आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताई मी जुनी गाणी ऐकतो त्यामुळे क्लू ला मोठी पंचायत होते माझी
बहुतेक मंगेशकर संगीतकार असावेत ७५-८० च्या दरम्यानचा सिनेमा
नायक नायिका आठवत नाही पण ह्याच चित्रपटातली सगळी गाणी भारीयेत
तिघी बहिनीपैकी एक गायिका

गोर्‍या देहावरती कांति नागीणीची कात
.....
तुझ्या रुपाच बाशिंग डोळ्यात
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात

२१७९ मराठी

च ट ह व क ड व
ट प प द क म द
त ब क ह क श

चांदणं टिपूर हलतो वारा की डुलतो वारा
टाकते पलंग पुढल्या दारा की मागल्या दारा
त्यावर बसा की हवालदारा की शिलेदारा

कही दूर जब दिन ढल जाए
सांज की दुल्हन बदन चुराए चुपके से आए
मेरे खयालों के आंगन मे कोई सपनों के दिप जलाए

2181 - Marathi
ज व र
भ त ग स म
भ श प न
प द प ब
त क ग झ
अ प म क
न ढ भ प
ल व स
व य प अ
ब व अ ज घ
ज ब ह प ख

मला येइल अस द्या कि एखादं... >>> कावेरी हे तुला ओळखता येईल की नाही माहित नाही पण नंतर ऐक जरुर Happy

जाईन विचारित रानफुला
भेटेल तिथे ग सजण मला !

भग्‍न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढे बन
तरुवेली करतिल गर्द झुला

उंच पुकारिल मोर काननी
निळ्या ढगांतुन भरेल पाणी
लहरेल विजेची सोनसळा

वाहत येइल पूर अनावर
बुडतिल वाटा आणि जुने घर
जाईल बुडुन हा प्राण खुळा

जान की कसम, सच कहते हैं हम
खुशी हो या गम बाट लेंगे हम आधा आधा
ये वादा हां वादा ये वादा रहा

२१८३ हिंदी - ९० - २०००
अ म प क त न झ स ज
स त प क य थ स ब
च भ ज ह ज द
ब ह च ज द

@ कावेरी, तुला याव म्हणुन थोड नवीन दिलयं

आना मेरे प्यार को तुम न झूठा समझो जाना
सनम तुम्हें पाने का ये था सारा बहाना
चलो भी जो हुआ जाने दो
बहुत हो चुका जाने दो
२१८४. हिंदी ७०-८०
त ब ज ज न
ब त त ब स
स म स अ न
त ब

२१८४. उत्तर
तेरे बिना जिया जाए ना
तेरे बिन बिन तेरे साजना
सांस में सांस आए ना
तेरे बिना

द्या कुणी तरी पुढचे

२१८५.हिन्दी (१९९०-२०००)
क न क क भ न क
क क ह क स ह
म क प ह त क प ह
स क य प थ स ग ह
अ अ प म क न ह
ब अ म ह ब अ त ह

कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल, थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ बस एक तुम हो

कोडे क्र २१८६ मराठी (जुनं) -- उत्तर
राम जन्मला ग सखे राम जन्मला -- गीतरामायण

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला गं सखी राम जन्मला

कोडे क्र २१८७ मराठी (७०-८०)
र ख च ह ग च
स न क ह ख स

२१८७ - उत्त र

रात्रीस खेळ चाले ह्या गुढ चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा

द्या कुणीतरी

मी देते..

२१८८,हिन्दी,( मुव्ही रिलिज व्हायचाय)
च स च स च च क
च स च स च च क
त त च क स अ
ड स ड स ब ब क म
ड स ड स ब ब क
ट ट स क स अ
स र स र स ह ज र
ह ज र स र स र....

२१८८,हिन्दी,( मुव्ही रिलिज व्हायचाय) -- उत्तर
चोरी से, चोरी से छुप-छुप के मैंने
चोरी से, चोरी से छुप-छुप के
तिनका तिनका, चुन के सपना एक बनाया
डोरी से, डोरी से बुन-बुनके मैंने
डोरी से, डोरी से बुन-बुन के..
टुकड़ा टुकड़ा सी के सपना एक बनाया..
सपने रे, सपने रे.. सपने मेरे सच हो जाना रे हो जाना रे

२१८९ पंजाबी + हिंदी (२०१५-१७)
म अ ह द म
च त म म ज
त न ब प म
त अ ह स ज

स ब ज त ज
अ म त ग ह ज
म ढ न फ क

क्ल्यू --
गीतकार -- IPL कप्तान क्रिकेटपटू?? ;;
संगीतकार -- झोप उडवणारा खलनायक + ९०-०० मधील संगीतकार ५०%

व्वा !ग्रेट . ... Happy
तुम्ही आहात होय..म्हटलं यावे़ळी कोणी आहे कि नाही...

मांगा ऐ ही दुआवां मैं
चन्ना तू मैनू मिल जा
तेनु न बोल पावां मैं
तू आपे ही समझ जा
सामने बैठ जा तकता जाऊं
अंखियों में तेरी गुम हो जाऊं
मुझे ढूंढें न फिर कोई

2190 हिंदी 2005-10
च स क ध प स ज क त क घ
अ ब ग ह र म प त त अ थ य
क भ न स क क थ ग
क क द अ
ज द ग थ अ क त य म ज
ल अ ब क ठ छ क
ह भ क च अ
अ अ म र अ म स क् ह अ
अ अ अ क अ क ज त क द अ

Chupke Se Kahin Dheeme Paao Se
Jane Kis Tarah Kis Ghadi
Aaghe Badh Gaye Humse Raahon Mein
Per Tum Toh abhi The Yahin
Kuch Bhi Na Suna Kab Ka Tha Gila
Kaise Keh Diya Alvida

Pages