आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेणुंचे कोडे सोडवायचे आहे:

१६८१ हिंदी सोप्प्पे
ब र झ अ न ब द क ट
छ ज ध क न ब ब क र
ब ग त य अ, प म र स
अ त ब म ब ड क ह ल ह प
क म त म ग
क प अ न य
अ अ झ म ज च अअ ह
ध ध ह स
Submitted by रेणु on 4 August, 2017 - 21:43

काका मला वातलेलं तुम्ही येताय कि नाही .... Happy

क्ल्यु द्या ..नाहितर ज्याला येतय त्याने पतकन सोदवा...या या करायला नका लावू................

कैसे मुझे तुम मिल गयी
किस्मत पे आये ना यकीन
उतर आई झील में जैसे चाँद उतरता हैं

असले काही गाणे आहे का हे?

श्रेया घोशाल्/ गजनी

बदले रास्ते झरने और नदी बदले ???? टिमटिम
छेडे जिंदगी धुन कोई नई बदले बरखा कि रिमझिम
बदलेगी रितु ये अदा,पर मैं रहुंगी सदा
उसी तरह तरी बाहो मे बाहे डालके
हर लमहा हर वक्त आ आ आअ........
कैसे मुझे तुम मिल गई किस्मत पे आये ना यकिन...

क्रुश्नाजी द्या तुम्ही......... Happy

१६८२.

मराठी

अ स त र व
अ म ब ब ज ज ह

एकदम सोप्पे!

नुसती अक्षरे गुणगुणली तरी येईल!

१६८३
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराये

हे खरे की स्वप्न माझे का खुनावे मला नाते हे
मी जगाया लागलो अन वेड तू लावले का असे
रेशमी रेशमी चाहुली या नवी रेशमी आपल्या सावल्या
रेशमी रेशमी श्वास आहे नवा रेशमी बावऱ्या जाणीवा

बरोबर
पण दादा गाण्याची वाट लावलीस Lol

मी पामर काय वाट लावणार गाण्याची सगळी गूगलमामाची कृपा Lol
क्लू
गायक :- हनी सिंग च्या मुसिक शो मधला फिनलिस्ट

भचरांनी लिहलं आता बरोबर Lol

१६८४ मराठी (२०११-२०१७)
ना थे हे मी चंगल्या लागलोहन
वेद तू लावलेगा असे
रेशमी रेशमी शाहूला यानाच्या
>>>>>> lyrics penned by च्रप्स का हो अक्षय?
गूगलमामाला नाही येत, तो फिरंगी आहे, भाचरांनी तर लिहायचं ना सुधारून... Happy

१६८५ >>>> अडाण्यांच्या गाडीला २ इंजिन लागणार...
क्लू ---- गायक :- हनी सिंग च्या मुसिक शो मधला फिनलिस्ट >>>> रॉ स्टार : रावळ, गौर, मोहंती --- ह्यापैकी का? की क्लूचा अर्थ चुकीचा लावला?

यारी मैत्री दोस्ती ह्यावरलं आधारित गाणं
अल्बम सॉंग शेवटच्या ओळीवरून गाणं ओळखलं जातं
रावल गौर मोहित पैकीच एक चाळण चांगली लावलीय

दर्शन रावल

तु जरुरत है तु हकिकत है
तु खुदा कि है रहमत है जरा
मेरि जिंदगी का पहता सुट्टा तेरे हाथो से हुआ...
मेरि जिंदगी कि पहली बोतल तुने हि तो खुली थि Uhoh
तेरी मेरी दोस्ती..................

पुढचे द्या कोणीही..................................

@ अक्षय -- हे सिंगल्स / सिंगल ट्रॅक काय असतं?
म्हणजे, एका गायकाचा पूर्ण एक अल्बम नाही... एकाची १-२ गाणी असे बरेच गायक मिळून अल्बम बनतो असं?
की सिंगल गाणे, द्वंद्वगीत नाही असं?

@ अक्षय -- हे सिंगल्स / सिंगल ट्रॅक काय असतं? >>हयातलं मलाही जास्त कळत नाही
कोडे क्र १६८५ हिंदी (१९५१-१९५५)
ब ध च प म ज स
ह ब ध ह ब ध ह अ र म

१६८५.

हिंदी

बाबूजी धीरे चलना
प्यार में, ज़रा सम्भलना
हाँ बड़े धोखे हैं
बड़े धोखे हैं इस राह में
बाबूजी धीरे चलना

बडे अच्छे लगते है
ये धरती ये नदिया ये रैना
और .................. और तुम

Pages