अशीही नागपंचमी ! (आमच्या वार्ताहराकडुन)
*******काल्पनिक*******आज नागपंचमी, आज पुन्हा आमचा वार्ताहर आपल्या कामावर निघाला. जीव मुठीत धरुन अर्थात. मागच्या अनुभवाने आम्ही शहाणे झालो असल्याने या वेळी त्याच्याकडे टेपरेकॉर्डर द्यायला विसरलो नव्हतो.
*******काल्पनिक*******आज नागपंचमी, आज पुन्हा आमचा वार्ताहर आपल्या कामावर निघाला. जीव मुठीत धरुन अर्थात. मागच्या अनुभवाने आम्ही शहाणे झालो असल्याने या वेळी त्याच्याकडे टेपरेकॉर्डर द्यायला विसरलो नव्हतो.
परवाच्याला बगा आमच्या गाडीचं काय डागडुजीचं काम निगालं. आमचं ह्ये म्हटलं त्या कुनकडच्या ठेसनात येतो टाकुन गाडी. म्या म्हटलं यावा. ते ठेसनावालं लई बेस. त्येंनी बदली गाडी दिली ना. आता पयली गाडी इकली. तवा बदली गाडी लागती आमाला. त्याचं असं झालं, यक वरसामागं (असं मागं नगा बगु...मागं म्हणजे मागल्या वरसात) बारक्या झालत्या. आता येवड्या तेवड्या जीवाला दुसर्याच्या दारात सोडुन कामाला जायाचं मला काई बरं वाटना. म्हुन मी बशीले घरीच. आमचं ह्ये म्हटलं, माह्यीवाली काडुन टाकु. म्या म्हटलं टाका.
************ काल्पनीक*********************
आणि समस्त गुरुपरीवाराची माफी मागुन !
काही शब्दांचा किंवा वाक्प्रचारांचा अर्थ समजलेला असतो पण अनुभवाची जोड मिळाल्याशिवाय उमजत नाही. पोटात गोळा येणे याचा अर्थ उमगायला जायंट व्हील किंवा रोलरकोस्टर मधे एकदा तरी बसायला लागतं.
मला या व्यक्ति विषयी लिहायची खुप इच्छा होती, आज कधी नव्हे तर आमचे Servers बंद पडले आणि मला लिहायला वेळ मिळाला.
******मला सुचलेली ही एक अतीशय बालिश कथा आहे. ह्यात साहित्यमूल्य वगैरे काहिही नाही आहे (ते माझ्या लिखाणात कधी नसतेच म्हणा). इथे टाकावे की नाही अशा संभ्रमात मी बराच वेळ पडलो होतो. पण शेवटी दिली टाकून.
एन्जॉय एसेमेसिंग
जसा मच्छर मारून तू शिकारी बनणार नाहीस ... तसाच १०-१२ एसेमेस फॉरवडर् केल्याने तू िभकारी बनणार नाहीस!!!
*****************************************************************