ती

Submitted by जित on 14 June, 2011 - 14:01

tee.jpg

हा माझा ऑईलपेंटचा पहीलाच प्रयत्न. नुसते रंग वापरले आहेत, आधी चित्र न काढता !

गुलमोहर: 

मलाही खुप आवडलय....अभिनन्दन...

सावरी

सगळ्यांना धन्यवाद ! बाला, आधी सगळ्या कॅनव्हासवर background रंगवून घेतली. थोड Shading केल. त्यानंतर मुलगी रंगवली. आधी तीची फक्त outline आणि मग कपडे, त्यानंतर skin color.
अर्थात हे सगळ थोडक्यात. अजून बरच शिकायचय मला !!