हस्तलेखन

हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट- स्वान्तसुखाय

Submitted by स्वान्तसुखाय on 6 September, 2022 - 10:19

या निमित्ताने रेनाल्डस चे पेन शोधले !!

विषय: 
शब्दखुणा: 

हस्तलेखन स्पर्धा ...मोठा गट ... मायबोली आयडी ...मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 3 September, 2022 - 05:22

आम्ही साधारण आठवी नववी मध्ये असताना आमच्या सगळ्या पाठ्य पुस्तकात पहिल्या पानावर ही प्रतिज्ञा छापण्यास सुरवात झाली.

तसेच मग ती आमच्या प्रार्थनेचा ही भाग झाली. आमची शाळा लहान गावातली होती , शाळेला मोठा चौक होता. तिथे सगळ्या मुली एकत्र जमून रोज प्रार्थना आणि ही प्रतिज्ञा होत असे. एक जण कोणीतरी सांगत असे आणि बाकीच्या मुली तिच्या मागून एकदम मोठ्या आवाजात म्हणत असत. प्रतिज्ञा सांगायला मिळणं म्हणजे मानच वाटे तेव्हा मोठा.

विषय: 

"श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा"- प्रज्ञा id : pr@dnya

Submitted by pr@dnya on 31 August, 2020 - 08:11

मायबोली आयडी 'pr@dnya'
गट ब
आपली मायबोलीकर 'चिन्नू' हिने रचलेलं गणेशस्तवन
IMG_20200831_173341.jpg

विषय: 

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - sadho

Submitted by sadho on 27 August, 2020 - 08:58

गणपती बाप्पा मोरया

नांव- सौ.साधना ओक
गट ब
मायबोली आयडी- sadho

Sadhana_Oke_Maayboli.JPG

विषय: 

हस्तलेखन कला नष्ट होईल का?

Submitted by टोच्या on 29 May, 2017 - 07:59

शाळेत जाण्याआधीपासूनच हातात पेन्सिल घेऊन पाटीवर, भिंतींवर रेघोट्या ओढणे, वर्तुळे, चित्रे काढण्यापासून ते हस्तलिखाणाची एक विशिष्ट ढब आत्मसात करण्यापर्यंतचा प्रवास आपणा सर्वांनीच केलेला असतो. त्यात काहींचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर असते तर काहींचे अगदीच गोंधळात टाकणारे. डॉक्टरांच्या हस्तलिखित प्रिस्क्रिप्शन्स तर सामान्यांना कळणे अवघडच. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा हस्ताक्षर हा अविभाज्य भाग. पण गेल्या दहा-बारा वर्षांत तंत्रज्ञानात इतके झपाट्याने बदल झालेत की, आता नोकरी, व्यवसाय करताना हाताने लिहिण्याचे काम अतिशय मोजक्या ठिकाणी आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - हस्तलेखन