अभक्ष्य भक्षण आणि माणूस
दर रविवारची सकाळ म्हणजे मस्त आराम, वर्तमानपत्र व पुरवण्यांचे मनसोक्त ऐसपैस वाचन, चहा नाश्त्याच्या वेळेला घरातल्यांशी दिलखुलास गप्पा आणि दिवसभरात काय काय कामे निपटायची आहेत याचा थोडासा आढावा हा कार्यक्रम हमखास ठरलेला असतो!

मराठीतील जेष्ठ गझलकार, श्री. वा. न. सरदेसाई ह्यांच्या, ’अंगाई ते गझल-रुबाई- समग्र वा. न. सरदेसाई’ , ह्या काव्य-संग्रहाच्या, दि. २६-४-२००९ रोजी, कल्याण पश्चिम येथे संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला.
http://www.pune-marathi-blog.blogspot.com/
नमस्कार...
आज खूप महिन्यांनंतर ब्लॉग कडे लक्ष द्यायला वेळ मिळला.
वास्तूविद्या (Architecture) च्या शेवटच्या म्हणजे पाचव्या वर्षाच्या शेवटच्या project मध्ये गुंतलो होतो.
एक एप्रिल, १९८४. प्रसिद्ध नट " दत्ता भट " यांचे दुःखद निधन झाले. दत्ता भट- माझे सगळ्यात मोठे मामा. एक सुंदर जीवन अचानकपणे काळाच्या पडद्याआड लुप्त झाले.
मेगा जिटीजी.. (निमित्त मेगा म्हणजे काय असावं बरे हे बघण्यासाठी.. :))
स्थळ : गणेश उद्यान, शिवाजी पार्क
वेळ : ५.३० पिएम (एएम ला कोणी येणार होते म्हणे ! किती तो उदंड उत्साह !! )
अपेक्षित उपस्थिती : ४०....... वजा ३६.. जल्ला हाय काय नाय काय !
(डिस्क्लेमरः हा एक ओळीचा वृत्तांत खास पर्यासाठी. पर्या तू फक्त येव्हढच वाच. रविवारी पिव्हीआरला जमलो. धम्माल केली :))