासिक वेबसाईट नाही, पण लेखातील मुद्दे महत्त्वाचे आणि सोप्या भाषेत आहेत, शिवाय वाचायला फार वेळही लागणार नाही.
@ॲमी
@ॲमी
I Let You Go आणि Behind Closed Doors या दोन्ही पुस्तकात काही साम्य आहे का?
चिनूक्स, लेख आवडला
चिनूक्स, लेख आवडला
===
१. त्याने त्याच्या आजूबाजूच्या लोकांना काय थापा मारल्या याने मला काही फरक पडत नाही त्यामुळे ठिकय.
पण पुस्तकची प्लॉटलाईन अगदी सेम दुसऱ्या एका पुस्तकासारखी आहे.
मी गे आहे, मला ब्रेन कॅन्सर झालाय, माझी आई माझ्या लहानपणीच कॅन्सरने वारली, मीच तिची काळजी घेत होतो, माझे बाकीचे कुटुंबीयदेखील आता हयात नाहीत वगैरे सांगितल्याने + स्वतःच पब्लिशींग क्षेत्रातला असल्याने दोन पुस्तक-चित्रपटचे डील वगैरेत त्याला गैरफायदा मिळाला का? आणि तीच कल्पना असलेल्या दुसऱ्या लेखिकेचे नुकसान झाले का?
२. पांड्या म्हणजे तो क्रिकेट खेळणारा का? त्याचे काय झाले होते मला माहित नाही.
कालांतराने खरं बाहेर येऊन फायदा, नुकसानभरपाई काय, कोणाची?
आता तो म्हणतोय मला बायपोलर आहे.
असो मीतर पुस्तक विकत घेऊनदेखील वाचत नाही त्यामुळे गप रहावे
===
> I Let You Go आणि Behind Closed Doors या दोन्ही पुस्तकात काही साम्य आहे का?> नाय नाय. I Let You Go नंतर पुढचे पुस्तक कोणते वाचू शोधत बसण्याऐवजी हे वाच सुचवत होते.
१. हे सगळं सहानुभूती
१. हे सगळं सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी म्हटलं असेल. सहानुभूती सेल्स.
२. मला नाही वाटतं, दुसऱ्या लेखिकेचे काही नुकसान होईल, दुसऱ्या लेखिकेने जर तेवढया ताकदीचं लेखन केलं तर नक्कीच ती सुद्धा लोकप्रिय होईल. एक पुस्तकं प्रसिद्ध, बेस्टसेलर होऊन काहीच होतं नाही, गर्ल ऑन द ट्रेनची लेखिका, तिने तर दुसरा नवीन जॉनर सुरु केला, पण तिचं दुसरं पुस्तकं इंटू द वॉटर पडलं, आता तिसरं पुस्तकं येत आहे.
३. कुठल्याही प्रकारचा फायदा जरी मिळाला तरी तो आयुष्यभर उरत नाही, कष्ट घेऊन परत संधीच सोनं करावं लागेल.
४. हिचकॉकचा पिक्चर आहे ना रेअर विंडो, मला पुस्तकं तसंच वाटतं होतं, आता बघायचं की त्यांचं दुसरं पुस्तकं कसं असेल, ते बेस्ट सेलर होईल का? चांगलं असेल का?
५. क्रिकेटर पांड्या नाही का, कॉफी विथ करण मध्ये आला होता, मी लय पोरी फिरवतो, पार्टी करतो असं म्हणाला, अजून बरंच काही म्हणाला, ते सगळं त्याच्या अति आत्मविश्वासामुळे झालं होतं.
६. अक्षय खन्ना एका मुलाखतीत म्हणाला होता की, अपयशयातून बाहेर येणं कठीण असलं तरी त्यापेक्षा अवघड यशाला सामोरं जाणं आहे, त्याने नाव घेतलं नाही पण, तो कपिल शर्मा बद्दल बोलत होता.
मॅलरीच पण असंच होतंय असं वाटतं.
https://www.vox.com/culture
https://www.vox.com/culture/2019/2/4/18210595/dan-mallory-woman-in-windo... शेवटचे काही परिच्छेद वाच.
