सध्या झी मराठीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट हि मालिका बघतोय
त्यावरून अस जाणवल कि हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात
हे योग्य आहे का?
मायबोलीकरांना काय वाटत ?
हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान
विस्तृत चर्चा अपेक्षित
अत्यंत उत्स्फुर्त अशा पांडित्यवान कवींनी ठासून भरलेल्या कॉफी हाऊस या व्यासपीठावर नुकताच एक नवकाव्याचा प्रयोग झाला. यात मुक्तचंदीय ओळींचा गझलेत अंत करण्याचा प्रयोग आपल्याला खचितच आवडेल.
-'बेफिकीर'!
(यात भर पाडली जावी अशी आज्ञा)
===================================================
मुस्काटात लाव निळ्या आकाशाच्या, ज्याच्यातून बैलाच्या मुतागत पाऊस पडतोय
कशाला हवा हा असला पाऊस, ज्याच्या थेंबाथेंबाने इथला कण न कण सडतोय....
आणि या ढगांचा राजीनामा कुबेराच्या द्वारपालाने मागितलाच नाही?
अश्वासारखी निळी कुत्री भुंकताना अमावास्या थबकत थबात यावी असला भ्रष्टाचार
फक्त मुंबैकरांसाठी ,
कॉम्पुटर (इंटरनेट) वर काम करा
वेब साईट , इ-मेल आय डी फ्री मिळवा
तसेच ३ दिवस, २ रात्री पिकनिक पकेज फ्री मिळवा
फ्री वेब साईट साठी login करा
http ://41196 .righttraack .com
कुठे जाने नाही , विक्री नाही , कोणाला विंनती करायची गरज नाही
फक्त १/२ , १ तास कॉम्पुटर वर काम करा
ठाणे , मालाड, दादर या ठिकाणी tranning ,
tranning बुक करण्यासाठी login करा
http ://41196 .righttraack .com
फक्त मुंबैकरांसाठी ,
कॉम्पुटर (इंटरनेट) वर काम करा
वेब साईट , इ-मेल आय डी फ्री मिळवा
तसेच ३ दिवस, २ रात्री पिकनिक पकेज फ्री मिळवा
फ्री वेब साईट साठी login करा
http ://41196 .righttraack .com
कुठे जाने नाही , विक्री नाही , कोणाला विंनती करायची गरज नाही
फक्त १/२ , १ तास कॉम्पुटर वर काम करा व
व कायम महिना १०००० ते १५०००० मिळवा
अधिक माहितीसाठी संपर्क ७६६६९६७२४१
ठाणे , मालाड, दादर या ठिकाणी tranning ,
tranning फी : १०० रुपये फक्त , हे १०० रुपये तुमचे जीवन बदलून टाकतील ,
फक्त मुंबैकरांसाठी ,
कॉम्पुटर (इंटरनेट) वर काम करा
वेब साईट , इ-मेल आय डी फ्री मिळवा
तसेच ३ दिवस, २ रात्री पिकनिक पकेज फ्री मिळवा
फ्री वेब साईट साठी login करा
http ://41196 .righttraack .com
कुठे जाने नाही , विक्री नाही , कोणाला विंनती करायची गरज नाही
फक्त १/२ , १ तास कॉम्पुटर वर काम करा व
व कायम महिना १०००० ते १५०००० मिळवा
अधिक माहितीसाठी संपर्क ७६६६९६७२४१
ठाणे , मालाड, दादर या ठिकाणी tranning ,
tranning फी : १०० रुपये फक्त , हे १०० रुपये तुमचे जीवन बदलून टाकतील ,
कुपोषणाच्या समस्येने मेळघाटालाही लाजविले?
महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हजारोंच्या घरात असले, तरी मुंबईच्या एका कोपऱ्यात, डंपिंग ग्राऊंडवरील कचरा वेचत जगणाऱ्या शेकडो कुटुंबांनी ‘नागरी दारिद्रय़ा’च्या निकषांनाही आव्हान देत मरणाशी संघर्ष चालविला आहे. मेळघाटातील कुपोषणाच्या बातम्यांनी अवघा देश हादरला होता. इथियोपियातील दुष्काळग्रस्त मुलांच्या कहाण्यांनी जगाचे डोळे ओलावले होते, पण मुंबईतील या वस्तीचे जिणे समोर येऊनही सरकार मात्र हललेले नाही. महापालिकेच्या हद्दीतील एम-पूर्व विभागातील सात वस्त्यांची ही कथा आता जिवंत झाली आहे. उद्या या कथेला वाचा फुटणार आहे..
खबरदारी आणि काळजी - एकाच नाण्याच्या दोन बाजू
एक आधी तर दुसरी नन्तर. आधी कोणती? अंड आधी का कोंबडी तस आहे हे!
आज मराठी माणुस जगभरात पसरलेला आहे पण पालक मात्र भारतात. त्यांची सेवा करावी असे वाटते पण जमत नाही . खास करून्अ म्हातारपणामुळे येणार्या दुर्बळतेचे काय? काळ्जी वाट्ते पन विचारपूस करण्या शिवाय हातात काही नसत.
पण मुलुंड पूर्व मध्ये रानडे काका या तरूणाने (वय ८०) व त्याच्याबरोबर् च्या सहकारी एक उपक्रम सुरू करत आहेत. काळ्जी पे़क्ष्या खबरदारी बरी.
स्वातन्त्रवीर सावरकर स्मारक मुलुन्ड च्या वतीने येथील सिनीयर सिटिझन्स चि काळ्जी घेण्यासाठि सन्स्थेचे सदस्य व्हा. एक प्रकारची विमा पॉलिसी.
मायबोलीवरील एका धाग्यावर चालेल्या चर्चेत " मराठी भाषेत इतर भाषिक शब्द सामावणे " मराठी हिताचेच आहे असा एक सुर निघाला .
त्यावरुन सहजच विचार आला आजही अशे कित्येकशब्द आपल्या मराठी भाषेत असतील की जे मुळ मराठी नाहीत !
बघा तुम्हाला काही सुचतात का ?
( तटी : मराठी ही संस्कृतोभव आहे असे गृहीत धरले आहे तेव्हा "इतर भाषातील" म्हणजे संस्कृतेतर भाषातील शब्द असा अर्थ घावा
)
नावडतीचे मीठ अळणी!
‘नावडतीचे मीठ ‘अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते.
एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो.
तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते.
टीप : काही दिवसांपूर्वी याच विषयावर लेख मागविण्यात आले होते. सुरूवातीला गोंधळ झाल्याने आणि नंतर वेळच न मिळाल्याने त्यावेळी ठरलेल्या मुदतीत तो देता आला नाही.
--------------------------------------------------------------------------------