आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२१२५. हिंदी १९५५-६५ -- उत्तर
ये दुनिया वाले पूछेंगे
मुलाकात हुई क्या बात हुई
ये बात किसी से ना कहना
ये दुनिया वाले पूछेंगे

आज माबो खुप सुन-सुन वाततय >> नवरात्र ना, कामात असेल किंवा उपासाने दमली असेल; सोमवारी नसते / कमी येते वाटतं

२१२६ हिदी ६०-७०
च क क म
च ह अ क च
व ब द स द
क न क श

चाँद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर
वो बेचारा दूर से देखे - २
करे न कोई शोर
चाँद को क्या मालूम ...
गायक -मुकेश
२१२७. हिंदी १९७५-८५
म क स त प प ह
अ स क क भ भ द र ह
अ म ए ख म ल र प ह
व र्भ द म व स ल द
म क स त प प ह

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है
सावन के कुछ भीगे-भीगे दिन रखे हैं
और मेरे इक खत में लिपटी राख पड़ी है
वो राख बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो
मेरा कुछ सामान...

बरोबर आहे कि अक्षय ...मीच देते आता..

२१२८,हिन्दी,२०१२-२०१७
क स प ज य द न क ग प
प ब अ ज प अ न ब
ह न म ढ ज थ त म प
म ब ग त ज व ज म ल
त ह म प ह ज
ज ल स ह स न ज अ म ग ह ज...

कोरे से पन्ने जैसे ये दिल ने कोई गजल पाई
पहली बारिश इस ज़मीं पे इश्क़ ने बरसाई
हर नज़र में ढूंढी जो थी तुझमें पाई वफ़ा हाँ
जान मेरी बन गया तू जान मैनें लिया
तू ही मेरा मीत है जी तू ही मेरी प्रीत है जी
जो लबों से हो सके ना जुदा ऐसा मेरा गीत है जी

करेक्ट!!!
पण शेवटच्या २ ओळी लिहायच्या की त्याच खूप भारीयेत.. Sad

कोडे क्र २१२९ हिंदी (२०११-२०१७)
र क क ह अ क
द क द ह अ क
म स प ह अ क
स क ल ह अ
ग स झ ह अ क
अ स क ह अ क
स म ल ह अ क
अ म द ह अ क
म द क त ज स ज क द
य ब त म फ कद
म ह त म च त
ब क द अ
त व म अ स
म अ स

कहाणी वाली हिरविन
लव्ह सॉंग आहे शेवटची ओळ पुरेशी आहे गाणं ओळखायला

२१२९:

रब कि क़वाली है इश्क़ कोई
दिल कि दीवाली है इश्क़ कोई
महकी सी प्याली है इश्क़ कोई
सुबह कि लाली है इश्क़
गिरता सा झरना है इश्क़ कोई
उठता सा कलमा है इश्क़ कोई
साँसों में लिपटा है इश्क़ कोई
आँखों में दीखता है इश्क़
मेरे दिल को तू जां से जुदा कर दे
यूँ बस तू मुझको फ़ना कर दे
मेरा हाल तू मेरी चाल तू बस कर आशिकाना
तेरे वास्ते मेरा इश्क़ सुफ़ियाना
मेरा इश्क़ सूफ़ियाना

नमस्कार आगाओ मंडळी!

क आ स?

बर्‍याच पुजाअर्चा झालेल्या दिसतायेत माझ्या अनुपस्थितीत!

२१३०: हिंदी (२०११-२०१५)

द य म ब म न
प क अ ह थ न
त ह ब इ द क म
अ क क
क प च न
क द स म भ स न
त ह ब अ द क म
अ अ म क क
म क क - (५)

क्रुश्नाजी Happy
बर्‍याच पुजाअर्चा झालेल्या दिसतायेत माझ्या अनुपस्थितीत!>>> Lol
क्रुश्नाजी तुम्ही नव्हतात ना मग कारवीताईंनी पुजाअर्चा चा मान घेतला...

दिल ये मेरा, बस में नहीं
पहले कभी ऐसा होता था नहीं
तू ही बता इस दिल का मैं
अब क्या करूँ
कहने पे, चलता नहीं
कुछ दिनों से, मेरी भी सुनता नहीं
तू ही बता इस दिल का मैं
उफ्फ अब मैं क्या करूँ

२१३१ - उत्तर
पराई हू पराई मेरी आरज़ू न कर
ना मिल सकूंगी तुझको मेरी जुस्तजू न कर

२१३२ हिंदी ६० - ७०
फ अ ल य व प क अ
अ क अ क अ क अ
प क अ

फिर आने लगा याद वोही प्यार का आलम
इनकार का आलम कभी इक़रार का आलम
फिर आने लगा याद वोही प्यार का आलम
प्यार का आलम

२१३२.हिन्दी गझल (१९७५ नंतर अनेकवेळा अनेक गायकांनी गायिलेली)

म ह ह क व म
द म न य च म
म क ह च अ ख-न
अ-अ स म

क्ल्यु—शायर 'आॅल इंडिया रेडिओ'शी संबंधीत.

२१३२.हिन्दी गझल (१९७५ नंतर अनेकवेळा अनेक गायकांनी गायिलेली) -- उत्तर

{{अब कहाँ हूँ कहाँ नहीं हूँ मैं
जिस जगह हूँ वहाँ नहीं हूँ मैं
कौन आवाज़ दे रहा है मुझे
कोई कह दे यहाँ नहीं हूँ मैं }}

मैं हवा हूँ कहाँ वतन मेरा
दश्त मेरा ना ये चमन मेरा
मैं के हर चंद एक ख्व़ाना--नशीं
अंजुमन-अंजुमन सुख़न मेरा

शायर -- अमीक हनाफी, AIR भोपाळ
गजल, शायर काहीही माहीत नव्हते, प्युअर तुक्के मारून शोधले आहे. पण जुळतेय.... Happy

कारवी ग्रेट!

मला तर हे शब्द ही माहिती नाहीत!

Pages