आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२१३३ हिंदी ८०-९०
म ज य क, व ल न ह ह
म ज न प, क व ह ह
च ब अ ह, म न ब ह, ज म द
अ प प, र म न, द ल ह

चित्रपटगीत आहे.
आहेत ३ पार्श्वगायक, २ पुरूष, १ महिला; पण एकाच्याच आवाजात बरेचसे गाणे आहे. बाकी दोघाना १-१ कडवे.
या गायकाचा आवाज नेहमीच्या पार्श्वगायन पठडीतील नाही
पण ''या पद्धतीची'' गाणी त्याच्या आवाजात पुष्कळ आहेत, ( गैरफिल्मीसुद्धा )

Happy .......... क्या बात! >>> हे कशाला? १०-१२ वर्षाची मुले पण सुरात गात आहेत आणि मला इथे मुदलातच माहीत नाहीये गझल, ही शरमेची बात आहे खरे तर.... काव्याच्या बाबतीत औरंगजेब.

>>>क्या बात! >>> हे कशाला?>>>अश्या गैर-फिल्मी गझल सहसा,आवडीने नि नेहमी गझल ऐकणाऱ्यांनाच माहिती असतात! तरीही आपण लवकरच शोधलेत उत्तर,म्हणून!
>>>१०-१२ वर्षाची मुले पण सुरात गात आहेत>>>अजमत च्या आवाजात ऐकली वाटतं?छान गायिली आहे त्याने!

माता जिनको याद करे, वो लोग निराले होते हैं |
माता जिनका नाम पुकारे, किस्मत वाले होतें हैं ||

चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है | जय माता दी|
ऊँचे परबत पर रानी माँ ने दरबार लगाया है ||

पुढचे कोडे द्या कुणीतरी!

२१३४.हिन्दी (१९७०-१९८०)
ज द ज अ ज श ढ अ
स म क भ न ज म प न ब

न स-स म ह अ द क त ख ह
ल ह व अ द स क ह च अ
ज द ज अ ज श ढ अ

जब दीप जले आना, जब शाम ढले आना
संकेत मिलन का भूल न जाना मेरा प्यार ना बिसराना
जब दीप जले आना ...

रविंद्र जैन! राजश्री प्रो.-रविंद्र जैन आणि रविंद्र जैन-येसुदास ही सिनेसृष्टीतील अगदी विलक्षण नाती होती! राजश्री'च्या १९७५ मधील 'गीत गाता चल' पासून,'तपस्या','चितचोर''अखियोंके झरोंकों से','जाना-पहचाना' ई. ते २००६ मधील 'विवाह' आणि नंतर 'एक विवाह ऐसा भी' साठी त्यांनी आपले संगीत दिले आहे! केवळ संगीतच नव्हे तर अतिशय सोप्या शब्दांत कितीतरी मोहक गाणी त्यांनी शब्दबद्धही केली,त्यापैकीच एक...जब दीप जले आना!
असं म्हणतात की,येसुदासजींच्या आवाजाने रविंद्रजी एवढे भारल्या गेलेले होते की ते म्हणत,माझी द्रृष्टी जर मला कधी मिळणार असेल,तर सर्वप्रथम मला येसुदासजींना पहायला आवडेल!

२१३५,हिंदी,२०१२-२०१७
र व व र व व
म ह म म र व
ज ह य द म स स
त स त द म ब ह म स ज
प प म त म त ह अ
स त च क म ब म ह ख
त म प न न न ल
र ज अ य अ ल ज ग ज व
ल ज ग ज व ल ज

ओके घ्या कुलु..
१)गायक : भारतीय नाही..
२) बाप-लेकी वर आधारित सिनेमा

रब वरगा वे रब वरगा
मैनु है मिला माहि रब वरगा
ज़िन्द है ये दिल मेरा
सान्सोन से तेरि सनम
तेरे दिल मे बस है मेर सारा जहां
पेहला प्यार तु मेरा
तु हि आखिरि सनम
तेरि चाहत को मान बैठा मै हुं खुदा
तेरे मेरे प्यार नु नज़र न लगे
रुक जा ओ यार आज लग जा गले
जान वलिये, लग जा गले
जान वलिये... लग जा गले

२१३६ हिंदी १९९५-२००५
अ प क ज फ त ह ज
त क ल ज द य ब
ख ह अ थ ख ह ज
ब प क द म ब झ
त ह क द क ह ह
अ म द त ग ज त अ अ अ अ ज
अ म द क स भ ह
ह क स भ ह
अ द म म क अ भ ह
ह क अ भ ह
अ च ख ह ज द क प ह
ह प प ह म क अ ह
द क म क क ठ
अ म द त ग

Ek pal ka jeena, phir to hai jaana,
Tohfa kya le ke jaiye, dil ye batana
Khali haath aaye the hum, khali haath jaayenge,
Bas pyar ke do meethe bol, jhil milayenge,

२१३७ हिंदी - ५०-६०

ह त य ब द र ल प
ब क म म
र य फ द ग र म
अ अ ल स म

ताई सुरुवात पहिल्या ओळिपासून च होते ना?? >> येस

तु कर प्रयत्न क्लु देते - गाण्याचा गायक आणि संगीतकार याच्या पुर्ण नावातल (नाव अडनाव) एक नाव सारख आहे.

गायिका तुझ्या मते माझी आवडती Happy

हम तुम ये बहार
देखो रंग लाया प्यार
बरसात के महीने में
रिमझिम ये फुहार
दिल गाये रे मल्हार
इक आग लिये सीने में

२१३८,हिंदी,२०10-२०१6
प म प त र न म त
अ प स त न स ग त
प म प त स च त
स ब त न म ब त
त अ ज म ब ब ग
अ म अ म ज ब ग....

क्ल्यु:
१) गायकाचा क्ल्यु सकाळीच दिलेला..
२) नायक : गोलमाल सिरिज पैकी एक्,
३)नायिका : हिचा एक इंटरव्यूव या महिण्यात गाजलेला..

Pages