आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाया मैंने, पाया तुम्हे, रब ने मिलाया तुम्हे
होंठों पे सजाया तुम्हे, नग्में सा गाया तुम्हे
पाया मैंने, पाया तुम्हे, सबसे छुपाया तुम्हे
सपना बनाया तुम्हें, नींदों में बुलाया तुम्हे ||

तुम जो आए ज़िन्दगी में बात बन गई |
इश्क मज़हब, इश्क मेरी ज़ात बन गई ||
तुम जो आए ज़िन्दगी में बात बन गई
सपने तेरी चाहतों के, देखती हूँ अब कई
दिन है सोना और चांदी रात बन गई
तुम जो आए ज़िन्दगी में बात बन गई ||

२१३९.. हिंदी १९६०--७०
द अ द अ म ज-२
छ ज य ग ज ह क द
द अ द अ म ज-२
छ छ ब प न ब क-२
ग ह त थ प प ल क
ख प अ क न ज
द अ द अ म ज-२
छ ज य ग ज ह क द
द अ द अ म ज Happy

दादी-अम्मा दादी-अम्मा मान जाओ
छोड़ो जी ये ग़ुस्सा ज़रा हस के दिखाओ

2140 हिंदी - ५०-६०
ह म म क ह
ग ग म श
प प ज ध अ व
व व च अ
क ध म श ज ज ह

हरे मुरारे मधु कैटभ हारे
गोपाल गोविन्द मुकुन्द शौरे
प्रलय पयोधि जले, ध्रुतवन असि वेदम
विहित वहित्र चरित्रम अखेदम
केशव, धरित मिन शरिर, जय जगदिश हरे
२१४१ हिंदी
अ श ह द द
म क व क ह न
ह च न र प ह
भ भ क भ ह न
द अ क ह अ
त ह ज्ञ क र द
ह ब स ब र ह
ज भ द भ ज द
ब ह न क क क स
भ म म ब क ह न

इतनी शक्ती हमे देन दाता
मनका विश्वास कमजोर होना
हम चलें नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना

हर तरफ़ ज़ुल्म है बेबसी है
सहमा-सहमा सा हर आदमी है
पाप का बोझ बढ़ता ही जाए
जाने कैसे ये धरती थमी है

बोझ ममता का तू ये उठा ले
तेरी रचना का ये अंत हो ना

हम चलें नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना...

२१४२,हिन्दी,२०१२-२०१६ -- उत्तर
खुदा भी जब तुम्हे मेरे पास देखता होगा
इतनी अनमोल चीज़ दे दी कैसे, सोचता होगा

२१४३ हिंदी ६०-७०
अ ब त प क
ठ अ म ज ज
म त ह ग र *२

ओ बालम तेरे प्यार की
ठंडी आग में जलते जलते
मैं तो हार गई रे

२१४४
हिंदी (२०१० - २०१७)

क क द प ल अ च ज र
ज न ज थ य व च ह र
अ क य त ब स न प र
ज प ज म म न ल र
क द न भ न ज न द र
द ह क ब म र

क्ल्यू - हटके संगीतकार
गायक - मराठी गीतकार
चित्रपट नवीन असला तरी कथानक १९५० च्या दशकाताले आहे.
शेवटची ओळ हिंदी नाही

२१४४ हिंदी (२०१० - २०१७) -- उत्तर
कागज़ के दो पंख लेके, उड़ा चला जाए रे
जहाँ नहीं जाना था ये, वहीँ चला हाय रे
उमर का ये ताना-बाना समझ ना पाए रे
जुबां पे जो मोह-माया, नमक लगाये रे
के देखे ना, भाले ना, जाने ना दाये रे
दिशा हारा कैमोन बोका, मोन्टा रे
अमित त्रिवेदी // स्वानंद किरकिरे // लुटेरा // बोका न समजता उचलून चिकटवलाय

@ पंडितजी सॉरी, तुम्ही क्ल्यू विचारेपर्यंत मी गेले होते..

२१४५ मराठी ( गैरफिल्मी, जुने)
अ प, अ प म व ग
म ग, म ग म क ग

२१४६,हिन्दी,२०१२-२०१६
क क
त ल द म ग झ म क व प च च
म ज व म श क द म ज व र प द द
र प व च क व
अ ब म च क व च क व
अ ब म व क व...

कावेरि, हे ७-१७ सेरिज साठी किमान हिरो हिरॉईन ची नांवे देत जा पाहू.. किमान केवळ आमच्या सारख्या दिसतील अशी! Happy

म्हणजे सोडविता येतील गुगळुन!

क्रुश्नाजी Proud

क्ल्यु :
१) पंजाबी शब्द आहे पण सिनेमा हिन्दीच आहे..
२) नायक : बॉलीवूड मधे याच पुर्ण खानदान च आहे..

Tu le aade mainu golden jhumke
Main kannan vich pavaa chum chum ke
Man jaave shopping karaa de
Man jaave romantic picture dikha de
Requestan paiyan ve
Chittiyaan kalaiyaan ve

हे देवनागरीत लिहिणंही गजब आहे खरं माझ्यासाठी!

हो ताई बरोबर..
तु लगदी मैनु गोल्डन झुमके >>> Lol हे काय नविन ..

करेक्ट सत्यजीतजी Happy
हे देवनागरीत लिहिणंही गजब आहे खरं माझ्यासाठी! >>> देवगागरीत आहे लिरिक्स अवेलेबल..काही हरकत नाही द्या पुढचे...

२१४७.हिन्दी (१९८०-१९९०)
द द य क ब क
ह अ स भ ज क च
ज स क ह क ग
ह अ ब य अ क च
प क य त क अ ब त
स क न म ख क च

दिखाई दिए यूँ के बेखुद किया
हमे आपसे भी जुदा कर चले

२१४८ हिंदी - ५०-६०
स क ह प झ ल स न
व क झ म त ल ब
स ब स अ ह द द म
य न भ अ श, स ब स अ

Pages