२, ३. हे इतकं सोपं नसतं. हॉकिन्सचे पुढचे एकही पुस्तक गाजले नाही तरी तिला एका पुस्तकाचे काही मिलियन मिळाले आहेत. आणि मॅलॉरीलादेखील काही मिलियन मिळाले आहेत.
४. हो रिअर विंडो. आणि १९९५चा Copycat नावाचा सिनेमा.
५, ६. अच्छा. काही माहित नव्हतं याबद्दल. टीव्ही नाही बघत.
याबद्दल अजून वाचत होतो,
याबद्दल अजून वाचत होतो, रेडिटवर ही थ्रेड सापडली, बरीच नवीन माहिती मिळाली
गुडरीड्सवर रहस्य आणि थरार
गुडरीड्सवर रहस्य आणि थरार आठवडा चालू आहे.
यावर्षीच्या आतापर्यंतच्या टॉप १२ रहस्यकथा.
गॉन गर्ल नंतर आलेल्यापैकी बेस्ट ऍडप्टेशन
===
मी The Perfectionists आणि The Good Girls ही दोन टिनफ्लिक+रहस्य पुस्तकं वाचली. ठिकठिक आहेत. रहस्य उलगडल्यावर 'अरे हे एवढं सोप्प आपल्या कसं लक्षात आलं नाही!' वाटलं. अमेरिकेतली गुंतागुंतीची कुटुंबव्यवस्था ज्यापद्धतीने या पुस्तकात येते ते वाचणं रोचक असतं.
१. कधीकधी मी खोटं बोलते वाचून
१. कधीकधी मी खोटं बोलते वाचून झालं, मस्त होतं, बरेच छोटे मोठे ट्विस्ट होते, पुस्तक वाचताना नायिका खोटं बोलते का खरं बोलते? तेच कळत नाही. त्यामुळे वाचायला मजा आली.
२. पुस्तकाचा शेवट वाचल्यावर मनात आलेले विचार खालीलप्रमाणे
अरे यार संपलं पण
पण असं कसं काय संपलं...
ओह अच्छा असं होतं तर...
एक मिनिट...पण मग असं नसेल कशावरून?
दुसरा भाग यायला हवा.
थोडक्यात...
एंडिंग इज ओपन फॉर इंटरप्रिटेशन्स.
३. कथानक पहिल्यांदा संथ वाटलं, पण मग कथानकाची व्याप्ती कळू लागली, मग वाचायचा उत्साह वाढला. कथानकामध्ये तीन नॅरेटिव्ह आहेत, प्रत्येक नॅरेटिव्हची स्वतःची एक मिस्ट्री आहे, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. यावर टीव्ही सिरीज करणं अवघड काम आहे. मेन प्लॉट ट्विस्ट चांगला होता. मी सिरीजची वाट बघतोय.
४. या लेखिकेचं दुसरं नवीन पुस्तक "मला माहितेय तू कोण आहेस" मे महिन्यात येत आहे.
चैतन्य, मीपण गेल्या आठवड्यात
चैतन्य, मीपण गेल्या आठवड्यात वाचले. तुमच्या सर्व मुद्द्यांना अनुमोदन.
शेवटचा ट्विस्ट कथेला ओपन एण्डेड ठेवतो.
@प्राची
@प्राची
धन्यवाद
एखादं छान नवीन पुस्तकं सुचवा किंवा तुम्ही वाचलेली, वाचत असलेली, आवडलेली, नवीन पुस्तकं नक्की सांगा.
ह्ये शब्बास चैतन्य!! वाचलं का
ह्ये शब्बास चैतन्य!! वाचलं का पूर्ण पुस्तक एकदाचं.
आवडलं हे ऐकून आनंद जाहला.
हो यावर सिरीज बनवणं अवघड असेल. तू अजून वाचलं नाहीय पण Wife between Us ची मालिका बनवणंदेखील अवघड होईल.
