आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हास्यकथा

Submitted by P_vibha on 21 December, 2007 - 04:22

तीनच दिवस तर –

विमलचे लग्न झाल्यानंतर दोन-चार दिवसांच्या आतच तिला तिची आत्याबाई भेटली. तेव्हा आत्याबाईने विमलला जवळ घेऊन कौतुकाने तिचि पुष्कळ चौकशी केली. बोलता बोलता आत्याबाईने विमलला सहज विचारले, पण काय गं विमल, तुझा नवरा झोपेत मोठ्मोठ्याने घोरतो-बिरतो का गं ?
तेवहा विमल एकदम लाजून म्हणाली, अगं आत्या, आमचा मधुचन्द्र होऊन तीन तर दिवस झाले ! अगं, ते झोपेत घोरतात की नाही हे मला कसे कळणार ?

गुलमोहर: 

Dear,
I had read all the books of Mr. P. K. Atre in my college life. I used to understand the motive of thoughts which he wrote in his way. Sometimes I could make it. But always it is not possible. So I want to tell you that he is the finest author in his kind. And it is his quality to prove the reader the dept of the subject....

Hence I would like to request you please carry on... put the all type of thoughts....

एकदम भन्नाट.....