असेही योगायोग - वस्तू लुप्त योग
काय्ये... आपली... म्हणजे माझी आणि तुमची नाही. तर... मानव जातीची झेप लांबवर पोचायला लागल्यावर ग्रहमालेत नवीन नवीन ग्रहांची भर पडायला लागलीये.
जावयाचं स्थान दशमग्रहावरून बरंच खाली घसरलय असं ऐकून आहे. असो...
काय्ये... आपली... म्हणजे माझी आणि तुमची नाही. तर... मानव जातीची झेप लांबवर पोचायला लागल्यावर ग्रहमालेत नवीन नवीन ग्रहांची भर पडायला लागलीये.
जावयाचं स्थान दशमग्रहावरून बरंच खाली घसरलय असं ऐकून आहे. असो...
KUJBUJ
~D
22 january 2008
संपादकीय
नमस्कार वाचकहो,
संक्रांतीच्या आमच्या सर्व वाचकांना शुभेच्छा. साखरेच्या (काटेरी) हलव्या सारखी ही कुजबुज गोड मानून घ्याल अशी आशा आहे.
हितगुजचे नवे बदललेले रूप बघून कुजबुज सुद्धा नविन रंग रूपात सादर करायचे आम्ही ठरवले होते पण गणेशोत्सवातील रोडावलेला प्रतिसाद आणि सध्याच्या नविन गुलमोहोराकडे ढुंकूनही नं बघणारे हितगुजकर पाहता रूप बदललेल्या कुजबुजला सुद्धा कोणी गिर्हाईक मिळणार नाही या भितीने जुन्याच रुपातील कुजबुज प्रकाशीत करीत आहोत.
स्पर्धा-२ चा आधीचा भग इथे आहे - http://www.maayboli.com/node/940
****************************************************
कावळा त्याच्या टवळ्यांना घेऊन खोलीत शिरला. नॉर्मली कावळ्याच्या वतीने त्याचे टवळेच बोलतात. सगळे मराठीच आहेत पण एकदम बॉलिवूड स्टाईल.
आधीच्या स्पर्धेचा वृत्तांत इथे सापडेल -
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125244.html?1177673002
ह्या वृत्तांतात तिथले संदर्भ आहेत...... तेव्हा.....
स्पर्धा-२
कोटीच्या-कोटी: भाग-३
* आम्हाला मराठी व्याकरण शिकवायला एक सर होते- ते खूप ठेंगणे होते. ते वर्गात आले की काही वात्रट मुले " अरे, ते बघ ’लघु-गुरु’ शिकवायला ’लघु’असलेले ’गुरु’ आलेत" असे म्हणायचे.
****************************
एकदाची दिवाळी संपली. भरपूर फराळाचे पदार्थ रांधून आणि खाऊन झाले. स्वतःच्या आणि इतरांच्या हातचेही
(खरंतर हेच जास्त). आणि मला अचानक हे जग असार आहे हे जाणवायला लागलं. कशातच काही रस वाटेना. काहीच
प्रेमाच्या व्याख्या आत्तापर्यंत खूप खूप केल्या गेल्या असतील.जर एखाद्या शिघ्र कवीला विचारल तर तो तितक्याच शिघ्रपणे उत्तर देइल, ' प्रेमभंग म्हणजेच प्रेम'.जर कोणा विज्ञान शिक्षकाला विचारल तर तो प्रेमाचे गूणधर्म, रचना, उप-युक्तता
विमलचे लग्न झाल्यानंतर दोन-चार दिवसांच्या आतच तिला तिची आत्याबाई भेटली. तेव्हा आत्याबाईने विमलला जवळ घेऊन कौतुकाने तिचि पुष्कळ चौकशी केली. बोलता बोलता आत्याबाईने विमलला सहज विचारले, पण काय गं विमल, तुझा नवरा झोपेत मोठ्मोठ्याने घोरतो-बिरतो का गं ?
तेवहा विमल एकदम लाजून म्हणाली, अगं आत्या, आमचा मधुचन्द्र होऊन तीन तर दिवस झाले ! अगं, ते झोपेत घोरतात की नाही हे मला कसे कळणार ?