landscape

Submitted by sanky on 15 May, 2011 - 12:42

Picture2 001.JPGPicture2 003_0.JPGPicture2 004.JPGPicture2 005.JPGPicture2 006.JPGPicture2 007.JPG

colour mixmedia.. size - 11 feet by 20 feet..

आत्तापर्यंतच माझ सर्वात मोठ landscape.... my one of the best work in my earlier college days....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'size - 11 feet by 20 feet..
'वॉव.. सुप्पर्ब वर्क.. खूपच सुंदर

जबरी ..

WOW

भारी चित्रं.. Happy

गब्बर !! Rofl
आधी म्हटलं चित्रात कुठे कोणी नागडं बसलंय जे मलाच दिसत नाही, म्हणून परत परत पाहिले.. Proud

खुपच छान काढली आहेत चित्र.आवडली.पहिल्या चित्रातील झाडाला खुप सुंदर रंग दिला आहे.
Keep it Up! Happy

सहीच. खूपच आवडले. एक भा प्र एवढ्या मोठ्या canvas वर कसे रंगवतात, शिडी वापरून का. मला घरातली एक भिंत अशी रंगवायला आवडेल.

आवडले.
चित्र क्र. २,३,४,५ व ६ हि एकाच चित्राचे प्रकाशचित्रे आहेत ना? त्याचा एक आख्खा फोटो पण बघायला आवडेल.