Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शलगम आणि नवल्कोल्/न एकच का? (
शलगम आणि नवल्कोल्/न एकच का?
)
( श्रावणघेवडा आणि फरसबी आणि बीन्स चर्चा , जवस चर्चा आठवल्या का
धन्यवाद केश्वीनी.
धन्यवाद केश्वीनी.
शलगम आणि नवल्कोल्/न एकच का? >
शलगम आणि नवल्कोल्/न एकच का? > एकच नाही, वेगवेगळे.


सलगम - सफेद बीट सारखे दिसते
नवल्कोल - हिरवे असते आणि त्याला पाने असतात
रताळ्याची सौदिंडियन भाजी
रताळ्याची सौदिंडियन भाजी
जवळा म्हणजे काय?
जवळा म्हणजे काय?
जवळा = साले काढून सुकवलेले
जवळा = साले काढून सुकवलेले छोटे झिंगे. (माझ्या अल्पमतीनुसार)
जवळा म्हणजे काय?>>> सुकट
जवळा म्हणजे काय?>>> सुकट मासे. जागूची वांग जवळा भाजी आहे त्यात फोटो सापडेल.
ओके ओके. थँक्स.
ओके ओके. थँक्स.
जवळा म्हणजे काय?>>> सुकट
जवळा म्हणजे काय?>>> सुकट मासे.>>>>> मासे नाही.सुकवलेली बाSरीक कोलंबी.
कच्छी दाबेलीचे ब्रेड
कच्छी दाबेलीचे ब्रेड कुठल्याही जनरल बेकरीत मिळतात का? मी बिब्वेवडीत रहाते, तर जवळपास अशी बेकरी/ दुकान कोणतं आहे (का) जे अशा ब्रेडसाठी स्पेशली फेमस आहे?
आणि दाबेली मसाला (पूर्वी फक्त सिद्धी मसाला मिळायचा. आता नवीन ब्रँड्स असतील तर कोणता चांगला?) असाच किराण दुकानात मिळेल का?
मी उसगावात असताना केली होती घरी, इथे पुण्यात आल्यावर नाही केली कधीच, त्यामुळे अगदी बेसिकातच शंका!
प्र९, बिबवेवाडीत हिंदुस्तान
प्र९, बिबवेवाडीत हिंदुस्तान बेकरीची शाखा आहे ना? निदान असं आठवतंय मला.तिथे बघ - निदान पा.भा चे तरी मिळावेत. ते नाही का चालणार?
आता ग्रीन बेकरीच्या बर्याच
आता ग्रीन बेकरीच्या बर्याच शाखा झाल्यात. तुमच्या भागातही नक्की असेल. त्यांना सकाळी ऑर्दर दिली की संढ्याकाळी देतात ते. त्यांचे दाबेली पाव मला मिसळ बरोबरही खुप आवडले
दाबेली घरी करताना मी तरी
दाबेली घरी करताना मी तरी पावभाजीचेच पाव वापरते.
दाबेली मसाला असं विचारलं की कोणत्याही किराणा दुकानात मिळेल. सिद्धीचाच वापरते मी. बाकी ब्रॅन्डबद्दल ठाऊक नाही.
ग्रीन बेकरीची शाखा महेश
ग्रीन बेकरीची शाखा महेश सोसायटी मधे आहे.
@ प्रज्ञा९- थोडास लांबचा
@ प्रज्ञा९-
थोडास लांबचा पत्ता सांगतिये...पण बेस्ट मसाला आहे.
कर्वे नगर मधे.. गणेश भेळ च्या इथे चितळे बंधुन्चे 'देवेश' आहे. त्याच्याच ओळीत उजव्या बाजुल एक दाबेली सेन्टर आहे.. 'उमीया'. एक काकु आहेत. बेस्ट दाबेली आहे. त्या मसाला सुद्धा विकतात. आणि कृति पण सांगतात.
दाबेली च्या भक्त असाल तर नक्की जा.
