आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साथ हो तुम और रात जवां
नींद किसे अब चैन कहां
कुछ तो समझ ऐ भोले सनम
कहती है क्या नजरों की जुबां

२१९८ हिंदी ५० - ६०
ह म न म क अ
ल क ब क य द व
क भ ह ब ब ह द
अ ज क र न
प क स ह र ह स

हम मतवाले नौजवाँ, मंज़िलों के उजाले
लोग करे बदनामी, कैसे ये दुनिया वाले
करे भलाई हम, बुरे बनें हर दम
इस जहाँ की, रीत निराली
प्यार को समझे, हाय रे हाय सितम
हम मतवाले नौजवाँ
२१९९.. हिंदी ७०-७५
म भ भ स प प र ग
ज म स ब क
ज म त भ क क म क
अ त भ त
म भ भ स

मेरी भीगी भीगी सी, पलकों पे रह गए
जैसे मेरे सपने बिखर के
जले मन तेरा भी, किसी के मिलन को
अनामिका, तू भी तरसे

२२०० हिंदी - नॉन फिल्मी
अ ज ह अ
ज द क म
ज प ग त क
म ब द
न ज क ग
ल प क र

काय झालं Uhoh देव गंधर्वांना मदतीसाठी बोलवाव का आता?

कुठला काळ आहे गाण्याचा? >> शब्द खुपच जुन्या काळातले असले तरी गायलेत अलिकडच्या काळात. म्हणजे अगदीच ७ - १७ ही नाही.

मंडळी मी निघाले. नाही सुटल तर बाजूला करुन पुढे जा. देवास काळजी

उड जायेगा हंस अकेला-2
जग दर्शन का मेला ।।धृ.।।

जैसे पात गिरे तरुवर के
मिलना बहुत दुहेला
न जानु किधर गिरेगा
लगया पवन का रेला।।

जब होवे उमर पूरी
जब छुटेगा हुकम हुजूरी
यम के दूत बडे मजबूत
यम से पडा झमेला ।।

दास कबीर हर के गुण गावे
वा हर को परन पावे
गुरु की करनी गुरु जायेगा
चेले की करनी चेला ।।

-- कबीर

वा, धाग्याच्या वाघाने सोडवलं कोडं Happy आमचं नेट विजा/ पावसाने झोपलं
द्या पुढचे..... थोडे जास्त प्रतिसाद झाले तरी चालते

कोडे क्र २२०१ हिंदी (१९६१-१९७०) -- उत्तर
आगे भी जाने ना तू
पीछे भी जाने ना तू
जो भी है , बस यहीं इक पल है

२२०२ हिंदी ७०-८०
स न त, ह स न त
त श म स न त
त श म
स ज ह झ स
ट द ब ज ब
ह र म त स म ह
च स ह च स
स न त त श म स न त

२२०२ हिंदी ७०-८० - उत्तर
साँचा नाम तेरा, हो साँचा नाम तेरा
तू श्याम मेरा, साँचा नाम तेरा
तू श्याम मेरा
सगरा जगत है झूठा साथी
टूटे दीपक बुझ जाये बाती
हर रंग में तू संग में है
चाहे साँझ हो चाहे सवेरा

२२०३
हिंदी (१९९० - २०००)

ल ब ल घ अ अ
अ ब अ व
च भ स ल त भ स ल
प ब अ व
म प घ अ अ र

लाया बारात लाया, घुँघटा उठाने आया
अपना बनाने आया, वो
चँदा भी साथ लाया, तारे भी साथ लाया
पागल बनाने आया, वो
मेरा पिया घर आया, ओ रामजी

कृपया इथे नियमित असणाऱ्यांपैकी कुणीही पुढला धागा काढावा.

उद्या दुपार पर्यंत न काढल्यास पुढचा विचार करण्यात येईल. Happy

कृष्णा भूमिगत आहेत.
' नियमीत न येणार्‍यांनी ' च Happy धागा काढावा आणि त्या मुहूर्तापासून येणेही नियमीत करावे ही प्रति-विनंती.
निढळावर कर ठेवून वाट पहाणारे,
-- समस्त आ.गा.ओ. - १ ते ६ सदस्य (उपस्थित, अनियमीत, नैमित्तीक, भूमिगत, वाचनमात्र, नवोदित इ. सगळे ) यांचे वतीने

' नियमीत न येणार्यांनी ' च धागा काढावा आणि त्या मुहूर्तापासून येणेही नियमीत करावे ही प्रति-विनंती. >>
ताईंना अनुमोदन!

काका काढो ना धागा ...दुपारपर्यंत...काढा बिजी असाल तर..आणि नियमित येत जा..सुरुवातीला आणि शेवटी येता फक्त...

कोडे क्र २२०४ मराठी (जुनं सदाबहार) -- उत्तर
चंदनाचे हात पायही चंदन
परिसा नाही हीन कोणी अंग

इति आ गा ओ -६ सुफळ संपूर्ण
पुढच्या कोड्यांसाठी कृपया https://www.maayboli.com/node/64144 पहा

Pages