या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
ek maahiti havi hoti ...
ek maahiti havi hoti ...
बोला..
भूषणजी,
https://www.maayboli.com/node/62982
येथे जाऊन माहिती विचारा. कोणीतरी नक्की देईल. आणि या धाग्यासंबंधीत, कोड्याबाबत माहिती विचारायची असेल तर येथेच विचारा.
हेल्लो भुशन..
हेल्लो भुशन..
विचारू शकता येथेही..नक्कीच मदत करतील..
नाहितर कट्ट्यावर विचारा..
स्वागत भुषण. ...
भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी ६--६:३० नंतर कमी वर्दळ असते इथे. नंतर रात्री कोणी फेरी मारली तर किंवा वेगळ्या प्रमाणवेळेतील सभासद आले तर. तेव्हा परवानगी विचारून कोणी 'हो' म्हणायची वाट बघू नका. कोणी उपस्थित असेल / नसेल....
प्रश्न विचारा, जागा चुकली तर कोणीतरी सांगेल कुठे विचारायचे.
कोडे सोडवल्यावर थोड्या वेळाने नवीन आद्याक्षरेही द्यायची ( सगळे असतील तर उत्तरावर प्रतिक्रिया येईल, नाहीतर अक्षरे / क्ल्यू जुळले की गाणे बरोबर) ; मग कोणी विचारला तर / १/२-१ तासाने / लॉग आऊट करण्याआधी क्ल्यू द्यायचा.
@मेघा. -- तुम्हा लोकांना घाबरून नाही दिलं आजपर्यंत.. "बदत्तमीज दिल " >>>>>
का? काही छुपा वाईट अर्थ आहे? की चित्रिकरण असभ्य आहे? मला आवडते, एफेमवर ऐकते मी.
फास्ट चांगली चाल, १००% आचरट शब्द तेव्हा अर्थ लावायला नको.
लिहिताना/ गाताना झालेल्या चुकांचा डोक्याला त्रास नाही. शब्द ऐकू आले नाही / कळले नाही याचा फरक पडत नाही.
ते दुसरं डीजे वाले बाबू गाना बजा दे पण असंच ... आपल्याला काही त्रास न देता वाजतं आणि संपतं.
पूर्ण निरर्थक... अरे काय चाललंय हे असेही वाटून घ्यायची गरज नाही.
ताई ते डिजे वाले बाबू तर
ताई ते डिजे वाले बाबू तर खूप आवडीचं माझ्या
चला बाय...
कोणीतरी कोड द्यायचं ना...
कोणीतरी कोड द्यायचं ना...
आता मी देते..
२१५४,हिन्दी,
२१५४,हिन्दी,
च च क अ
च च स छ
ख क द ज...
चोरी चोरी कोई आए
चोरी चोरी कोई आए
चुपके चुपके सबसे छुपके
ख्वाब कई दे जाए
मला माहित होत हे तुम्हीच
कस काय?
कस काय?
आता हे सोप्प देते. सोडव
2155 - हिंदी ७० - ८०
अ ल न, अ ल न
अ ल न ल ल द म
लताजींच आहे ना म्हणून..तुम्ही
लताजींच आहे ना म्हणून..तुम्ही यावेळी असाल अस समजून च दिलं...
इन्ही लोगों ने,इन्ही लोगों ने
इन्ही लोगों ने,इन्ही लोगों ने
इन्ही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा...
झकास
झकास
२१५६,हिन्दी,१९९९-२००६
२१५६,हिन्दी,१९९९-२००६
ब ब श र ब
अ ह क ब स अ त...
एकदम सोप्प..
पण क्ल्यु लागलाच तर :
१) नायिका :हसताना गालावर खळी पडणारी (डिंपल गर्ल)
बुमरो बूमरो शाम रंग बूमरो
बुम्बरो बुम्बरो, श्याम रंग बुम्बरो
आये हो किस बगियाँ से, ओ ओ तुम
कोडे क्रमांक - २१५७ हिंदी
कोडे क्रमांक - २१५७ हिंदी
त म ज क न ज
अ म द म
अ त भ म ख र ह ज ज
प त अ क ह
द अ फ स ल
द ब प द द
अ
क्लू
साल आठवत नाही तरी २००९ नंतरचं असावं
अल्बम सॉंग फुल ब्रेकअप फिलिंग वालं सॉंग आहे
तुला कधी कळलंच नाही वगैरे टाईप
रोहन राठोड
रोहन राठोड
तुने मेरे जाना कभी नहीं जाना
इश्क मेरा, दर्द मेरा, हाय!
आशिक तेरा भीड़ में खोया रहता है
जाने जहां पूछो तो इतना कहता है...
बाकीचे कुठे गायब???
बाकीचे कुठे गायब???
२१५८,हिन्दी,
य न र स ब त न
श व अ ड व
ब ब द म क न र...
आज मी पुण्यात!
आज मी पुण्यात!
क्लयु द्या पाहू..
आज मी पुण्यात >>> व्वा!!!!!
आज मी पुण्यात >>> व्वा!!!!!
या गाण्याला क्ल्यु का हवाय...देवीला आणि महानायकाला आठवा बरं...जुनं च आहे...
नाम रे सबसे बडा तेरा नाम
नाम रे सबसे बडा तेरा नाम
शेरोवाली उंचे डेरोवाली
बिगडे बना दे मेरे काम नाम रे
कावेरी गाण्याची सुरवात हे
कावेरी गाण्याची सुरवात हे नाम रे अशी आहे. त्या 'य' मुळे गोंधळले मी पण
sorry kashala ? thik aahe
2159 हिंदी - ८५-९५
स ज अ म अ ब ह
स अ घ ल ज ब ह
भ भ अ क य ज अ
र र अ म र अ
स स क अ भ फ
ह पासून स्टार्ट होतय का..
ह पासून स्टार्ट होतय का...सॉरी!
क्लू ?
क्लू ?
क्लु देते पण ...............
क्लु देते पण ............... रागावर आधारीत
ह पासून स्टार्ट होतय का......
ह पासून स्टार्ट होतय का.......
म्हणजे ? स ज अ म अ ब सोडून द्यायचेत का?
२१५९.
२१५९.
सुनियो जी अरज म्हारी ओ बाबुला हमार
सावन आयो घर लै जइहो
सावन आयो घर लै जइहो
सावन आयो घर ल्ये जइहो बाबुला हमार
सुनियो जी सुनियो जी सुनियो
हे आहे का लेकीन चित्रपटातले
ह पासून स्टार्ट होतय का..
ह पासून स्टार्ट होतय का...सॉरी!>>>> हा माझ्या गाण्याचा क्लु नाही. हे वरच्या मेघाच्या गाण्याशी संबंधीत होत.
कृष्णाजी बरोबर आहे
मुंबैकर्स् क
...
मुंबैकर्स् कसे आहात सगळे ???
मुंबैकर्स् कसे आहात सगळे ???
Pages