===
प्राची, आता आपण एकूण पाचजण झालो आहोत हे पुस्तक वाचणारे आणि आवडलेले. मी, चैत्रगंधा, सनव, चैतन्य आणि तू
माझी मस्त बायको हे पुस्तक
माझी मस्त बायको हे पुस्तक वाचायला घेईन म्हणतो.
Lovely = सुंदर, चिकणी
Lovely = सुंदर, चिकणी
मीपण तेच वाचणार होते पण मिळालं नाही
मग मी आता The Dry - Jane Harper वाचतेय. लेखनशैली मस्त आहे बाईची. आणि कथानक intriguing आहे.
माझी दस्सा बायकोचांगलं आहे,
माझी दस्सा बायको चांगलं आहे, पहिल्या दहा बारा पानातच पहिला ट्विस्ट आला. सो फार सो गुड, आता पुस्तक पूर्ण वाचेन.
The Dry मस्त आहे. पोलीस
The Dry मस्त आहे. पोलीस प्रोसिजरल आवडत असतील तर नक्की वाचा.
स्लो बर्न पुस्तक आहे. लेखिकेने ऑस्ट्रेलियातील दुष्काळग्रस्त खेडेगावाचे, शेतकऱ्यांचे, त्यांच्या एकमेकांशी असलेल्या ताणतणावाचे वर्णन फार छान रंगवले आहे. शहरातील लोकांना गावाकडे, गावकर्यांकडे, त्यांच्या आयुष्याकडे स्वप्नाळू दृष्टीने पहायची सवय असते. ती किती बावळटपणाची आहे हे असली पुस्तकं (शार्प ऑब्जेक्टस् हे अजूनेक उदाहरण) वाचली की कळतं. लेखनशैलीने मी खरंच फार प्रभावित झाले. हिची इतर पुस्तकदेखील वाचणार.
शेवट वाचून फार दुखी झाल्याने आता दुसरा काहीतरी जॉन्र वाचावा लागणार...
शेवट दुःखी आहे, हा स्पॉयलर
शेवट दुःखी आहे, हा स्पॉयलर आहे
द ड्राय बद्दल वाचले होते, स्लो आहे असं बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे आणि मुळात मीच स्वतः इतका स्लो अन ड्राय आहे, त्यामुळे वाचायला घेतलं नाही.
शेवट दुखी नाहीय, शेवट वाचून
शेवट दुखी नाहीय, शेवट वाचून मी दुखी झाले. एनिवे तू सिनेमा बघ आला की, आता नुकतंच शूटिंग चालू झालंय.
पोलिस प्रोसिजरल वाचतच नाही का तू? संथ असल्या तरी चांगल्या असतात.
पोलीस प्रोसीजर वाचायला मजा
पोलीस प्रोसीजर वाचायला मजा येते, शेवटचं "क्लोज टू द बोन", वाचलं होतं, त्यानंतर आय लेट यू गो, वाचायला घेतलं होतं.
त्याचं लेखिकेच लॉस्ट मॅन वाचणार आहात का?
लॉस्ट मॅन नंतर वाचेन आधी याच
लॉस्ट मॅन नंतर वाचेन आधी याच डिटेक्टीवचे Force of Nature (Aaron Falk, #2) वाचणार.
पोलीस प्रोसिजरलसाठी Tana French ची Dublin Murder Squad मालिका वाच जमलं तर.
१. हो ताना फ्रेंचचं वाचायचं
१. हो ताना फ्रेंचचं वाचायचं तर होतं. ली चाईल्डच्या "वन शॉट" मध्ये पण पोलीस प्रोसिडरचा बराच भाग आहे.
२. काल क्रेझी रिच एशियन चित्रपट बघितला, भंगार आहे, कसा काय गाजला? त्याचं पुस्तकं पण आहे
Madeline Miller च the circe
Madeline Miller च the circe आणि the song of achilles वाचलं.
ग्रीक मायथॉलॉजीच्या चाहत्यांसाठी मस्ट रीड...
