किरण

टाकाऊपासून उपयोगी (भाजीला जाताना )

Submitted by बाला on 18 June, 2011 - 06:22

मागील प्रमाणेच टाकावु पासुन एक छान बॅग (पिशवी).....
एका स्कर्टची .............IMG0745A.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

टाकाऊ पासुन उपयोगी......

Submitted by बाला on 13 June, 2011 - 01:08

जुन्या झालेल्या कपड्यापासुन एक हॅडपर्स बनवलेली आहे.
जास्त सामान लागले नाही.पण पहा कशी वाटते?
IMG0662A.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मन माझे

Submitted by बाला on 25 May, 2011 - 03:22

नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दानां कसे मिळ्णार,
पण प्रेमात पडल्याशिवाय तुम्हाला कसे कळ्णार
जिवनात काहितरी मागण्यापेक्षा काहितरी
देण्यात महत्त्व असतं कारण मागितलेला
स्वार्थ असतो, अन दिलेल प्रेम असत.
शब्दानी कधितरी माझी चवकशी केली होती
मला शब्द नको होते त्या मागची भावना हवी होती ...
...............

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रकाश किरण

Submitted by जो_एस on 12 December, 2010 - 07:46

प्रकाश किरणाचं अस्तित्व समजायला
वाटेत अडथळा असावा लागतो
एकदा तसं झालं की
तो उजळूनही निघतो
पण त्याचा प्रवास मात्र तिथेच संपतो

पुढे कोणत्याही गरजे शिवाय
अंधार मात्र चिरंतन असतो...

सुधीर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - किरण