मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.
उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी
उत्तर: सातारा
कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.
आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?
पहीला क्ल्यू आहे:
सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला
वाळवा ?
वाळवा ?
माजी पंतप्रधान नरसिंहा राव
माजी पंतप्रधान नरसिंहा राव आणि महाराष्ट्रातील गाव याचा संबंध रामटेक गावाशी. कान्ग्रेसची निवडून येण्याची हक्काची जागा. गावात राम आहे,रामदास नाही. पण सह्याद्री इथून पश्चिमेला पण कोसो दूर.
चुकलं असेलच पण एक कोडे वाया घालवले.
लैच टफ आहे राव
लैच टफ आहे राव
वाळवा ? >>>
वाळवा ? >>>
नाही. उगाच जास्त खाली आलात ! वरचाच जिल्हा पकडा.
माजी पंतप्रधान नरसिंहा राव >
माजी पंतप्रधान नरसिंहा राव >> अहो, वर मी इंदिरा गांधी संगितलयं ना राव. असे काय करता ?
गोंदवले?
गोंदवले?
नाही.
नाही.
सह्याद्रीचा पट्टा सांगूनही लोक मुक्ताईनगर व रामटेक ला जात असतील तर कोडे घालणार्याचा काय दोष ?
सातारा जिल्हा पिंजून काढणे
सातारा जिल्हा पिंजून काढणे आले ☺️
रहिमतपूर?
रहिमतपूर?
नाही, पण योग्य दिशेने आहात.
नाही, पण योग्य दिशेने आहात.
संताच्या नावाचे गाव? इंदिरा
संताच्या नावाचे गाव? इंदिरा गांधी स्मृती सास्कृतिक भवन असलेले गाव कोणते शोधणे.
बरोबर. मग खालील प्रतीसादाची
बरोबर. मग खालील प्रतीसादाची गरज नव्हती !
पण एक कोडे वाया घालवले.
Submitted by Srd on 8 September, 2019 - 06:14
पेनल्टी लागू? चोविस तास नवीन
पेनल्टी लागू? चोविस तास नवीन कोडे घालायचे नाही.
आदरमोद.
अजून बरोबर १० मिनिटांनी उत्तर लिहितो. सगळे कंटाळले असतील.
कोडे :सह्याद्री याच्या
कोडे :
सह्याद्री याच्या पश्चिमेला
संतावरून याचे नाव
थोर याचे वनवासी
सांस्कृतिक भवनावर माजी पंतप्रधान.
------------------------------------------------
उत्तर :
फलटण :
• फलपट्टण ऋषींवरून हे नाव.
• फलपट्टण (पूर्वीचे दंडकारण्य) : राम, सीता ,लक्ष्मण हे वनवासी.
• सांस्कृतिक भवनावर इंदिराजींचे नाव.
नियमानुसार कोणीही खेळ चालू ठेवा. मी निघतोय. धन्यवाद!
मस्त!.... खुप तंगवले याने!
मस्त!.... खुप तंगवले याने!
माझा समज ओडिशात दंडकारण्य
माझा समज ओडिशात दंडकारण्य होते.
फलटण भारीच ! मजा आली.
फलटण भारीच ! मजा आली.
राजकुमारी चे हरण करण्याभगवंत
राजकुमारी चे हरण करण्या भगवंत आले
शापवाणीने अवघे नगर पालथे झाले
हे रुक्मिणीशी संबंधित
हे रुक्मिणीशी संबंधित विदर्भातले असणार, tv वर दाखवलं होतं. नाव विसरले.
कुंडिनपूर
कुंडिनपूर
हो तेच.. कौडिंण्यपुर
हो तेच.. कौडिंण्यपुर (विदर्भ)
या नावाची दोन गावं आहेत. एक
या नावाची दोन गावं आहेत. एक मुंबईत. एक मुंबईला लागून उपनगरात.
गिरगाव-गोरेगाव नामसदृश्य आहे
गिरगाव-गोरेगाव नामसदृश्य आहे थोडेफार पण हे नसावे. अजून काही क्ल्यू.
एक पश्चिम रेल्वेवर.
एक पश्चिम रेल्वेवर.
एक मध्य आणि पश्चिम दोहोंवर येणाऱ्या स्थानकाच्या परिसरात.
माहिम
माहिम
नाही.
नाही.
नायगाव.
नायगाव. पण हे उपनगरात येत नाही.
माटुंगा?
माटुंगा?
नायगाव बरोबर.
नायगाव बरोबर.
Pages