या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
बरोबर स्निग्धाजी!
बरोबर स्निग्धाजी!
'ख़ुदा-ए-सुख़न', 'मीर तक़ी मीर' यांची ही गझल!
'मीर'साठी गालिब लिहितात...
'रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'
कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था।'
समकालीन शायरांनी लिहिलेले शेर वाचण्याची,अभ्यासण्याचीही एक वेगळी मजा आहे,पहा...
'शुबह 'नासिख़' नहीं कुछ 'मीर' की उस्तादी में
आप बे-बहरा है जो मो'तक़िद-ए-'मीर' नहीं'
—इमाम बख़्श नासिख़
''ग़ालिब' अपना ये अक़ीदा है ब-क़ौल-ए-'नासिख़'
आप बे-बहरा है जो मो'तक़िद-ए-'मीर' नहीं'
—मिर्ज़ा ग़ालिब
सत्यजितजी, या पुर्ण गझलचा
सत्यजितजी, या पुर्ण गझलचा अर्थ सांगा बरं एकदा. "परस्तिश की यां तक के ऐ बुत तुझे .... " या कडव्याचा अर्थ कळत नाही मला
'परस्तिश' म्हणजे पूजन/अाराधना
'परस्तिश' म्हणजे पूजन/अाराधना.
तुझ्या प्रेमात मी तुझी एवढी आराधना करत राहिलो,(ज्याप्रमाणे कुणी देवाची आराधना करतो),की लोकांना वाटावं तू म्हणजे देवच आहेस!
शायर 'ऐ बुत' असे संबोधीत करतो,तेंव्हा त्याला समोरच्याकडून मिळणारी 'प्रतिसादशून्यता' अधोरेखीत करावयाची आहे!बाकी,'मूर्तीमंत सौंदर्य' ई. बोनस आहेतच!
पुढचे कोडे येऊ द्या!
कोडे दिलयं ताईंनी मागच्या
कोडे दिलयं ताईंनी मागच्या पानावर...इथे देते :
२१४८ हिंदी - ५०-६०
स क ह प झ ल स न
व क झ म त ल ब
स ब स अ ह द द म
य न भ अ श, स ब स अ
Submitted by स्निग्धा on 28 September, 2017 - 12:00
सोडवा..
क्ल्यु द्या इवलुसा.
क्ल्यु द्या इवलुसा.
आज गायिकेचा वाढदिवस आहे
आज गायिकेचा वाढदिवस आहे
२१४८ हिंदी - ५०-६० -- उत्तर
२१४८ हिंदी - ५०-६० -- उत्तर
सोयी कलियां हंस पडी झुके लाज से नैन
वीणा की झंकार में तडपन लागे बैन
सपना बन साजन आये हम देख देख मुसकाये
ये नैना भर आये शरमाये, सपना बन साजन आये
२१४९ मराठी ७०-८०
ल ल ब ब ब थ थ न अ
ह, न क न क क ल
अ, ठ ल ज ज ज ट
ब ब ज ट
(No subject)
कारवीताई "लगबग लगबग बिगी बिगी
कारवीताई "लगबग लगबग बिगी बिगी बिगी" हे आहे का? डोक्याला ताण देऊनही पुढचे शब्द आठवेनात
क्लु
स्निग्धा सुरूवात बरोबर आहे,
स्निग्धा सुरूवात बरोबर आहे, क्ल्यू देऊ की उत्तर?
थांबा २ मि
अरेरे इतक सोप गाण होत ओळखता आल नाही म्हणुन हळळ्हळलो
हो थांबते.... करा कोण कोण
हो थांबते.... करा कोण कोण प्रयत्न करणार ते...
२ वेदनादायी घटनांचा उल्लेख आहे गाण्यात
२ र्या ओळीतील कृतीचे विशेषण पहिल्या ओळीत आहे ( जसं की लगबग बिगी बिगी ही चालण्याची विशेषणे आहेत)
लगबग लगबग बिगी बिगी बिगी बिगी
लगबग लगबग बिगी बिगी बिगी बिगी,थुई थुई नाचत आली...
हो,नाचू कशी नाचू कशी कंबर लचकली,
अहो ठेच लागली जाता जाता,जोडवी टचकली
बाई बाई जोडवी टचकली...
स्निग्धाजी,द्या पुढचे कोडे!
नाचू किती नाचू किती कंबर
नाचू किती नाचू किती कंबर लचकली
गझले बरोबर लावणी स्पेशालिस्ट
अवांतर -- याची रिमिक्स / व्हर्जन्स इतकी चीप / हिडीस केलीत
काय झालं पंडितजी ??
अरेरे >>> का हो पंडीतजी ?
अरेरे >>> का हो पंडीतजी ?