मी इथे पहिल्यान्दाच लिहीत
मी इथे पहिल्यान्दाच लिहीत आहे, पण वाचते. को ल्हापूरी वे़ज रस्सा कसा करायचा? प्ली़ज सांगा.
जॉलीजुई, या दुव्यावर तांबड्या
जॉलीजुई, या दुव्यावर तांबड्या रश्श्याची कृती मिळेल.
लिंक इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये उघडा; जुन्या मायबोली वरची आहे. गरज पडेल तर कंपॅटिबिलिटी मोड वापरा.
आभार सगळ्यांचे! ललित
आभार सगळ्यांचे!
ललित अवांतरमोडॉन! :
"पावभाजीचे पाव ना, नीट खरपूस नसतायत बघ भाजलेले, त्यामुळे ते नकोच वाटतात खायला... आपण आपले स्लाइसब्रेडच खाऊ पावभाजीबरोबर" असं प्राचीन काळी घरात बोलणं झाल्यामुळे आणि मला स्लाईस ब्रेड अतिप्रिय असल्यामुळे मी विरोध नाही केला म्हणून पाभाचे ब्रेड आणलेच जात नाहीत. आता दाबेलीब्रेड म्हटलं तर तसंच होणारेय
त्यामुळे सरळ स्ला ब्रे आणून सँड्विचटाईप दाबेली घडेल असं वाटतंय. पण तरी वर दिलेल्या ठिकाणी चौकशी करूनच ठरवेन काय ते.
मोडॉफ!
खरंच पुन्हा आभार!
९, (कदाचित दाबेली करूनही झाली
९, (कदाचित दाबेली करूनही झाली असेल :)) पावभाजी आपण पावात स्टफ करून खात नाही. त्यामुळे त्या भाजीबरोबर स्लाईस ब्रेड (एकवेळ, कदाचित) चालू शकेल. दाबेलीची भाजी पावात स्टफ करायची असते. ती स्लाईस ब्रेडमध्ये कशी स्टफ करता येईल नीट? मग दाबेली टोस्ट करावे लागतील!
त्यामुळे दाबेलीचाच पाव किंवा किमान पावभाजीचा पाव तरी आण गडे.
रच्याकने, पाभाचा ब्रेड खरपूस भाजला जात नाही???
अमूल बटर लावून भाजलेला गर्मागरम खरपूस ताजा पाव काय सही लागतो! शिका आणि शिकवा! 
अमूल बटर लावून भाजलेला
अमूल बटर लावून भाजलेला गर्मागरम खरपूस ताजा पाव काय सही लागतो>>> +१. मला तसे नुसतेच पाव खायला भारी आवडतं.
अमूल बटर लावून भाजलेला
अमूल बटर लावून भाजलेला गर्मागरम खरपूस ताजा पाव काय सही लागतो!>> +१ मी पण एक दोन पाव नुस्ते नक्की खाते.
फूड हॉल मधून ग्रीक गॉडेस डिप आणी कैरी घातलेला साल्सा स्वीट पटेटो चिप्स, बाजरा-गर्लिक खाकरा, टी केक्स, असे काय काय मजेचे आणले आहे. ग्रीक गोडेस डिप मध्ये डिल आहे पक्षी शेपू ते खाताना इथल्या शेपू फॅन क्लब ची फार आठवण येते. कैरी सालसा पण ओस्स्म.
अमा!!! काय हा अत्याचार!
अमा!!! काय हा अत्याचार!
पूनम, अगं खरपूस भाजला जात
पूनम, अगं खरपूस भाजला जात नाही म्हणजे तो बेकरीतून आणलेला अवतार (व्हर्जन!
) असतो ना, तोच मुळी इकडे आवडत नाही. तोच कमी भाजलेला असतो. फारच कमी ठिकाणी तो पुरेसा खमंग, खरपूस, तपकिरी छान वगैरे मिळतो हे मला नव्याने मिळालेलं ज्ञान आहे. तर मग असा मुदलातच कच्चा ब्रेड वर बटरचं व्याज चोपडूनही आवडत नाही तर काय करणार!!! असो.
