चित्र नेहेमीप्रमाणेच मस्त पण माझ्या मनात ओव्हल(च ना?) वरून दिसणारा राजाभाई टॉवरच आहे .. त्यामुळे कळत नाही कुठल्या बाजूने ते? म्हणजे ती पुढची बिल्डींग कोर्टाची (?) वाटत नाही ..
दिनेशदा - चित्रपटाचे माहित नाही . मात्र या इमारतीत (Esplanade Mansion) फईव्ह स्टार हॉटेल (Watson's Hotel) होते ज्यात जमशेटजी टाटाना प्रवेश नाकारला गेला होता. त्या अपमानातुनच पुढे टाटानी जवळच ताजमहाल हॉटेल बांधले.
रैना- धन्यवाद.
मी मागचे चित्र पोस्ट करताना लिहले होते की काही बेसिक्स वर परत काम करतोय आणि माझीच जुनी चित्र पुन्हा गृहपाठ म्हणुन करतोय करतोय. मागच्या चित्रात मी वोशेस वर काम केले होते तर इथे कलर कॉन्ट्रास्ट वर भर दिला होता.
मस्त!
मस्त!
छान! पाटील, राजाभाई टॉवर
छान!
पाटील, राजाभाई टॉवर कुठल्या बाजूने आहे हा?
चित्र नेहेमीप्रमाणेच मस्त पण माझ्या मनात ओव्हल(च ना?) वरून दिसणारा राजाभाई टॉवरच आहे .. त्यामुळे कळत नाही कुठल्या बाजूने ते? म्हणजे ती पुढची बिल्डींग कोर्टाची (?) वाटत नाही ..
सशल- हा जेहांगीर आर्ट गॅलरी
सशल- हा जेहांगीर आर्ट गॅलरी कडुन आहे.
बरोबर... काळा घोडाच्या
बरोबर... काळा घोडाच्या बाजूने...
मस्त
मस्त
आवडले.
आवडले.
मस्त आलंय...
मस्त आलंय...
अप्रतिम! टॉवर थोडा तिरका
अप्रतिम!
टॉवर थोडा तिरका झालाय का मितीसाठी तसा आहे?
पाटील, अप्रतिमच.
पाटील, अप्रतिमच.
मस्तच...आवडले
मस्तच...आवडले
सुंदर. या ठिकाणाहून खूपदा
सुंदर.
या ठिकाणाहून खूपदा बघितलाय. ती अर्धवट दिसतेय त्या इमारतीत पहिल्यांदा चित्रपट दाखवला होता, १०० वर्षांपुर्वी.
दिनेशदा - चित्रपटाचे माहित
दिनेशदा - चित्रपटाचे माहित नाही . मात्र या इमारतीत (Esplanade Mansion) फईव्ह स्टार हॉटेल (Watson's Hotel) होते ज्यात जमशेटजी टाटाना प्रवेश नाकारला गेला होता. त्या अपमानातुनच पुढे टाटानी जवळच ताजमहाल हॉटेल बांधले.
आवडेश एकदम!
आवडेश एकदम!
सहीच!!!
सहीच!!!
मस्त !
मस्त !
एकदम मस्त !
एकदम मस्त !
मस्त !
मस्त !
मस्त! टाटांची गोष्टही मस्त
मस्त! टाटांची गोष्टही मस्त आहे!
सुंदर!
सुंदर!
मस्तय
मस्तय
मस्त
मस्त
बापरे! फारंच सुरेख..
बापरे! फारंच सुरेख..
मस्तच!
मस्तच!
भारीच..
भारीच..
लय भारी
लय भारी
पाटील, लिहु की नको या विचारात
पाटील,
लिहु की नको या विचारात वेळ काढला बराच. हे चित्रं नाही आवडले तेवढे.
(चित्रकलेत मला काहीही अक्कल नाही हे मान्यच).
रैना- धन्यवाद. मी मागचे चित्र