आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुपके से कहीं, धीमे पाँव से
जाने किस तरह किस घड़ी
आगे बढ़ गए हमसे राहों में
पर तुम तो अभी थे यहीं
कुछ भी न सुना, कब का था गिला
कैसे कह दिया अलविदा

जिनके दरमियाँ गुजरी थी अभी
कल तक ये मेरी ज़िन्दगी
लो उन बाहों को, ठंडी छाँव को
हम भी कर चले अलविदा
अलविदा अलविदा मेरी राहें अलविदा
मेरी साँसें कहती हैं अलविदा
अलविदा अलविदा अब कहना और क्या
जब तूने कह दिया अलविदा

२१९१ हिंदी ९० - २०००
अ ल ह ज न ह ह क ह
अ ल ह अ द म ख क ह
व द क ध स क र न म क अ ज

२१९१ हिंदी ९० - २००० -- उत्तर
ऐसा लगता है, जो ना हुआ, होने को है
ऐसा लगता है, अब दिल मेरा खोने को है
वरना, दिल क्यों धड़कता ; सांसें क्यों रूकती ; नींदें मेरी क्यों उड़ जाती
ऐसा लगता है...

२१९२ हिंदी ५०-६०
त अ क ह क व र ज
स ल क ल भ अ भ न ज

२१९२ - उत्तर

तुम अरबों का हेरफेर करने वाले राम जी
सवा लाख की लाटरी भेजो अपने भी नाम जी

२१९३ - हिंदी - ५० - ६०
त अ य भ द स भ ज त अ थ
य द अ ल द क ब ज त अ थ

तुम अपनी याद भी दिल से भुला जाते तो अच्छा था
ये दो आँसू लगी दिल की बुझा जाते तो अच्छा था
२१९३ हिंदी २०००-०५
अ अ अ -३
द त अ ह
म म म म
त स म म म त म
त च ब ख त म
म स त म त म म
त ज ब क त म
म म म म

क्लु -दोन नायक दोन नायिका एक शाहिद ची एक्स आणि एक जॉन अब्राहम ची
स्टोरीपन तशीच बकवास खिलाडी यात व्हिलन
सुरवातीचे शब्द आदिवासींच्या डिक्श्नरीतुन उचलल्यासारखे वाटतात. ह्या गाण्याचे न्रुत्य मात्र एकदम भारी. गायक पाकिस्तानी या गाण्याच्या वेळी त्याचे १०० पेक्शा जास्त वजन होते
हे गाण कावेरी आणि अक्षय च लिहु शकतात. स्निग्धाताई, क्रुश्नाजी कारवीजि यांनी ऐकल तर कानावर हात ठेवतील त्यांच्यासाठी हे गाण अनोळखी आहे

खुप दिवसांनी आलात मानवजी, कसे आहात ?

स्निग्धाताई, क्रुश्नाजी कारवीजि यांनी ऐकल तर कानावर हात ठेवतील त्यांच्यासाठी हे गाण अनोळखी आहे >> अगदीच अनोळखी नाही, ऐकलय मी पण अस चटकन आठवणही शक्य नाही Lol

बरोबर १०० वर्षे आयुष्य
कैपण अजनबी मेरेको लय आव डतो +करिना पण आहे यात..>> बर शब्द मागे घेतो मलाही तो चित्रपट खुप आवडायला लागलाय आत्तापासुन Happy

स्टोरी बकवास???
कैपण अजनबी मेरेको लय आव डतो +करिना पण आहे यात..
मोबाईल वर असल्याने जास्त येत नाही.. फक्त मधेमधे येउन क्ल्यु मागुन जाते Proud

तिघी बहिनीपैकी एक गायिका
बर्मन बंधुपैकी एक संगीतकार
पहिल्या ओळीत त सोडून अक्षर बघा लक्षात येईल गाणं Happy

गा मेरे मन गा तु गा मेरे मन गा
युं ही बिताये जा दिन जिंदगी के

बर्मन बंधुपैकी एक संगीतकार >> ते दोघे भाऊ नाही, बाप लेक आहेत Happy

कोडे क्र २१९४ हिंदी (१९५५-१९६०) -- उत्तर
गा मेरे मन गा, तू गा मेरे मन गा
यूंही बिताये जा दिन जिंदगी के

बर्मन बंधु नाहीयेत, बापलेक आहेत. मधला डी देव साठी, राहुल देव, सचिन देव ( एस डी मारतील रात्री Happy स्वप्नात )

२१९५ हिंदी ५० - ६०
त र र अ र र अ र र
य स र त अ ह
त र र र र त र प त र प
द न र छ छ छ
त र प त र प

अर्ध गाण मीच लिहून दिलय, ओळखा पटकन. शब्द गुणगुणले तरी गाण येईल म्हणुन क्लु देत नाही. Happy भेटू उद्या

२१९५ हिंदी ५० - ६० -- उत्तर
ता रा री, आ रा री, आ रा री * २
ये सावन रुत तुम और हम
ता रा रा रा रम *२
ता रम पम, ता रम पम, ता रा रम पम
ता रा री, आ रा री, आ रा री *२
दिल नाचे रे छम-छम-छम
ता रा रा रा रम *२
ता रम पम, ता रम पम, ता रा रम पम

२१९६ मराठी पारंपारिक + सार्वकालिक
क व ल ग स
म ज अ म म
क व ल ह स
अ त ज क म म

काय यार माझा नंबर कधी लागणार?? >>>>>> या गाण्याला लाव ना नंबर.... मराठी सोडून का देतेस? घरात विचार कोणाला तरी.
Happy आणि तुझ्यासाठी ९०-००, ००-१७ द्यावीत तर गुल होतेस ना सांगता सवरता !! जाताना जाते म्हटलीस तर आम्ही 'थांब थोडी, इतके ७-१७ सोडवून मग जा' म्हणू ना .... काल पंडितजीनी लिहिले माझे कोडे.
क्रुश्नाजि माहेरी आहेत ना ? येतील मस्त दूध-तूप खाऊन आता नव्या धाग्यावर...

क्लु >>>> दिलाय की कालच...
एक पारंपारिक घरगुती खेळ / समारंभाशी संबंधित गाणे. नुकताच संपला याचा सीझन.
हे गीत मायबोलीवर लिहिले असते तर -- कोतबो, निसर्ग, बागकाम, नातीगोती अशा शब्द्खुणा / लेखनाचा गृप देता येईल

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याला कारली येऊ देत गं सुने येऊ देत गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारली आली हो सासूबाई आली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
आपलं उष्टं काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा.

कोडे क्र २१९७ हिंदी
स ह त अ र ज
न क अ च क
क त स अ भ स
क ह क न क ज

बरोबर अक्षय, द्या पुढचे.... Happy अख्खं लिहीलं !!
मी आता दुसरे कोडे द्ययलाच आले होते, हे अडकून पडू नये म्हणून...

Pages