माझ्या दाबेलीचा असाही पचकाच झाला. तब्येत डाऊन! २ मेंबर्स पथ्यावर आहेत, त्यामुळे आता कधी जमते बघू

पण केली की नक्की सांगेन काय केलं ते.. म्हणाजे टोस्ट दाबेली की अजून काही!

पावभाजीचे सगळ्याच ठिकाणचे पाव
पावभाजीचे सगळ्याच ठिकाणचे पाव चांगले खरपूस भाजलेले पाहिले आहेत. याहून अधिक खरपूसची अपेक्षा म्हणजे करपलेले पावच, जे कुठेच मिळणार नाहीत
तोच कमी भाजलेला असतो. फारच
तोच कमी भाजलेला असतो. फारच कमी ठिकाणी तो पुरेसा खमंग, खरपूस, तपकिरी छान वगैरे मिळतो>> त्यांनी स्कोन्स आणले अस्तील. लादी पाव नेहमीच फ्रेश व खमंग भाजवलेला बघिटलाय मी.
हो ते चीज चिली मिनि क्रसां राहिले ते पण एक पाकीट आणले आहे. त्याच्या शेजारी ब्लू चीज स्कोन्स व चीज स्कोन्स होते. फूड हॉल वाले वैट्ट आहेत. मोठमोठ्या स्ट्रॉबेरी क्रीम मध्ये बुडवुन ठेवलेल्या त्यांनी. मी अदीला फोनच करणार होते. कॉय रे हे. म्हणून. एक फ्रूट प्लेटर पण आणली व होकी पोकी आइस्क्रीम. मग घरी आल्याव्र इन्स्टंट ट्रायफल बनवले, दो टुकडा केक,
एक स्कूप होकी पोकी म्यांगो व पाव फ्रूट प्लॅटर.वर ऑरेंज ज्याम आपला किसान वाला. तिथे व्हॅनिला पॉड २३५ रु,. फक्त ला मिळते आणि हार्ट शेप पॅनकेक्स बनवायचा बारका तवा ९३६ रु. ला. तो नाही घेतला. रौंडच खाउ म्हणून. पैसे वाचिवले.
डी, अहो मला कशाला दिवा! मी
डी, अहो मला कशाला दिवा!
मी बेंगलोर अयंगार बेकरीत मिळणारा लादीपाव घरी आणल्यावर लग्गेच बटर चोपडून भाजून नुसता खात असे! पण स्लाईसब्रेड जास्त आवडतो मला समहाऊ. त्यामुळे इतके दिवस मीही चिकित्सा करत नाही बसले.
पावाचे अनेक प्रकार असतात (
पावाचे अनेक प्रकार असतात
( आमच्याकडे पावभाजीचे पाव सोडून इतर असंख्य प्रकारचे पाव मिळतात
) पावभाजीचे पाव खरपूस भाजलेले असतील तर ते कापून त्यात दाबेली मिश्रण भरता येणार नाही. चुरा होईल त्याचा. खरपूस भाजलेले पाव म्हणजे ते चहात बुडवून खातात त्या जिरा बटरसारखे( असे सांग
). पावभाजीचा पाव मऊ, लुसलुशीतच हवा, त्याला आपण भाजून खरपूस करायचा!!! 
पावभाजीचा पाव मऊ, लुसलुशीतच
पावभाजीचा पाव मऊ, लुसलुशीतच हवा, त्याला आपण भाजून खरपूस करायचा!!! >>> शाब्बास! तूच गं तूच मैत्रिणे!
अन जर गार झाला तर आपण गरम
अन जर गार झाला तर आपण गरम व्हायचं हा का ना का? :p
--^-- संपदा साठी
--^-- संपदा साठी
Pages