आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडे जब जब जुल्फे तेरी
ओ उडे जब जब जुल्फे तेरी
कवारीयों का दिल मचले
जब ऐसे चिकने चेहेरे
तो कैसे ना नजर फिसले जिंद मेरीये

२१६९ - hindi - 50 - 60
स र स ब प अ प
ब अ म ब छ म क त

रागावर आधारीत

२१६७
अफ़साना लिख रही हूँ दिल-ए-बेकरार का
आँखों में रंग भर के तेरे इंतजार का

ताई कावेरिच्या अंकलपी मध्ये ६७ नंतर ६२ येतो त्यामुळे तुमचा आकडा चुकलाय तो दुरुस्त करा
क्लू द्या एक ?
भूषणराव बरोबर आहे का उत्तर

राग शोधतोय सापडत नाहीये ते कवितेला वृत्ताने आणि गाण्याला रागाने लय त्रास दिलाय त्यामुळे ते लपून बसलेत सापडतच नाहीये

सखी री सुन बोले पपीहा उस पार
बोलत ऐसी मीठी बोली छेड़े मन के तार

२१७०
हिंदी ( १९७० - ८०)

ज ह ग क ल ह प द प
अ ख न ख र न

पक्षी होता ? मी राजकीय पक्ष आठवले एक एक.... मागे एकदा आप वर क्ल्यू दिला होता.

२१७० हिंदी ( १९७० - ८०) -- उत्तर
जिंदगी हसने गाने के लिये है पल दो पल
इसे खोना नहीं खोके रोना नहीं

२१७१ हिंदी ९०-००
त प ह क अ क
त च क अ ह
त प ह क अ क
त म क अ ह

पक्षी होता ? मी राजकीय पक्ष आठवले एक एक.... >>> अरे बाप रे, क्लु लिहीताना हे डोक्यातही आल नाही.

या धाग्यावर आता रोज संध्याकाळीच याव का? सकाळी अगदीच ओसाड पडलेला असतो :विचारात पडलेली बाहुली:

तू प्यार है किसी और का
तुझे चाहता कोई और है
तू पसंद है किसी और की
तुझे माँगता कोई और है

कोडे क्र २१७२ हिंदी (१९७१-१९७५)
घ क त ब ह र ह म
क अ प म क अ प म
ब ह र ह म

मेघा. येते ना सकाळी, कृष्णा पण असायचे... हल्ली गायब झालेत. नवरात्रामुळे बहुतेक, येतील हळूहळू ;
मी दुपारीच येते. मग संध्याकाळी / रात्री एखादी फेरी.
Happy बरोबर, द्या पुढचे.

घुँघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं
कभी इस पग में कभी उस पग में बँधता ही रहा हूँ मैं
घुँघरू की तरह ...
२१७३ हिंदी 70-80
अ द म प क स अ म ह क
म ह क म ह क
म ह-५ ड
अ म क स ह क ख ह म अ म
त ज न
म भ ब ह क र ब ह ब म
त ज न
च प च ह प प प ह द म स ह क

७०-८० स्निग्धा // मी नाहीये पुढचे कोडे क्ल्यू द्यायला // नाहीतर लिहिले असते // ३री ओळ टायपो नाही

अरे दिवानो मुझे पहचानो कहां से आया मै हुं कौन
मै हुं डॉन

>>> उत्तर सांगताय की Happy >>> पंडीतजी सोयि स्कर अर्थ काढा, मी कुठे नाही म्हणतेय Wink

२१७४ हिंदी ५० - ६०
घ ह म ब ब ड
क ल ब म स न ब

पंडीतजी सोयि स्कर अर्थ काढा, मी कुठे नाही म्हणतेय Wink >>>घ्या लगेच भीती दाखवायलाही सुरुवात केली ताईंनी Lol
घायल हिरणिया, मैं बन-बन डोलूँ
किसका लगा बाण, मुख से न बोलूँ
घायल हिरणिया ...
२१७५ मराठी
स क क त भ म म
र क द त ल फ
ग न प स छ अ क
अ क क त ध स

घायल निरणिया, मैं बन-बन डोलूँ
किसका लगा बाण, मुख से न बोलूँ
घायल हिरणिया ...

कॉपी पेस्ट करताना थोडीशी काळजी घ्यावी की माणसानं. "घायल निरणिया"

>>>घ्या लगेच भीती दाखवायलाही सुरुवात केली ताईंनी Lol >> बाय द वे माणस घाबरली की हसताना पहिल्यांदाच पाहिली Lol

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला

कोडे क्र २१७६ मराठी (२०१२-२०१७)
ट ट व ड
ध ध व ठ
क ज क न स अ झ
ट ट व ड

2176
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात

कोडे क्र २१७७ मराठी २०१०-२०१७
च त न न ब च म
ग ह त अ त स म
त च त क त प त र
त म त स म

क्लू
नायक- बडी दूर से आया है
नायिका- एका मराठी डान्स शो ची विनर

चांद तू नभातला नि बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी

तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी

उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू

तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला तू दामिनी
वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी

पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशीरी शहराला मनातली

तु रोहिणी तु मानिनी सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी

Pages