क्रेझी रिच एशिअन्सबद्दल बरंच
क्रेझी रिच एशिअन्सबद्दल बरंच ऐकलं आहे पण काय माहित का पुस्तक, चित्रपट दोन्हीसाठी मी फार उत्सुक नाही.
मी २४ फेब्रुवारीला The Fall पूर्ण केलेलं त्यानंतर काहीही पाहिलं नाही. बरेच दिवस झाले की
===
Circe मीपण वाचायला चालू केलेलं, आवडतदेखील होतं पण तरी बाजूला ठेऊन दिलं.
===
आता गुडरिड्सवर दर महिन्याला The Most Read Books Right Now on Goodreads पोस्ट येतीय.
सध्या मी Daisy Jones & The Six वाचतेय. आवडतंय.
Daisy Jones & The Six years
Daisy Jones & The Six years रॉक बँड अँड अमेरिकन तरुणांचं आयुष्य, यावर आहे ना? पुस्तकाला चांगलं प्रोमोट करत आहेत, पण मला असं ते "वाचायला पाहिजे" असं फीलिंग आलं नाही.
years नाही फक्त The Six
years नाही फक्त The Six
हो ७० च्या दशकातला प्रॉमिसिंग रॉक बँड आणि त्यांचा अचानक झालेला ब्रेकअप याबद्दल आहे पुस्तक. मला संगीतातलं काही कळत नाही. असलं पुस्तकदेखील आधी कधी वाचलं नाहीय. पण याचा फॉरमॅट रोचक आहे, डॉक्युमेंटरीसारखा. आणि रिज वेदरस्पून मालिका बनवतेय (तिच्यावर निर्माती म्हणून विश्वास आहे) म्हणून वाचायला घेतलं.
ये धागा चौथे पान पे कैसे?
ये धागा चौथे पान पे कैसे?
उपर लानाही पडेगा.
द बिग पिक्चर (तेच सनव यांनी सुचवलेल) पुन्हा वाचलं. बऱ्याच गोष्टी पुन्हा वाचताना नव्याने संदर्भ लागल्या
हॉलीवूडच्या चाहत्यांसाठी मस्ट रीड...
Inception
Inception
National treasure
Da vinchi code
यासारख्या चित्रपटांची नावे सुचवाल का?
Daisy Jones अर्धच वाचून झालं
Daisy Jones अर्धच वाचून झालं आतापर्यंत

आता मी Game of Thrones वाचतेय. ८००+ पानं आहेत म्हणजे दोनतीन आठवडे हेच वाचत असेन बहुतेक
===
फिफ्टी शेड्सची लेखिका इ एल जेम्सचे नवीन पुस्तक The Mister आले आहे. मी २-३ चॅप्टर वाचले.
मर्यादित शब्दसंग्रह आहे, बारा वर्षांची मुलं यापेक्षा बरं लिहतात वगैरे टीका नेहमी होत असली तरी Fifty Shades आणि Twilight पुस्तकं का महत्वाची आहेत हे इथे छानपैकी सांगितले आहे. सगळ्या २२ कमेंट्स वाचा.
Lynda Dusich
I loved Fifty Shades and I’m a literature PhD. I read it for fun. I spend too much time reading critically and critiquing classical authors for my work. Some good, mindless fun is nice every now and then. Plus, a reverse Cinderella tale is nice for a change.
Elizabeth De Amicis
I’m saying this as someone with two Lit degrees.. in my opinion. Her writing has never been even mediocre but what she’s done for the contemporary romance genre is pretty awesome. I’ve met so many fantastic works and even jumped head first into the romance community because I wanted alternatives to her 50 trilogy. To me, she’s not necessarily talented, but to call the genre trash, garbage, or not even literature is silly. Reading is subjective, so just let people enjoy what they’re going to enjoy.
===
समटाइम्स आय लाय ची लेखिका Alice Feeney चे दुसरे पुस्तक I Know Who You are काल बाजारात आले.
===
आणि ही 40 of the Most Popular Translated Books on Goodreads ची यादी. मी त्यापैकी ४ वाचली आहेत.
झालं वाचून Daisy Jones & The

Pages