@कारवीताई नाचू किती चा ओरिजनल
@कारवीताई नाचू किती चा ओरिजनल विडिओ नाही ओ खूप शोधलं....
वसंत पेंटर दिग्दर्शीत 'सुगंधी
वसंत पेंटर दिग्दर्शीत 'सुगंधी कट्टा' चित्रपटासाठी आशाजी व गडकरीण बाईंनी अजरामर केलेली ही लावणी! जयश्रीजींनी अभिनयासोबतच स्वतःच्या स्तिमीत करुन टाकणाऱ्या नृृत्यकौशल्याने मराठी चित्रपटसृष्टी अतिशय समृद्ध केली आहे!
२१५०. मराठी (गैरफिल्मी)
त प म न च क
त क प व म
अ द छ र ग
त व-म स
तुला पाहिले मी नदिच्या किनारी
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे
सत्यजितजी, तुम्ही खुप छान छान
सत्यजितजी, तुम्ही खुप छान छान गाणी देता. काही गाणी दिवसभर मनात रेंगाळत रहातात. एखाद्या गाण्यानंतर तर तुम्हाला "You made my day :)" असं म्हणावस वाटत.
सत्यजितजी, तुम्ही खुप छान छान
सत्यजितजी, तुम्ही खुप छान छान गाणी देता. काही गाणी दिवसभर मनात रेंगाळत रहातात. एखाद्या गाण्यानंतर तर तुम्हाला "You made my day :)" असं म्हणावस वाटत. >> +1
धन्यवाद स्निग्धाजी!
धन्यवाद स्निग्धाजी,पंडितजी!
सुरेशजीॅच्या आवाजात बऱ्याचजणांनी ऐकली असेल ही कविता,पण या कवितेच्या गूढ-रम्यतेत विरघळून गेलेल्या श्रीधरजींना हे गाताना अनुभवणे अजूनच रम्य वाटते!
Tula Pahile Mi (Shridhar Phadke Sangeet Sandhya -…: https://youtu.be/02Bw5PKPOqs
मला श्रीधरजींच्या आवाजातलीच
मला श्रीधरजींच्या आवाजातलीच आठवतेय
२१५१ मराठी (गैरफिल्मी)
स म म श स स
श त्र ग न न
न न त घ य
ज अ ज ज अ ज
२१५१ मराठी (गैरफिल्मी) --
२१५१ मराठी (गैरफिल्मी) -- उत्तर
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
नवरात्रीला नवरूपे तू घेउनिया येसी
{{अवघ्या रूपी परि माऊली एकच तू होसी }}
जय अम्बे जगदम्बे जय अम्बे जगदम्बे
२१५२ हिंदी १०-१७
प म प द न क न द
च च द च क द
च न च ह क च क त
स त ब ग ग अ
म ब त ब ज ब ब ब
थ म क ल अ भ म भ
म प क न र क त
स म त म प म म
अ भ क च ह ठ ज न
अ त क ब क भ ह फ प न
ज प क ख ह क छ ज न
ब द ब द ब द म न
थॅक्स कारवी, मधली ओळ आठ्वत
थॅक्स कारवी, मधली ओळ आठ्वत नव्हती
पान में पुदीना देखा, नाक का
पान में पुदीना देखा, नाक का नगीना देखा
चिकनी चमेली देखा, चिकना कमीना देखा
चाँद ने चीटर होके चीट किया तो
सारे तारे बोले गिल्ली गिल्ली अखा
मेरी बात, तेरी बात, ज़्यादा बातें बुरी बात
थाली में कटोरा लेके, आलू भात, मुरी भात
मेरे पीछे किसी ने रिपीट किया तो
साला मैंने तेरे मुंह पे मारा मुक्का
इसपे भूत कोई चढ़ा है, ठहरना जाना ना
अब तो क्या बुरा क्या भला है
फ़रक पहचाने ना
ज़िद्द पकड़ के खड़ा है कमबख्त
छोड़ना जाने ना
बदतमीज़ दिल बदतमीज़ दिल
बदतमीज़ दिल माने ना माने ना
२१५३
हिंदी ( १९९० - २०००)
म स म त क
त स ब क म ज ह
क म स प ज ल ज ह
Badtameez dil, batameez dil,
मेघाची १ संधी हुकली.....दुसरी
कारवी ताईंनी चक्क "बत्तमीज
कारवी ताईंनी चक्क "बत्तमीज दिल " गाण दिलेलं..
मी पण एकदा देणार होते पण तुम्हा लोकांना घाबरून नाही दिलं आजपर्यंत..
झिलमिल ताई मला एक क्ल्यु द्या..
मेरे सनम मुझको तेरी कसम
मेरे सनम मुझको तेरी कसम
तुझसे बिछड़ कर मर जाएंगे हम
के मरने से पहले जी लें ज़रा हम
मेरे सनम मुझको ...
Pages