(टीपः- 'सsप्राईज! सsप्राईज!' ही कथा वाचल्यावर काही आंबटशौकीन वाचकांनी 'पिक्चरमधे काय झालं?' अशी निर्लज्जपणे पृच्छा केली. असला भोचकपणा मला मुळीच आवडत नाही. म्हणून खरं तर माझ्या खाजगी गोष्टी वरची ही कथा लिहीणार नव्हतो. पण काय करणार? हल्ली पापाराझींचा इतका सुळसुळाट झालाय ना की त्यामुळे कुठलही गुपित फार दिवस कुपित रहात नाही. असल्या आगंतुक लोकांनी भलते सलते फोटो घालून सनसनाटी मथळ्याखाली उलट सुलट लिहीण्यापेक्षा आपणच सत्य परिस्थिती कथन करावी असं ठरवून मी हे नाईलाजास्तव लिहीत आहे.
Johnny Gaddar पाहील्यापासुन चांगली रहस्यमय कथांची पुस्तके शोधत आहे, तुम्हाला माहीत असतील तर ईथे यादी लिहा.
नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातल्या स्पर्धांना भरघोस दाद तसेच प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार!
आनंद अन कांचन बॅगेज क्लेमपाशी पोचायच्या आधीच अस्मिता तिथे उभी होती. तिला पाहिल्याबरोबर कांचन जवळजवळ धावतच तिच्यापाशी पोचली होती.
मनगट खूपच दुखल्याने भरपूर रडून झाल्यावर सानिया ( आपली मिर्झा हो !) खोली बाहेर पडली..
शाळेच्या, कॉलेजच्या आयुष्यात जितक्या प्रेमी जणांच्या जोड्या जुळतात ना त्यात सगळ्यात जास्त अकरावीच्या वर्षात जुळत असाव्यात.