आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२१६०.

हिंदी

स ज अ अ
ग स ह
क म ह द प
न अ ज ह

७०-८०

इथे आहोत म्हणजे आहोत... सुदैवाने.... सकाळपासून तीच फोनाफोनी ओळखीच्यांना...
आपले सगळे सुखरूप असूनही सुन्नपणा जात नाही.......दसर्‍याला गालबोट लागले.
आज खूप ऑफीसांमध्ये दसरा पूजा असते , खूप छान वातावरण असते एरव्ही ..... चांगले नाही झाले Sad

दसर्‍याला गालबोट लागले.
आज खूप ऑफीसांमध्ये दसरा पूजा असते , खूप छान वातावरण असते एरव्ही ..... चांगले नाही झाले >>>+१ Sad

क्रुश्नाजी ,किकु,लताजी,आशाजी कोणाचय नक्की हे गाणं ???

ईशकृपेने, दसरा आपणां सर्वांना शुभदायी, सुखदायी होवो Happy

काल रात्री हा धागा दिसलाच नाही ३-४ पानांत.... मला वाटले उडवला, नियम मोडला म्हणून.... गप्पा जास्त, कोडी कमी
कृष्णा, रत्नाचा क्ल्यू उपयोगी नाही पडत, त्याला किती अगणित पैलू आहेत !! ही मिस इंडिया बघते, कोण..?

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

सुनी जो उनके आने की आहट
ग़रीबख़ाना सजाया हमने
क़दम मुबारक हमारे दर पे
नसीब अपना जगाया हमने

२१६१
हिंदी ( १९८० - ९०)

अ म ज ह स अ स क त
अ ह ज च ज अ ब क त

आओ मिल जाए हम सुगंध और सुमन की तरह
एक हो जाए चलो जान और बदन की तरह
कोडे क्र २१६२ हिंदी (१९६५-१९७०)
च थ स म क च स म
त र प म अ स

कोडे क्र २१६२ हिंदी (१९६५-१९७०) -- उत्तर
चले थे साथ मिल के चलेंगे साथ मिलकर
तुम्हें रूकना पडेगा मेरी आवाज सुनकर

Happy तुमचे कोडे आहे? मी आता बघितले... मला वाटले पंडितजी उत्तर, कोडे, शुभेच्छा देऊन गेले.

२१६३ हिंदी ६०-७०
न म ध च न र च
त च क ध म ज
त म त ज श त ज
ह र त ज

परफेक्ट बरोबर
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

ना मैं धन चाहूँ, ना रतन चाहूँ
तेरे चरणों की धूल मिल जाए, तो मैं तर जाऊँ
शाम तर जाऊँ, हे राम तर जाऊँ

कोडे क्र २१६४ मराठी (१९८५-१९९०)
ह अ र घ
ज स व
अ अ अ झ अ झ

>>>चले थे साथ मिल के>>>अतिशय सुंदर गाणे दिलेत अक्षयजी! आज दिवसभरात असे एखादे छानसे गीत ऐकायचे राहून गेले होते,अता ऐकेन हे गाणे!

दसरा-विजयादशमीच्या सर्वांना गुणगुणत्या शुभेच्छा!
शुभ-रात्री...!

२१६४.

मराठी

हे एक रेशमी घरटे
जणू स्वप्नामधील वाटे
एक अनामिक आनंदाची
झुळुक इथे झुळझुळते

२१६५
हिंदी
द क स स त ढ
त न न न ढ
म म ब ज ढ

क्लूज-
1970-80
male singer (किकु नाही )
शॉटगन अभिनीत दुर्लक्षित चित्रपट

२१६५.

गाणे छान आहे पण सिनेमा दुर्लक्षित असला तरी!

दिल का सूना साज़ तराना ढूँढेगा
तीर ए निगाह ए नाज़ निशाना ढूँढेगा
मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा

२१६६.

हिंदी

च च ज ज क ड
क ख न ह य स
म क अ क भ न ख
फ भ च ज द क र

चलती चली जाये, ज़िंदगी की डगर
कभी खत्म ना हो, ये सफ़र
मन्ज़िल की उसे, कुछ भी ना खबर
फिर भी चला जाए, दूर का राही

२१६७ हिंदी - ५०-६०
स स अ द ब क
झ न झ र अ क
न क क प
अ ज ग ग प क

साँवले सलोने आये दिन बहार के
झूमते नज़ारे झूमे रंग उगार के
नदी किनारे हे कोई पुकारे
दो आया ज़माना गाओ गीत प्यार के
२१६८. हिंदी १९४०-५०
अ ल र ह द अ ब क
अ म र भ क त अ क
अ ल र ह

मी देते .. Happy
२१६२,हिन्दी,
अ ज ज ज त
अ अ ज ज ज त
क क द म
अ ज अ च च त क न न फ..

सोप्प आहे,जुन ,साल माहित नाही...

Pages